सासरा-सुनेच्या नात्याला का’ळीमा फासणारी घ’ट’ना; सुनेला पाय दाबण्यास बोलवले आणि तिच्यासोबत….

सासरा-सुनेच्या नात्याला का’ळीमा फासणारी घ’ट’ना; सुनेला पाय दाबण्यास बोलवले आणि तिच्यासोबत….

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. घरामध्ये असलेल्या सुनेला लक्ष्मीचे रूप मानले जाते. एखादी स्त्री जेव्हा महेरावरून सासरला जाते तेव्हा ती आपले सर्वस्व म्हणजे आपले आईवडील आपले नाव सर्व सोडून आपल्या माहेरी येत असते. तिला माहेरच्या मंडळींना आपलेसे करुन घ्यावे लागत असते. तिथल्या नवीन वातावरणाला आपलेसे करून घ्यावे लागत असते. परंतु प्रत्येक घरात सुनेला लक्ष्मीचे आपल्या लेकीचे रूप मानले जाते असे नाही.

काही घरात सूनेवर खूप अत्या’चार देखील केले जातात. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या विविध घटना कानावर पडत असतात. अशाच प्रकारची एक घटना पंजाबमधील जालंधर मधून समोर आली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या मुली समान असलेल्या सुनेला पाय दाबवण्यासाठी बोलवले आणि आपल्याच सूनेबरोबर छेडछाड करण्यास सुरुवात केली.

एवढेच नाही तर सुनेचे कपडे देखील फडले. पुढे असे काही झाले जे एकूण तुम्हाला देखील वाईट वाटेल. पीडित महिलेचे लग्न होऊन केवळ नऊ महिनेच झाले आहे. पीडित महिलाने सांगितले की, “जेव्हा पासून मी येथे लग्न करून आले आहे तेव्हापासून येथे मला हान’मार होत होती.” हुंड्यासाठी सासरकडील मंडळींनी अनेकदा तिचा छळ देखील केला होता.

परंतु हद तर तेव्हा पार झाली जेव्हा, महिलेच्या सासऱ्याने महिलेला पाय दाबवण्यासाठी रात्री अकरा वाजता आपल्या खोलीत बोलवले. जेव्हा पीडित महिला पाय दाबण्यासाठी खोलीत पोहोचली तेव्हा सासऱ्या कडून महिलेची छेडछाड करण्यात आली. जेव्हा महिलेने विरोध केला तेव्हा त्याने कपडे सुद्धा फाडले.

कसेतरी करून पीडित महिला तेथून आपल्या सासरी निघून आली. त्यानंतर सासरच्या मंडळींच्या सोबतीने पो’लीसांकडे जाऊन तक्रार देखील दाखल केली. महिलेने माहेरच्या सर्व मंडळी वर तक्रार दाखल केली आहे. पोलीस पुढील घटनेचा तपास करत आहेत. जर या महिलेने लावलेले आरोप खरे ठरले तर अशा व्यक्तींना शिक्षा व्हायलाच हवी. अन्यथा अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *