मूळव्याध कोणत्या कारणामुळे होतो.? मुळव्याधाच्या रामबाण उपायासाठी एकदा नक्कीच वाचा.!

मूळव्याध कोणत्या कारणामुळे होतो.? मुळव्याधाच्या रामबाण उपायासाठी एकदा नक्कीच वाचा.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माणसाला चविष्ट पदार्थ खायला खूप आवडतात कधी गोड कधी आंबट तर कधी तिखट. अति तिखट खाल्यानंतर तुम्हाला एक समस्या होवू शकते. असे तिखट किंवा बाहेरचे अरबट-सरबट अथवा जास्त चाइनीज पदार्थांचे सेवन तुम्ही करत असाल तर तुम्हाला मूळव्याधाचा त्रास होवू शकतो. हा आजार जरी साधा वाटत असला तरी ही हा महाभयंकर आजार आपले जगणे मुश्किल करुन सोडतो. आपल्याला शौ’चास समस्या होताताच मात्र खाण-पाण सुद्धा आपल्याला बदलावे लागते.

सोबतच हा आजार जर एखाद्याल झाला तर यातून लवकर सुटका होणे अशक्य आहे. अनेक आयुर्वेदिक आणि डॉक्टरांचे उपाय करुन देखील तुम्हाला या आजारातून बरे होण्यास समस्या येतात. आज आम्ही या लेखात तुमच्यासाठी मू’ळ’व्याध कायम स्वरूपी नष्ट करण्याचा रामबाण उपाय घेऊन आलो आहे हा उपाय मूळव्याधावर अत्यंत गुणकारी आहे व याचा आपल्या शरीरावर काही नकारात्मक प्रभाव पडत नाही. मित्रांनो हा राम बाण उपाय जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

मित्रांनो हा मूळ’व्या’धाचा त्रास काही वर्षांपूर्वी फक्त चाळीशी नंतरच्या व्यक्तींमध्ये दिसून यायचा मात्र आता चुकीच्या खाण्यामुळे हा आजार मानवाला कोणत्या ही वयात होवू शकतो. मूळ’व्या’ध एक असा आजार आहे जो पिडीतला खूप त्रासदायक असतो. मू’ळ’व्या’धामुळे रुग्णाला म’लद्वाराच्या आत व बाहेरच्या भागात बरीकशी सूज येते. सोबतच या आजरामुळे म’लद्वारच्या भागत रक्ताची जाळी तयार होतात व जेव्हा आपण शौचास जातो तेव्हा शौचसोबत थोडे रक्त देखील पडते.

आता आपण जाणून घेऊया मूळ’व्या’ध होण्याची कारणे. मित्रांनो जेव्हा एखादा व्यक्ती शौच करताना जर मलद्वारावर जास्तच दाबव टाकत असेल तर त्याला मूळव्याध होण्याची शक्यता असते. ज्या लोकांना कवच हा आजार असतो त्यांना पुढे भविष्यात मूळव्याध नक्कीच होतो. सोबतच ज्या व्यक्तींचे वजन जास्त असते त्यांना सुद्धा मूळ’व्या’धाचा त्रास होवू शकतो.

सोबतच ज्या लोकांना जास्त वजन उचलण्याचे काम असते त्यांना देखील मू’ळ’व्याध होण्याची दाट शक्यता असते. जे लोक तळलेले पदार्थ जास्त खातात त्यांना ही मू’ळ’व्याध होवू शकतो. ज्या महिलांना गर्भ अवस्थेत योग्य खाणे मिळत नाही बाहेरचं खाण त्या जास्त खातात या वेळी त्यांना मूळव्याध होवू शकतो. ज्यांच्या आई-वडिलांना मूळव्याधाची समस्या असते त्यांना देखिल मू’ळ’व्याध लगेच होतो.

मित्रांनो आपण जास्त पैसे खर्च न करता सुद्धा मूळ’व्याधा’चा उपचार करु शकता. आपल्या आहारात फळे व हिरव्या पाले भाज्या घ्याव्यात या भाज्यांमध्ये फायबर जास्त आणि याचे सेवन केल्यास तुमची मू’ळव्या’धाची समस्या कमी व्हायला लागेल. सोबतच तुम्हाला रोज जितके होत असेल तितके पाणी ग्रहण करावे लागेल. होय पाणी हे पृथ्वीवरचे अमृत आहे पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरात थंडावा येईल व मू’ळ’व्याधाची समस्या कमी जाणवेल.

नेहमी गरम पाणी पिवूनच शौचास शौचास जावे. सोबतच शौ’च करताना कधी ही जोर लावू नये. काही लोकांना शौच करताना खूप वेळ बसून राहण्याची सवय असते मात्र ही सवय अत्यंत चुकिची आहे शौच करताना नेहमी 2-3 मिनीटेच लागली पाहिजेत. मुळा व त्याच्या पानांचा रस चार दिवस रोज घेतल्यास मूळ’व्या’ध दूर होतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *