तुमचा पगार खिशात टिकत नसेल तर करा हा उपाय..पैशांची कमी कधीच भासणार नाही..!

मित्रांनो महिन्याच्या पहिल्या तारखेला जेव्हा आपला पगार हातात येतो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. पण जसजसा हा पगार खर्च होऊ लागतो तेव्हा आपल्याला खूपच वाईट वाटत असते. पैसा हातात आला कि अशी काही कामे निघतात कि तुम्ही त्यांना टाळू शकत नाही. ज्योतीशास्त्रांनुसार याच कारण तुमच्या ग्रहांची कमजोरी हे असू शकते. ज्या मुले तुम्हाला सतत आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. आज आपण यातून मुक्त होण्याचे शास्त्रांनुसार सांगितलेले काही उपाय बघूया.

ज्योतिशास्त्रांमध्ये सूर्याला प्रसिद्धी व सन्मान मिळवून देणारा ग्रह मानले गेले आहे. आपल्या कुंडलीमध्ये जर सूर्य शक्तिशाली असेल तर त्याचा प्रभाव आपल्या करिअर मध्येही दिसून येतो.

कुंडलीतील सूर्य ग्रहाची दशा मजबूत करण्याचे काही उपाय आहेत.

              bhaskarhindi.com 

पहिला उपाय आहे कि रात्री झोपताना एक ग्लास दूध आपल्या उशाशी झाकून ठेवावे. सकाळी लॅबकर उठून स्नान केल्यानंतर हे दूध एका बाभळीच्या झाडाला अर्पण करावे. झाडाला दूध अर्पण करताना तुमचे तोंड पूर्व दिशेला म्हणजेच सूर्याकडे असावे.

या उपायामुळे तुमच्या कुंडलीतील सूर्याची दशा हळूहळू सुधारायला लागेल.
तसेच रविवारी गरिबांना अन्न दान केल्याने देखील सूर्य भगवान प्रसन्न होतात. मित्रांनो हे उपाय केल्यामुळे तुमचे वायफळ खर्च कमी होतील. हातात पैसे टिकू लागेल. काही दिवसांमध्येच तुम्हाला या उपायांचा गुण  दिसू लागेल.
जर तुम्हाला देखील करिअर मध्ये अडथळे येत असतील तर हे उपाय तुम्ही नक्की करून पहा.

तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *