पुरुष दे’ह विक्री मुंबई-पुण्यात कश्यापद्धतीने चालते बघा; अनेक असंतुष्ट महिला पुरुषांसोबत या पद्धतीने करत असतात..!

पुरुष दे’ह विक्री मुंबई-पुण्यात कश्यापद्धतीने चालते बघा; अनेक असंतुष्ट महिला पुरुषांसोबत या पद्धतीने करत असतात..!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो हे कलियुग आहे इथे माणसे काय करतील याचा अंदाज लावणे फार कठीण आहे. तुम्हाला माहित असेल कि का’म जीवन हा आपल्या मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. आपल्या जीवनातील ही एकमेव अशी गोष्ट आहे ज्याकडे आपण कधीच दुर्लक्षित करू शकत नाही. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो वयात आल्यावर प्रत्येक व्यक्तीला या गोष्टी बद्दल आकर्षण वाढू लागते.

पण आजच्या या धावत्या जगात अनेक लोकांना शा’रीरिक आणि गु’प्त आजार बळावले आहेत. अशावेळी मग काही लोक आपली भूक भागवण्यासाठी वेगळ्या मार्गाचा अवलंब करतात. आणि यासाठी भारतात अनेक कुंट’णखाने देखील आहेत, अशा ठिकाणी अनेक पुरुष आपली भूक भागवण्यासाठी भेट देत असतात, पण हे तर झालं पुरुषांचे मग महिलांचे काय कारण अनेक स्त्रिया देखील या गोष्टी पासून उपेक्षित असतात. पण मित्रांनो आपणांस सांगू इच्छितो कि अनेक भागात पुरुष दे ह विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात चालते. ज्याठिकाणी स्त्रिया जाऊन आपली भुक भागवतात.

मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना बीए पास हा चित्रपट आठवत असेल. आणी बऱ्याच लोकांनी पहिला देखील ज्यामध्ये एके दे’ह विक्री करणारा पुरुष या दलदलित कसा फ’सला जातो, त्‍याची काय अवस्‍था होते हे सर्व दाखवण्‍यात आले आहे. पण, वास्‍तवात मुंबई पुण्यात अशाच प्रकारे अनेक महिला पुरुषांसाठी बोली लावतात. होय हे सत्य आहे आणि त्‍याला जिगोलो मार्केट असे देण्यात आले नाव आहे. तर आता हे मार्केट नेमके कुठे आहे आणि त्‍याचे काम कसे चालते याबाबत आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

तर आपल्याला माहित आहे कि पैशाच्या आमिषाने कमी अधिक प्रमाणात तो पर्यंतचे लैं’गिक सं’बंध ठेवण्याची पद्धत म्हणजे वे”श्या व्यवसाय होय आणि या वे’श्या व्यवसायात मुख्यत: स्त्रिया पुरुषांसाठी देह वि’क्री करताना दिसतात. पण पुरुषही मोठ्या शहरांमध्ये अनेक उपेक्षित स्त्रियांसाठी देह व्या-पार करतात, ही बाब आपल्यातील काही लोकांना माहीत नसेल.

पण सामान्यत: या पुरुषांसाठी ग्राहक असतात त्या म्हणजे, श्रीमंत घराण्यातील महिला तसेच तरुण मुली, होय ही एक आश्चर्य चकित करून सोडणारी गोष्ट आहे. तर जिगोलो बाजाराची ठिकाणं हे प्रतिष्ठित लोकांच्या परिसरात भरते आणि या परिसरात रात्र झाली की पुरुष देह वि’क्री करण्यास तयार होतात आणि या पुरुषांचे ग्राहक म्हणून अनेक मोठ्या घरातील व स्वतःला सभ्य समजणाऱ्या श्रीमंत बायका व मुली तसेच परदेशातील सुद्धा अनेक मुली येतात व देह वि’क्री करणाऱ्या पुरुषांची बोली लावतात.

तसेच या जिगोलेंचे दरही ठरवले जातात आणि जर का एखाद्या महिलेला त्या पुरुषाला आपल्या सोबत त्यांना बाहेर गावी न्यायचे असल्यास तर प्रत्येकाचे दर सुद्धा वेगवेगळे असतात व घरी बोलवयाचे असेल तर जास्त पैसे द्यावे लागतात.

हे पुरुष देह वि’क्री साठी त्यांच्या ग्राहकांकडून एका तासासाठी जिगोलो २००० ते ३००० रुपये घेत असतात. तसेच माहितीनुसार असे सांगितले जाते कि काही पुरुष एका संपूर्ण रात्रीसाठी ८ हजार ते १० हजार रुपये घेतात आणि जर कोणत्या ग्राहकाला जर एखादी पिळदार शरीर असलेला, सिक्स पॅक बॉ’डी असलेला पुरुष हवा असेल तर १५ ते २० हजार रुपये मोजावे लागतात.

साधारपणे असे सांगितले जाते की, महिला वे’श्या पेक्षा या पुरूषांना दे ह व्या’पारात जास्त प्रमाणात कमाई होत असते. यासाठी त्या पुरुषांना म्हणजे जिगोलांना प्रशिक्षण देतात. या प्रशिक्षणामध्ये महिलांशी कशा पद्धतीने बोलायचे, महिला ग्राह’काला संतुष्ट कसे करायचे, हे या प्रशिक्षण संस्थेमध्ये जि गो लोंना शिकवले जाते. जिगोलो हे दे ह वि’क्री व्यवसाय हे नियोजनबद्ध रित्या करतात केली जाते. माणूस आपली भुक भागवण्यासाठी अगदी कोणत्या ही थराला जावू शकतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *