कसलीही जुनाट चामखीळ, तीळ, मस्सा, या घरगुती उपायने फक्त एका दिवसात मुळापासून गळून पडेल ! जबरदस्त घरगुती उपाय एकदा नक्की करून बघाच …..!!
मित्रांनो, आज काल बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर, हातावर,पायावर किंवा मानेवर किंवा कुठेही चामखीळ दिसत आहे. चामखीळ घरच्या घरी काढून देणारा असा खूपच सुंदर घरगुती सर्वांना करता येणारा उपाय सांगणार आहोत. या घरगुती उपायाने चामखीळ गळून पडलेलं देखील तुम्हाला समजणार नाही. हा एक सहज साधा उपाय आहे.
चामखीळ याला मस्सा असेदेखील म्हणतात. जास्त तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे तसेच अधिक प्रमाणात मांसाहार केल्यामुळे शरीरातील चरबी वाढून छोटे-छोटे गोळे तयार होतात. चामखीळ चेहऱ्यावर, मानेवर, हातावर असे शरीराच्या कोणत्याही भागावर येतात. चेहऱ्यावर किंवा मानेवर चामखीळ असेल तर आपला चेहरा चांगला दिसत नाही. बरीच लोकं स्कीन स्पेशालिस्ट कडे जाऊन महागडी ट्रीटमेंट घेतात. परंतु आपण आज घरच्या घरी करता येणारा सहज साधा उपाय पाहणार आहोत.
मित्रांनो, या घरगुती उपायाने तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही आणि या उपायाने चामखीळ गळून पडलेले देखील तुम्हाला समजणार नाही. इतका हा सहज साधा उपाय आहे. यासाठी आपल्याला आलं, कोलगेट, लिंबूचा रस, खायचा सोडा या गोष्टी लागणार आहेत. या गोष्टी तर सर्वांच्या घरात सहजच उपलब्ध होतात. काही गोष्टी नसतील तर तुम्हाला बाजारात सहज मिळून जातील.
मित्रांनो पहिला उपाय म्हणजे निरमा किंवा धुण्याचा सोडा घ्या. त्यामध्ये खायचा सोडा मिक्स करा. दोन्ही समप्रमाणात घ्या थोडंसं पाणी घालून त्याचा लेप करा आणि ज्या ठिकाणी चामखीळ उठला आहे त्या ठिकाणी लावा. यामुळे चामखीळ गळून जाईल.
मित्रांनो, यासाठी आपण एक आल्याचा छोटा तुकडा किसून घ्यायचा आहे. दुसऱ्या एका वाटीमध्ये त्याचा रस काढून घ्या कपड्याने गाळा अथवा गाळणीने गाळून त्यामध्ये एक चमचा लिंबूचा रस घाला आणि अगदी कमी प्रमाणात कोलगेट टाकायचे आहे. पेस्ट घेताना कोलगेट कंपनीचे घ्या. मग ते लाल पांढरे कोणत्याही रंगाचे असेल तरी चालेल हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्या. त्यानंतर यामध्ये एक चमचा खायचा सोडा टाकून पुन्हा हे मिश्रण चांगले ढवळून घ्या.
मित्रांनो हा तयार झालेला लेप ज्या ठिकाणी तुम्हाला चामखीळ उठलेला आहे त्या ठिकाणी लावा. त्यावर ती कापूस ठेवा आणि टीक्सो टेप कापसावर चिकटवा. रात्रभर हे तसेच राहू द्यात. छोटे चामखीळ असतील तर तीन ते चार दिवसात गळून पडतील आणि मोठे चामखीळ असेल तर थोडे जास्त दिवस लागतील.
मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कापूस काढून टाका आणि त्यावर कोरफडीचा गर लावा. ताजी कोरफड नसेल तर आपल्याला कोणत्याही मेडिकल किंवा आयुर्वेदिक स्टोअर मध्ये कोरफडीचा जेल सहजपणे मिळतो तो लावा. त्यामुळे तुमची स्किन मुलायम राहील. यामुळे त्वचेवर डाग राहणार नाहीत.
मित्रांनो वरील सांगितलेला उपाय तुम्हाला खूप दिवसासाठी तयार करून ठेवता येणार नाही. ज्या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यावेळेस तुम्ही आलं, लिंबू पेस्ट आणि सोडा वापरून हे मिश्रण तयार करायचा आहे. हा उपाय तुम्ही रात्री झोपताना करा.
मित्रांनो, हा उपाय अगदी साधा आहे. आयुर्वेदिक आहे. यासाठी कोणत्याही महागड्या गोष्टी विकत घेण्याची आवश्यकता नाही. आपल्या घरी सहजपणे उपलब्ध असणाऱ्या गोष्टीतून हा उपाय करायचा आहे. तुम्हाला जर चामखीळ असेल तर तुम्ही देखील हा उपाय नक्की करून पहा. याचा फायदा तुम्हाला होईल याची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर द्या.
वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.