हे पदार्थ एकत्र खात असाल तर सावधान..! होऊ शकतात पोटाचे अनेक आजार.

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत टोमॅटो आणि काकडी खाल्ल्याने कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते. खूपजण टोमॅटो आणि काकडी सलाड म्हणून जेवणासोबत अनेकदा एकत्र खातात. पण कदाचित तुम्हाला माहित नसेल कि टोमॅटो आणि काकडी एकत्र खाणे जितके फायद्याचे आहे तितकेच एकत्र खाणे धोकादायक आहे.

टोमॅटो आणि काकडी एकत्र खाणे पोटाच्या विकारांना आमंत्रण देऊ शकत. टोमॅटो आणि काकडी एकत्र खाल्ल्याने गॅस,उलटी,पोटदुखी,मळमळ होणे , थकवा आणि अपचन यासारख्या समस्या होऊ शकतात. हे सर्व होण्याचे नेमकं काय कारण आहे हे आता आपण जाणून घेऊया.


काकडी आणि टोमॅटो दोन्ही विरुद्ध आहारात सूचित येतात. या सूचित असण्याचा अर्थ दोन्ही एकमेकांच्या उपरीत असतात. पोटात या दोन्ही फळांमुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. टोमॅटो आणि काकडी दोघांचंही नेचर वेगळं आहे.  ते म्हणजे एक लवकरच डायजेस्ट होत तर दुसरं हळूहळू होत.

त्यामुळे हे दोन्ही फळ एकत्र खाणं वेगवेगळ्या समस्या देऊ शकतात. तसेच दूध आणि केळी एकत्र खाण्याचा सल्ला बऱ्याचदा दिला जातो. पण याचे वास्तव खूप वेगळं आहे. या गोष्टी एकत्र खाल्ल्यावर एकमेकांना पचन्यापासून रोखतात. दोन्ही गोष्टींचा पचण्याचा वेग वेगळा आहे. यामुळे दूध आणि केली एकत्र खाल्ल्याने शरीराची पचनशक्ती कमजोर होऊ शकते.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.


मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *