लाखातून १ बुद्धिमान माणूस सांगू शकतो यातून वाचण्याचा मार्ग.. फोटो ZOOM करून पहा उत्तर मिळेल..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बरेचदा लोक स्वतःबद्दल सांगतात की ते खूप बुध्दीवान आहेत. प्रत्येक समस्यांमध्ये ते डोक्याने काम करतात, परंतु परंतु कधीकधी ते हे विसरतात कि कधी अशी सुद्धा वेळ येते जेव्हा मेंदू काम करायचं बंद करतो. जर तुम्ही पण अशा लोकांपैकी आहात तर जरा सांगा कि साप, सिंह आणि मगरीच्या मध्ये तुम्ही अडकलात तर काय कराल..? मित्रांनो खाली दिलेल्या पूर्ण माहितीला वाचा आणि तुमचं डोकं चालवा.
होय.. या चित्रामध्ये एक मुलगा झाडावर लटकला आहे. झाड अर्ध कापलेलं आहे जे कधीही पडू शकते. अशामध्ये तो आपल्या वाचण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्याच्या आसपास खूप प्राणी आहेत. झाडाच्या वर जिथून चढू अथवा उतरू शकतो त्या जागी एक साप बसला आहे. झाड्याच्या एका ठिकाणी तलाव आहे ज्यात २ मगरी आहेत.

त्याच झाडाच्या दुसऱ्या बाजूला एक सिंह आहे. आता तुम्ही सांगा कि हा मुलगा यामधून कसा सुटेल. आता तुम्ही तुमच्या मेंदूचा उपयोग करून सांगा कि या मुलाने अशा परिस्थिती आपला प्राण वाचवण्यासाठी काय युक्ती केली पाहिजे. यावरून तुमचा मेंदू किती कार्य करू शकते आणि तुम्ही किती बुद्धिवान आहेत हे आम्हाला समजेल.

मित्रांनो तसे या प्रश्नाचे उत्तर आपल्या बर्‍याच जणांकडे असेल, परंतु आपण या प्रश्नाचे उत्तर देऊ शकता की नाही हे आम्हाला पहायचे आहे. आम्ही तुम्हाला यासाठी दोन पर्याय देखील देऊ. आपण त्यापैकी कोणताही पर्याय निवडू शकता.

पहिले उत्तर:- पहिले उत्तर असे आहे कि मुलाने सापाच्या शेपटीला पकडून त्याला सिंहाच्या दिशेने फेकावे. याने सिंह घाबरेल आणि झाडापासून थोडा दूर होईल. असे केल्याने मुलगा खाली उतरून झाखालील कुर्हाड उचलून सिंहाला मारेल. त्यानंतर त्याला भुकेल्या मगरींना खाण्यासाठी पाण्यात फेकून देईल. अशा प्रकारे तो आपला प्राण वाचवेल.

दुसरे उत्तर:- याचे दुसरे उत्तर म्हणजे त्या मुलाला झोपेतून उठावे लागेल कारण असे फक्त स्वप्नातच घडू शकते याव्यतिरिक्त त्या मुलाला देवाकडे आपले प्राण वाचवण्यासाठी प्रार्थना करावी लागेल. 

मित्रांनो आता तुम्ही तुमच्या मनावर थोडा जोर लावून याचे उत्तर शोधा. यावरून अडचणींना हसून कशी मात द्यावी हे तुम्हाला माहिती आहे का नाही हे समजेल.

तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *