लक्ष्मीकांत बेर्डेच्या डुप्लिकेटला पाहून प्रिया बेर्डे झाल्या थक्क..! पहा प्रिया बेर्डे काय म्हणाल्या..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वांचा लाडका अभिनेता ज्याने एक काळ सुपरस्टार म्हणून गाजवला, हिंदीमध्ये आणि मराठी मध्ये त्याचे असंख्य चाहते आहेत. असा हा आपला लक्ष्मीकांत बेर्डे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अशा चित्रपटांमध्ये काम केली आहेत ज्यामध्ये त्यांनी डबल रोल साकारले होते. त्यामधूनच “अफलातून आणि सेम तो सेम” असे २ चित्रपट आपल्याला लगेच लक्षात येतील. पण मित्रांनो लक्ष्मीकांत बेर्डे यांनी घेतला आहे पुनर्जन्म.


अगदी हुबेहूब दिसणारा टिकटॉक स्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांची ऍक्टिंग सुद्धा हुबेहूब करतो. या टिकटॉक स्टारचे असंख्य फोल्लोवॉर्स देखील झाले आहेत. आणि लक्ष्मीकांत बेर्डे  यांचा तो फार मोठा फॅन आहे. त्याचं नाव आहे धरमराज होलीये, धरमराज हा अगदी सेम टू सेम लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारखा दिसतो.

तुम्ही त्याला प्रथमक्षणी ओळखूही शकत नाही. त्यांना बघून तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण नक्की येईल. तो इतर नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये छोटेमोठे रोलही करतो. टिकटॉकमुळे त्याचे अनेक फोल्लोवॉर्स आहेत, आणि तो सध्या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे प्रसिद्धीस आला आहे. त्याचे व्हिडिओस पाहायला तुम्हाला नक्कीच आवडतील.


लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या डायलॉग वर काम करणारा हा हुन्नरी कलाकार नक्कीच खूप सुंदर आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा लक्षच डुप्लिकेट कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आणि हि माहिती आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला नक्की विसरू नका.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *