मुले काळे का जन्माला येतात.? जर तुम्हीसुद्धा अशी चूक करत असाल तर आत्ताच थांबा.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो माणूस हा प्राणी धरती वरचा सर्वात बुद्धीमान प्राणी आहे. आज मानवाने स्वतःच्या हुशारिने अनेक मोठ-मोठे शोध लावले आहेत. मानवाच्या बुद्धिला अख्या ब्रम्हांडाट तोड नाही आहे. मानव रोज काही ना काही प्रयोग करत असतो प्रजनन हे सजीव भगवंताने दिलेले खूप मोठे वरदान आहे. सजीव प्रजनन करतो म्हणूनच तो आपली आपली पुढे चालवू शकतो. प्रजनन करणे म्हणजे आपल्या सारखाच रंग रुप असणारा नवीन जीव तयार करणे.
मित्रांनो नवीन जीव तयार करण्यासाठी तुम्हाला एक नर व मादा या दोघांची गरज लागते. जेव्हा नर आपले वी’र्य मादेच्या यो’नी द्वारे तिच्या ग’र्भा श’यामध्ये टाकतो तेव्हा मादेचे अं’डे त्याला फर्टलायज करते व हा नवीन जीव तयार होतो. मात्र काही वेळा आईच्या चुकीमुळे पोटातल्या बाळाचा रंग काळा होतो. होय ग’र्भधा’रणेच्या दरम्यान बाळाच्या आई ने या चुका करु नयेत कोणत्या आहेत या चुका आमच्या या लेखात आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत. माहिती अगदी शेवट पर्यंत नक्की वाचा.
मित्रांनो बाळ जेव्हा मातेच्या गर्भात असते तेव्हा त्याचा रंग व रूप हे त्याच्या आई वडिलांच्या र’क्तावर अवलंबून असते. जर आई वडिल दोघांचा रंग जर गोरा असेल तर जन्माला येणारे बाळ हे गोरे जन्माला येण्याची दाट शक्यता असते. तसेच आई वडिल दोघांचा ही रंग काळा असेल तर होणार्या बाळाचा रंग साव सावळा अथवा काळा मी असू शकतो. शिवाय जर दांपत्या मधलं कोण एक काळे व एक गोरे असेल तर बाल गोरे अथवा काळे सुद्धा होवू शकते. ही झाली वैज्ञानिक कारणे.
आपले ज्योतिष शासत्रात या बाबत अनेक कारणे लिहून ठेवलेली आहेत. ही कारणे नक्की काय आहेत ते जाणून घेऊया. पाहिले कारण म्हणजे सुर्य ग्रहण जर गर्भ वती महिला ही सुर्य ग्रहणात बाहेर पडली तर तिचा होणारा बालक हा काळा जन्माला येवू शकतो. गरूड पुराणा अनुसार जेव्हा राहू हा सुर्याला ग्रहण लावतो तेव्हा त्याची काळी नजर जर गर्भ’वती महिलेवर पडली तर हे त्या शिशु साठी घातक असू शकते.
म्हणून सुर्य ग्रहणाच्या वेळी गर्भ’वती महिलांना बाहेर पडण्यास मनाई असते. दुसरे कारण म्हणजे हिंसक प्राण्यांचे फोटो गर्भ’वती महिलेला कधी ही बघू देवू नये उदाहरण द्यायचे झाले तर लांडगा, डुक्कर, वाघ इत्यादी या हिंसक प्राण्यांचा पोटातील बाळावर पडतो व ते बाळ काळे जन्माला येते म्हणून हिंसक प्राण्यांचे फोटो कधी ही गर्भ’वती महिलांनी पाहू नये.
मित्रांनो त्याच बरोबर गर्भ’वती महिलांनी जास्त वेळ उन्हात राहू नये याने देखील बालकाचा रंग काळा पडू शकतो. गर्भ’धारणेच्या वेळीस या महिलांना जास्त प्रमाणात कधी काळ्या रंगाचे पदार्थ खायला देवू नयेत. असे पदार्थ खाल्याने देखील पोटातील भ्रून काळा पडू शकतो. तसेच मित्रांनो जर गर्भ’वती महिलेने जर भांडण-तंटे जास्त प्रमाणात पाहिले तर तिच्या बाळावर याचा वाईट परिणाम होतो व त्याचा रंग काळा पडू शकतो. वर दिलेले सदर मुद्दे निट वाचा व त्याचे पालन करा तुमच्या आयुष्यातील सगळे दोष मुक्त होतील. मित्रांनो आता आपण देखील रंग वर्ण भेद कमी करुन एक समान आयुष्य जगले पाहिजे या समजात सगळ्यांना समान अधिकार भटले पाहिजेत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.