सावत्र आईने या मुलीचा इतका छ”ळ केला कि शेवट पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.!

सावत्र आईने या मुलीचा इतका छ”ळ केला कि शेवट पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो हे जग खूप बदलत चालले आहे इथे नात्याला काहीच किंमत नसते. या जगात कोणीच आपले नसते सगळी नाती ही फक्त आणि फक्त काही ना काही मतलबसाठी जोडलेली असतात. भारतात असेच अनेक ठिकाणी निरागस व निष्पाप मनांवर अन्याय केला जातो. त्यांना मानसिक व शारीरिक पीडा दिली जाते. अशीच कहाणी आहे अनिताची खेडेगावात राहणारी साधी सरळ मुलगी जिच्यावर अगदी जन्मापासूनच अ”न्या”य होत राहिला. मित्रांनो आमच्या सदर लेखात जाणून घेऊया याच अनिताची कहाणी.

काही लोकांच्या नशिबात दु:ख सुरवाती पासूनच लिहलेले असते याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे अनिता. अनिताची आई जन्माताच तिला सोडून गेली. लोकांनी तिला अप”शकुनी व पांढर्या पायाची म्हणून नावे ठेवली. दोन महिन्यांनी घरी आली एक सावत्र आई होय मुलीला आईची माया मिळो म्हणून अनिताच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. थोडे दिवस सगळे चांगले चालले होते.

अगदी मात्र जेव्हा अनिताच्या सावत्र आईला बाळ झाले तिच्या मनातले अनिता साठीचे प्रेम माया जिव्हाळा सगळा संपला. ती अनिताचा तिर”स्कार करु लागली. तिला वाटत असे की अनिता तिच्या बाळाचे अधिकार घेईल. या मागचे कारण म्हणजे अनिता घरात सगळ्यांची लाडकी अनिताचे वडिल अनितावर जीव ओवाळून टाकत असत. अनिता सुद्धा कामात तर तरबेज होतीच मात्र अभ्यासामध्ये देखील हुशार होती.

मात्र हे सगळे तिच्या नवीन आईला खटकत असे ती अनिताला त्रास देत असे कधी कधी तर मारहाण करत असे. मानसिक व शा”रीरिक त्रास देत असे. एकदा गावात खूप थंडी पडली होती अनिताच्या बाबांनी तिच्यासाठी एक नक्षीदार स्वेटर आणले होते. अनिता स्वेटर घालणार इतक्यात तिची आई तिथे आली व तिने ते स्वेटर हिसकावून तिच्याकडून घेतले व आपल्या मुलीला दिले. हा प्रसंग अनिताच्या मनाला एवढा लागला की तिने या नंतर कधीच स्वेटर घातले नाही.

अशीच अनेक वर्षे निघून गेली अनिता वयात आली तिचे लग्न लावून देण्याचा विचार तिच्या वडिलांच्या मनात आला. तिला पती सुद्धा सावत्र आईच्या छत्रछाये खाली वाढलेला मुलगाच मिळाला योगा-योगाने अनिताचा पती व अनिता या दोघांच्या ही कहाण्या अगदी एक समान होत्या. अनिताचा पती राजन याचा सुद्धा तिची सावत्र आई लहानपणा पासून असच छळ करत आली होती त्यामुळे अनिताचे दु:ख तो समजू शकत होता.

थंडीमध्ये राजनने अनितासाठी एक उबदार असे स्वेटर आणले जेव्हा तिला तो हे स्वेटर देत होता तेव्हा अनिताची सासू तिथे आली व अनिताला तीव्र स्वरात ओरडून ती हे स्वेटर घेवून गेली अनिताला लहानपणीचा प्रसंग अगदी जसाच्या तासा आठवला या पुढे आपण स्वेटर कधीच घालणार नाही असा प्रण तिने केला. काही वर्षांनी अनिता व राजन यांना कन्या प्राप्ती झाली घरात आनंदोमय वातावरण पसरले होते राजनची आई खूप खुश होती नाती ला सांभाळताना काही वर्ष असेच सरले.

अनिताची सासू आजारी पडली तिला बेडवरुन हलता येत नव्हते. अनिताने तिचे औषधांपासून सगळे केले तिची खूप सेवा केली. शेवटी म”रता”ना तिच्या सासूने तिला एक स्वेटर दिले जे अनिता स्वीकारत नव्हती मात्र तिने सासूच्या आग्रहाखातर ते घालते व एवढेच बघून तिच्या सासूने प्राण सोडला. आयुष्य असच असते मित्रांनो आपण आपला चांगूलपणा कधी ही सोडू नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *