फक्त १ ग्लास पाण्याच्या या उपायाने जाणून घ्या घरातील नकारात्मक शक्तींचे वास्तव.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपल्या धरतीवर अनेक विविध प्रकारचे जीव व जंतू राहतात. कही अगदी सूक्ष्म काही मोठे अवाढव्य. यां मध्ये मानव हा सगळ्यात बुद्धीमान प्राणी आहे. मानव हा समाजात राहतो. आपल्या समाजात अनेक प्रकारच्या शक्ती वास करतात त्यात दोन प्रकारच्या शक्ती या महत्वाच्या मानल्या जातात एक सकारात्मक व एक नकारात्मक. कधी कधी कसे होते आपण खूप मेहनत करतो तरी ही आपल्याला सफलता प्राप्त होत नाही सोबतच अपयश हे नेहमी आपल्या सोबतच असते.
आपल्या घरात कधी सुख-शांती नसते नेहमीच भांडण तंटे चालू असतात शिवाय आपसी मतभेत वाढत जातात. नेहमी कोणी ना कोणी तरी आजारी हा पडलेला असतो. आर्थिक व त्यामुळे मानसिक समस्या तुमच्या आयुष्यात उद्भवतात. या मागे कारण म्हणजे नकारात्मक शक्ती होय. तुमच्या घरात जर नकारात्मक शक्ती असेल तर तुमच्या आयुष्यात नेहमी अपयश येत राहत. या गोष्टीचा उपाय सांगण्यासाठी आम्ही हा उपाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. हा उपाय करताच तुमचे आयुष्य बदलू शकते म्हणून हा उपाय अगदी शेवट पर्यंत नक्की वाचा.
मित्रांनो हवा जशी आपल्या डोळ्यांना दिसत नाही त्या प्रमाणेच या शक्ती सुद्धा आपल्याला जाणवतात मात्र दिसत नाही मात्र त्यांचा प्रभाव आपल्या आयुष्यवर दिसून येतो. मित्रांनो आपण आता पाहूया की कोणते संकेत आहेत ज्यांच्या द्वारे आपण ओळखू शकतो को नकारात्मक शक्ती आपल्या घरात अथवा आजूबाजूला आहे की नाही ? रात्री झोपताना तुम्हाला रोज सारखे वाटत असेल की तुम्ही तुमच्या बेड वरुन पडणार आहात तर तर या सूडधा एक संकेत आहे की तुमच्या आस पास नकारात्मक शक्ती आहे.
गरूड पुराण मध्ये असे हे लिहले आहे की जर रात्री झोपेत तुमच्या कानात येवून कोणी तरी कही तर बोलत असेल किंवा तुमच्या चेहर्यावर हवेच झोका येवून जात असेल तर तुमच्या आजुबाजूला नक्कीच नकारात्मक शक्ती आहे. त्याच बरोबर तुम्ही तुमच्या घरी छोटी झुडपे लावता उदाहरण द्यायचे झाले तर तुळसी अथवा मनी प्लँट ही झाडे आपल्या घराची शोभा वाढवतात.
मात्र जर घरा वर नकारात्मक शक्तीचा प्रकोप असेल तर ही झाडे स्वत: मरुन जातात तुम्ही त्यांची किती ही काळजी घ्या त्यांना जपण्याचा प्रयत्न करा. मात्र ते सुकतात मरुन जातात. त्याच प्रमाणे कधी कधी तुमच्या हातून सारख्या काचेच्या व जेवणाच्या वस्तू खाली पडत राहतात. हो तुम्ही या गोष्टी कधीच मुद्दाम पाडत नाहीत मात्र हे होते नकारात्मक शक्तीच्या प्रभावामुळे.
मित्रांनो तुम्हाला आता एक ग्लास भरुन पाणी घ्यायचे आहे हाच पाण्याचा उपाय आहे जो सगळ्यात सोपा उपाय आहे जो आपल्याला सांगेल की घरात नकारात्मक शक्ती आहे की नाही ? या पाण्यात पाच-सहा थेंब गंगाजल टाकायचे आहे. गंगाजल नसल्यास घरातील सोन्याच्या तुकड्याचा काही भाग या पाण्यात टाकायचा आहे. नंतर या मध्ये एक पिकलेले पिवळे लिंबू टाकायचे आहे होय हे लिंबू चांगले ताजे घ्यावे.
या लिंबाला पाण्यात टाकावे व हे पाणी जिथे आपल्याला वाटते इथे नकारात्मक शक्ती आहे तिथे ठेवून द्यावे जर नकारात्मक शक्ती असेल तर 1 आठवड्यात हे लिंबू सडून खराब होईल व सगळ्या नकारात्मक शक्ती या पाण्यातल्या लिंबा मध्ये जातील. यानंतर हे लिंबू कोणाच्या न देखत दूर फेकून द्यायचे आहे. हा उपाय करताच तुमच्या घरातील नकारात्मक दोष संपतील व एका सुखी जीवनाची सुरवात तुम्ही करु शकता. तुमच्या आयुष्यात सुखाची सकाळ होईल व दु:खाचे डोंगर निघून जातील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.