जगातील सर्वात अद्भुत जडीबुटी जी खाण्याने मिळतात हे चमत्कारिक फायदे.!

जगातील सर्वात अद्भुत जडीबुटी जी खाण्याने मिळतात हे चमत्कारिक फायदे.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत.हा उपाय करण्यासाठी आपण आपल्या आजूबाजूला उपलब्ध असणाऱ्या एका वनस्पती बद्दल जाणून घेणार आहोत व याच औषधी वनस्पतीचा वापर करून आपल्या शरीरातील अनेक समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. या वनस्पतीचे नाव आहे जास्वंद.

आपल्या सर्वांना जास्वंदाचे फुल तर माहिती असणारच अनेकदा आपण पूजाविधीमध्ये तसेच श्री गणपती बाप्पा यांना आवडणारे जास्वंदाचे फुल अशीसुद्धा ओळख या वनस्पतीला प्राप्त झालेली आहे. अध्यात्मदृष्ट्या के फूल संपन्नता आहे पण त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे फुल आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते म्हणूनच आज आपण या फुलाचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

हे फूल आपल्या प्रत्येकाच्या अंगणमध्ये पाहायला मिळते तसेच हे फुल वेगवेगळ्या रंग मध्ये सुद्धा उपलब्ध असतात. अनेकदा जास्वंदाचे फुल पिवळे, लाल, पांढरे या सर्वांमध्ये सुद्धा उपलब्ध असते आणि या सर्व फुलांना बाजारांमध्ये खूप मोठी मागणी देखील असते. या वनस्पतीचे फुल तर औषधी आहेच पण त्याचबरोबर या वनस्पतीचे पान सुद्धा अनेकदा आपल्या शरीरातील असंख्य समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी मदत करत असतात.

आपल्यापैकी अनेकांना केसांच्या समस्या वारंवार सतावत असतात. केस गळणे, केसांमध्ये कोंडा निर्माण होणे, केस तुटणे तसेच अकाली केस पांढरे पण येणे अशा वेळी जर आपण जास्वंदाच्या पानाची बारीक पेस्ट करून आपल्या केसांच्या मुळाशी लावल्यास आपले केस गळण्याची समस्या लवकर दूर होऊन जाते. आपल्यापैकी अनेक जण जास्वंदाच्या फुलाचे तेल सुद्धा बनवतात.

हे तेल सुद्धा आपण केसांना लावल्यास केस नैसर्गिकरीत्या चमकू लागतात आणि की यामध्ये केसांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व पोषक तत्व उपलब्ध असतात आणि म्हणूनच बाजारात सुद्धा आपल्याला जास्वंदाच्या पाना पासून व जास्वंदाच्या फुला पासून बनवलेले तेल सहजरीत्या उपलब्ध होऊन जाते. गुलाबाच्या फुलांचा गुलकंद पाहत असतो परंतु आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, जास्वंदीच्या फुलांचे देखील गुलकंद बनवले जाते आपण कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये तसेच आयुर्वेदिक दुकानांमध्ये याबद्दल चौकशी केली तर तुम्हाला जास्वंदाच्या फुला द्वारे बनवलेली गुलकंद सहज उपलब्ध होऊ शकते.

जास्वंदीच्या फुलांचा गुलकंद आपण घरच्या घरीसुद्धा बनवू शकतो यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस जास्वंदाची फुलं स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहेत आणि त्यानंतर खडी साखरेचा वापर करून एका बरणीमध्ये हे सगळे ठेवायचे आहे.हे मिश्रण आपल्याला दहा ते बारा दिवस तसेच बरणीमध्ये ठेवायचे आहे जेणेकरून मिश्रण चांगले मिसळून जाईल व आपल्याला चांगल्या गुलकंद सुद्धा प्राप्त होईल.

आपल्या शरीरातील असंख्य समस्या दूर करण्यासाठी जास्वंदाच्या पानांचा रस उपयुक्त ठरतो. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार झालेला असेल खाज, खरूज, नायटा यावेळी सुद्धा आपण जास्वंदाच्या पानांचा रस प्रभावी जागेवर लावल्यास आपल्याला त्वरित फरक जाणवतो. जास्वंदाचे फुल हे शीतलता प्रदान करणारे असतात आणि म्हणूनच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपण जास्वंदाचा गुलकंद अजिबात खाऊ नये अन्यथा तुम्हाला सर्दी-खोकला कफ होऊ शकतो.

ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे अशा व्यक्तीने जर जास्वंदीच्या पानांचा रस नियमितपणे सेवन केला तर आपल्या शरीरातील र*क्ता*ची पातळी वाढते तसेच पोटा संदर्भातील समस्या सुद्धा लवकर दूर होतात आणि त्यांना पोटामध्ये जळजळ होत असते अशावेळी आपण जास्वंदाच्या पानांचा रस सेवन केला तर पोटामधील आग बंद होऊन जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *