बुद्धिमान लोकांनी नक्की लक्षात ठेवाव्या या पाच गोष्टी; मनातील सर्व इच्छा होतील पूर्ण.!

बुद्धिमान लोकांनी नक्की लक्षात ठेवाव्या या पाच गोष्टी; मनातील सर्व इच्छा होतील पूर्ण.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जी व्यक्ती आपल्या बुद्धीचा चांगल्या प्रकारे वापर करते ती आपल्या आयुष्यात यशस्वी ठरते. जी व्यक्ती विचार न करता कामे करतात त्या व्यक्तींना अपयशाने सामोरे जावे लागते म्हणून कोणतेही कामे करत असताना आपल्या बुद्धीचा वापर करा. आपल्या बुद्धीला जे पटेल तेच करा. सदैव इतरांची मदत करा. जी व्यक्ती आपल्या वागण्यात सहज आणि सरळ असते ती व्यक्ती इतरांना मदत करून आपल्या चांगल्या स्वभावामुळे प्रसिद्धी पावतात यापेक्षा उलट वर्तन ठेवणारे लोक कुणालाही प्रिय वाटत नाही म्हणून सर्वांशी चांगले वागा. सर्वांशी मिळून मिसळून राहा.

सर्वांना मदत करा .मनावर ताबा ठेवा ज्या व्यक्ती त्यांच्या मनावर ताबा, आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवता येतो तो साधू सारखा असतो. अशी व्यक्ती भटक्या लोकांना योग्य मार्ग दाखवतात. याच कामातून दुसऱ्याचे गुरु आणि प्रसिद्ध व्यक्ती होतात म्हणून आपल्यावर ताबा ठेवा आणि इतरांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करा, त्यांना योग्य मार्ग दाखवा.

भरकटलेल्या लोकांना योग्य मार्गावर आणले तर तुम्ही प्रसिद्ध व्हाल. ज्या व्यक्तीकडे ज्ञान म्हणजे नॉलेज असते ते कुठल्याही परिस्थिती चा सामना सहज रीतीने करू शकतात. आपल्याकडे कोणत्या गोष्टीची माहिती असेल तर आपण त्या सहज यशस्वी होऊ शकतो. तो व्यक्ती योग्य सल्ला देऊन समस्या देखील सोडवतात.

असे लोक आपल्या ज्ञानाच्या जोरावर प्रसिद्धी आणि लौकिक मिळवतात. जे लोक पराक्रमी व धाडसी असतात ते स्वतःच्या जोरावर प्रसिद्ध मिळवतात. बिकट परिस्थितीमध्ये ही धाडसी लोक घाबरत नाही आपल्या सोबतच ते इतरांची देखील मदत करतात त्यांचे हेच गुण त्यांना लोकप्रिय बनवतात.

कमी बोलणे. ज्यांना कधी आणि काय बोलावे याची जाणीव असते ते लोक कमीच बोलतात विचारपूर्वक आणि कमी बोलणारे लोक इतरां चा योग्यरीत्या ओळखले जातात याउलट ज्यांना कधी काय बोलावे हे सुचत नाही त्यांना आदर सन्मान मिळत नाही. क्षमतेनुसार दान. दान करणे सर्वांनाच आवश्यक आहे. हिंदू धर्म ही गोष्ट बंधनकारक आहे.

दान करून आपण कोणाचीही मदत करू शकता. प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार दान करावे. आपण गरीब असलो आपल्याकडे देण्यासारखे काहीही नसेल तरीही आपण समदान करू शकतो. एखाद्याला कोणत्या गोष्टीत मदत करू शकतो हे ही दानच घडते. अशा प्रकारचे लोक आयुष्यात लोकप्रिय आणि यशस्वी ठरतात. इतरांनी केलेले उपकार नेहमी लक्षात ठेवणारे आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला कोणाच्या ना कोणाच्या मदतीची गरज आवश्यक असते असे म्हणतात.

राजालाही एका काडी ची गरज लागते अनेक प्रसंगी आपल्याला कोणीतरी कामी आले असेल असे लोक त्यांचे बरेच उपकार विसरून जातात याउलट काही लोक असेही असतात आणि केलेले उपकार आयुष्यभर विसरत नाही. आपल्या सुख-दुखात ते नेहमी त्यांच्या स्मरणात ठेवतात असेच लोक प्रसिद्ध होतात त्याचप्रमाणे आपल्या लक्षात आले असेल की बुद्धिमान लोकांचे कोण कोणती लक्षणे सांगितले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *