उंदीर एकदा खातील ,बाहेर जाऊन मरतील; उंदीर पळवून लावणारा भन्नाट उपाय एकदा नक्की करा.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपल्या घरात माणसां बरोबरच अनेक छोटे व मोठे जीव जंतू देखील राहतात. होय मच्छर, मुंग्या, माश्या, ढेकूण, घुशी, भिंतीवरची पाल आणि उंदीर असे इत्यादी प्राणी व कीटक आपल्या घरी असतात. हे प्राणी आपल्या घरात कधी-कधी उपद्रव देखील करतात व या प्राण्यांमध्ये सर्वात जास्त आपल्याला जो त्रास देतो तो म्हणजे उंदीर.
उंदीर जर आपल्या घरी असतील तर आपल्याला त्रास तर होतोच मात्र यांच्या सहवासाने विविध प्रकारचे रोग देखील पसरतात. सोबतच गृहिणी पासून ते लहान-मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच या उंदरांचा त्रास होतो. आपल्या घरातील गृहिणींना यांचा स्वयंपाक घरात आवरा-आवर करताना खूप समस्येंचा सामना करावा लागतो. सोबतच घरातील लहान मुले देखील या उंदरांना घाबरतात.
जर घरातील कोणत्या ही अन्न पदार्थाला यांनी स्पर्श केला तर त्या अन्न पदार्थात अनेक प्रकारचे जंतू निर्माण होतात व हे असे अन्न आपण ग्रहण केले तर आपल्याला अनेक आजार होवू शकतात. असे होवू नये आणि घरात जर खूप उंदीर झाले असतील आणि ते सहजतेने बाहेर पडावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय सुंदर आणि घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय करताच आपल्या घरातील उंदीर हे सहाजतेने घराच्या बाहेर निघून जातिल. हा रामबाण उपाय जाणून घेण्यासाठी आमचा सदर लेख शेवट पर्यंत नक्की वाचा
हा रामबाण उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे तो म्हणजे कांदा. होय कांदा हा उंदीर पळवून लावण्यासाठी अत्यंत गुणकारी पदार्थ आहे. कांद्याचा उग्र वास उंदरांना अजिबात आवडत नाही. हे कांदे तुम्ही तुमच्या घराच्या कोपर्यांमध्ये ठेवा जिथे उंदरांचे येणे जाणे जास्त असेल अश्या ठिकाणी हे कांदे ठेवा जेव्हा उंदीर या तुम्ही ठेवलेल्या कांद्यांच्या संपर्कात येतील.
तेव्हा या कांद्याच्या उग्र वासाने उंदीर दूर पळतील. आपल्या घरात शक्यतो काळ्या रंगाचे बरीक उंदीर असतात. ते आपल्या घरातील धान्य खातात शिवाय फळ-भाज्या व पाले-भाज्या यांची नासाडी करतात. या अश्या उंदरांचा बंदोबस्त फार महत्वाचे आहे.
कांदा हा एक फळ-भाजी असून उत्तम आयुर्वेदीक औषधी आहे. यात असलेले गुणधर्म फार उपयोगी आहेत. मानवाने जर कांद्याचे सेवन केले तर त्याचे शरीर अनेक रोगांमधून मुक्त होवू शकते. कांदा खाल्याने वि’र्या’ची शक्ती देखील वाढते.
कांदा जसा माणसासाठी औषधी आहे त्याच प्रमाणे उंदरांसाठी ते एक असा उपाय आहे तुमच्या घरातील उंदीर पळून गेलेच म्हणून समजा. आपण बाजारातून अनेक पुठ्ठे आणि विषारी औषधे उंदीर मारण्यासाठी आणतो मात्र हे विष कधी कधी घरच्या लहान मुलांच्या हातामध्ये पडू शकते व नको ते घडू शकते म्हणूनच आम्ही सांगितलेला नैसर्गिक मार्ग करुन पहा उंदीर तुमच्या घरातून चुटकीत गायब होतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.