१५० वर्ष जगण्याच्या नादात मायकल जॅक्सन ने केलेले कृत्य पाहून तुम्हालाही धक्का बसेल.!

१५० वर्ष जगण्याच्या नादात मायकल जॅक्सन ने केलेले कृत्य पाहून तुम्हालाही धक्का बसेल.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मायकल जॅक्सन ला १५० वर्ष जगायचं होतं, कोणासोबत हात मिळवताना तो आधी हातात मोजे घालायचा. जेव्हा त्याला लोकांमध्ये जायला लागायचं तेव्हा तो तोंडाला मुखवटा घालायचा. त्याची काळजी घेण्यासाठी त्याने १२ डॉक्टरांची नियुक्ती देखील केली होती. हे डॉक्टर त्याच्या केसांपासून ते अगदी पायाच्या नखापर्यंत रोज त्याच्या अवयवांची तपासणी करायचे. त्याचे जेवण हे प्रयोगशाळेत तापसल्यानंतरच खायला द्यायचे.

त्याच्याकडून व्यायाम करून घेण्यासाठी १५ लोकं तैनात असायचे. मायकल जॅक्सन हा गोरा नव्हता तर त्याने १९८७ साली प्लास्टिक सर्जरी करून आपली त्वचा गोरी करून घेतली होती. गोरा झाल्यांनतर त्याने आपले सख्खे काळे आईवडील आणि  काळे मित्र यांना सोडलं आणि गोऱ्या आई वडिलांना भाड्याने घेतलं.

मित्र जवळ केले ते सुद्धा त्यांचा गोरा रंग बघूनच. लग्न केलं ते सुद्धा गोऱ्या मुलीबरोबरच. १५० वर्ष जगण्याचा उद्दिष्ट ठेवलेला मायकल नेहमी प्राणवायूच्या बिछान्यावर झोपायचा. त्याने स्वतःसाठी शरीराचे अवयव दान करणारे दाता सुद्धा तयार ठेवले होते. त्याचा खर्च तो स्वतःच करायचा. म्हणजे त्याला गरज पडल्यावर मूत्रपिंड, फुफुस, डोळे किंवा इतर कुठलेही अवयव हे दाता येऊन त्याला देऊ शकतील.

त्याला वाटायचं तो पैसा आणि आपला प्रभाव यामुळे तो आपल्या मृत्यूलाही चकवा देईल, पण हे शक्य झालं नाही. २५ जून २००९ या दिवशी त्याचे हृदय बंद पडू लागले. त्यावेळी त्याच्या घरी १२ डॉक्टर होते पण त्यातील एक डॉक्टर सुद्धा परिस्थिती सावरू शकलं नाही. हे बघता शहरातले सर्व डॉक्टर त्याच्या घरी जमा झाले. या सगळ्यांनी प्रयत्न केले पण कोणीही त्याला वाचवू शकलं नाही.

त्याने २५ वर्ष कधीही डॉक्टरांना विचारल्याशिवाय काही खाल्लं नाही. त्याचा शेवट जसा जवळ येत गेला तसे त्याची शारीरिक स्थिती सुद्धा बिघडू लागली. ज्याला १५० वर्ष जगायचं होत पण त्याची पन्नाशीतच शारीरिक अधोगतीकडे वाटचाल सुरु झाली.

आयुष्य वाढावं म्हणून त्याने जी काही सोय केली होती त्याचा काहीच  उपयोग झाला नाही. जेव्हा त्याच्या शवाचं विच्छेदन करण्यात आलं तेव्हा डॉक्टर म्हणाले कि त्याचे शरीर म्हणजे फक्त हाडांचा सापळा झाला होता. तो टकला होता, त्याचे बरगड्या, खांदा यांची हाडे सुद्धा तुटलेली होती. त्याच्या शरीरावर असंख्य सुया टोचल्याचे निशाण होते.

प्लास्टिक सर्जरी केल्याने जो त्याला त्रास व्हायचा त्यावर त्याला उपाय म्हणून ऍण्टीबायोटिक ची अनेक इंजेक्शन घायवी लागायची. मायकल जॅक्सन ची अंतयात्रा २५० कोटी लोकांनी थेट प्रक्षेपणात पहिली, जी आता पर्यंतची सर्वात जास्त पहिली गेलेली घटना आहे.

मायकल जॅक्सन याच्या मृत्यूच्या दिवशी दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी विकिपीडिया, ट्विटर, हे सगळं क्रॅश झालं होत. त्याच्या मृत्यूची बातमी येताच ८ लाख लोकांनी गूगल वर मायकल जॅक्सन म्हणून शोधाशोध केली. आणि शोध मोहीम फारच सुरु झाल्याने गूगल वर सर्वात मोठा ट्राफिक जॅम झाला. आणि गूगलही क्रॅश झालं. त्यावेळी अडीच तास गूगल बंद राहील.

मृत्यूला चकवा देण्याचा ज्याचा विचार असतो त्यांना मृत्यूचं चकवतो हेच खरं..! चार दिवसांचा थाट ऐश, पैसा , श्रीमंती आणि यामुळे येणार माज कशाला तो..? स्मशानात जाताना हाताची मूठ हि साधी रिकामीच असणार आहे. हे कधी समजणार लोकांना..?

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *