तुम्हालाही बोटे मोडण्याची सवय असेल तर आत्ताच सोडून द्या; नाहीतर येईल पच्छाताप करायची वेळ.!

तुम्हालाही बोटे मोडण्याची सवय असेल तर आत्ताच सोडून द्या; नाहीतर येईल पच्छाताप करायची वेळ.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या पृथ्वीतलवार अनेक प्रकारची माणसे राहतात आणि त्यांना विविध प्रकारच्या सवयी असतात. काही लोकांना नखे खाण्याची सवय असते तर काहींना बसल्या-बसल्या पाय हलवायची. काही सवयी चांगल्या असतात तर काही वाईट. चांगल्या सवयी लागल्या तर चांगली गोष्ट आहे पण वाईट सवयी लागल्या तर आयुष्य बरबाद होण्यास वेळ लागत नाही.

काहींना काम करुन कंटाळा आल्यावर बोटे मोडण्याची सवय असते. बोटे मोडल्यानंतर बोटांना खूप आराम मिळतो. पण ही सवय तुम्हाला खूप मोठ्या आजारात जकडू शकते. हातांची बोटे मोडणे हे आपल्या आरोग्यासाठी खूपच नुकसानदायक आहे. बोटे मोडल्याणे आपल्या बोटांच्या हाडांंना काही काळासाठी आराम मिळतो परंतू यामुळेच आपल्या हाडांना खोल वर इजा होते.

बोटांच्या पेरामध्ये सिनोवियल नावाचं फ्लूइड असते आणि हा पदार्थ बोटांच्या पेरामध्ये ग्रीसच काम करतो व हाडांची झिज होण्यापासून रोखतो. बोटे सारखी मोडल्याणे हे फ्लूइड कमी होते आणि बोटांची पेरे ठिसूळ बनतात.

त्याचबरोबर या सवयीमुळे बोटांचे स्नायू कमकुवत होतात म्हणूनच बोटे मोडण्याची सवय लवकरात लवकर सोडून द्या. पुढील काही उपाय करुन तुम्ही बोटे मोडण्याची सवय सोडू शकता. हाथामध्ये कायम पेन अथवा नाणे ठेवा. हाथामध्ये रबर ठेवा यामुळे तुमचे हाथ कायम व्यस्त राहतील. याशिवाय डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *