लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवरा घरात नसताना पत्नीने केले हे कार्य; नवऱ्याला समजल्यावर घडले असे काही….

लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवरा घरात नसताना पत्नीने केले हे कार्य; नवऱ्याला समजल्यावर घडले असे काही….

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो लग्न ही एक जबाबदारी आहे. लग्न हा आयुष्यातील एक मोठा निर्णय आहे. त्यामुळे हा निर्णय अगदी शांत विचाराने आणी शहाणपणाने घेणे अधिक चांगले. लग्नाआधी मुलीची किंवा मुलाची संपूर्ण माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा नंतर पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरत नाही. आता राजस्थानच्या राजस्थान बिकानेर पो’ली’स स्टे’श’न परिसरातील ही घटना घ्या. येथील निवृत्त सैनिकाला लग्न करणे चांगलेच महागात पडले. तर मित्रांनो चला जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.

खरे तर रमणराय कीसा नावाचा हे इसम हा सैन्यातून सेवा निवृत्त होते. रमणराय यांच्या पहिल्या पत्नीचे गेल्या वर्षी नि’ध’न झाले होते. अशा परिस्थितीत तिची १४ वर्षांची मुलगी आणि ११ वर्षाच्या मुलाच्या डोक्यावरून आईची सावली उठली. रमणराय अनेकदा कामानिमित्त बाहेर जात असत. यामुळे मुलांना त्याना वेळ देत येत नव्हता.

सोबतच घरात वृ’द्ध आई-वडील होते. त्यानाही त्या मुलांचे संगोपन करायला जमत नव्हते. अशा परिस्थितीत मुलांच्या संगोपनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळेच कुटुंब आणि नातेवाईकांच्या दबावामुळे रमणराय यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. रामदयाल यांनी शकुंतला नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले होते. शकुंतलाशी रमणरायची भेट ही मुरली नावाच्या व्यक्तीने केली होती.

एकदा रमणराय बसमध्ये प्रवास करत असताना त्यांची भेट मुरली नावाच्या व्यक्तीशी झाली. मोजक्या शब्दात त्यांनी रमणराय यांना शकुंतला बद्दल सांगितले. ते म्हणाली की ती गरीब घरातील चांगली मुलगी आहे. आपल्या मुलांची आणि पालकांची काळजी घेईल. लग्नाचा खर्च तुम्हालाच करावा लागेल. मग काय, रमणरायांनी घरच्यांच्या दबावाखाली येऊन, मुरलीयांना लग्नासाठी तीन लाख रुपये दिले. यानंतर तिने 20 एप्रिलला मंदिरात लग्नही केले.

मात्र लग्नाच्या दुसर्‍याच दिवसापासून वधू शकुंतलाने रमणराय यांच्याशी वाईट वर्तन करण्यास सुरुवात केली. ती रमणरायांशी भां’डत असे. ती त्याच्या वृ’द्ध आई वडिलांनाही वाईट वागणूक देत असे. एवढेच नाही तर तीने रमणरायांच्या मुलांनाही बे’दम मा’रहा’ण करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर लग्नाच्या तिसऱ्या दिवशी रमणराय यांना काही कामानिमित्त बाहेरगावी जावे लागले. पाच लाखांचे दागिने आणि काही पैसे घेऊन तिने घरातून पळ काढला. हा सर्व प्रकार रमणराय यांना घरी आल्यावर समजला. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या मुलीशी त्याने निर्दोष समजून लग्न केले होते, ती द’रो’डेखोर वधू निघेल यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. रमणराय सर्व ठिकाणी वधूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही.

शकुंतला आणि मुरली या दोघांचे फोन बंद असल्याचे सांगत होते. आता काय करावे रामदयालला समजेना. अशा स्थितीत त्यांनी आपली व्यथा घेऊन जवळचे पो’लीस ठा’णे गाठून लु’टलेल्या वधूविरुद्ध तक्रार दाखल केली.

रमणराय यांच्या ज’बा’बावरून पो’लिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या ते या प्रकरणाची चौकशी करत आहे. मुरली आणि शकुंतला यांचे शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही सर्वांनीही या घटनेतून धडा घ्यावा आणि मुलगी किंवा मुलाची पार्श्वभूमी जाणून घेतल्याशिवाय कोणाशीही लग्न करू नका. विशेषत: जेव्हा समोरची व्यक्ती पैशाची लोभी असते. विश्वास माणुसकीच सर्व काही या मुळे तुटले जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *