बायकोच्या या ५ चुका नवऱ्याला भिकारी बनवून सोडतात; तुमची बायको या चुका तर करत नाहीय ना.?

बायकोच्या या ५ चुका नवऱ्याला भिकारी बनवून सोडतात; तुमची बायको या चुका तर करत नाहीय ना.?

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जगात असा कोणी नाही ज्याला पैशाची हाव नाही आणि हे बरोबर आहे म्हणूनच आपण प्रत्येक जण श्रीमंत व्हावे परंतु अनेकदा आपल्याला काही गोष्टींची विशेष काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे. अनेकदा आपल्या घरात पैसा येत नाही आपल्याला त्रास होत असतो पण याचे खरे कारण आपल्या घरातच आहे अशा गोष्टी या मनातही येत नाही.

घरातील पती-पत्नी म्हणजे तिच्या हातून काही चूक झाली तर त्याचे फळ दोघांना भोगावे लागते. कारण लग्नानंतर पती पत्नी हे एक असतात. त्यांनी केलेल्या कामानुसार त्याचीही ओळख बनू लागते.जर दोघांनी काही पाप केले तर त्याचे फळ घरच्या लोकांचे पण एकमेकांना भोगावे लागते.

जर त्यांनी काही पुण्य केले तर त्याचे चांगले फळ घराला मिळते कारण विवाहानंतर पती-पत्नीचे भाग्य एकमेकांशी जोडले जाते. चला तर अशी कोणती कामे आहे जे पत्नी ने या पद्धतीने केल्यास तिला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. पत्नीला घरातील लक्ष्मी सांगितले गेलेले आहे पण घरच्या लक्ष्मीने काही चुका केल्या तर साक्षात लक्ष्मी त्यामुळे रूष्ट होते व घरातून निघून जाते आणि घरातील स्त्री ने सकाळी लवकर उठावे घरातील घाण बाहेर काढली तर घरात लक्ष्मी प्रवेश करते.

पत्नीने घरात नेहमी शांत सौम्य स्वभावाचे असाव कारण नेहमी मोठ्याने बोलणे, कटकटी करणे ,टोमणे मारणे यामुळे घरातील वातावरण शांत राहत नाही त्यामुळे अशा घरात लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. त्या घरात प्रेम, शांतता व लक्ष्मी टिकून राहत नाही. त्या घरात स्वच्छता नीटनेटकेपणा असतो अशा घरात लक्ष्मी राहते कारण माता लक्ष्मीला शांतता स्वच्छता नवीनता या गोष्टी खूप प्रिय आहे म्हणून घरात नेहमी स्वच्छता ठेवावी व नवनवीन कल्पना लढवून घरात बदल करावा.

सदैव घरात स्वच्छता ठेवत आहे त्या घरात लक्ष्मी वास करीत आहे. जी स्त्री रात्री जेवण झाल्यावर तसेच भांडे ठेवते अशा घरात लक्ष्मी राहत नाही कारण याठिकाणी घाण निर्माण होऊन झुरळ बसतात व त्यामुळे घरात रोगराई पसरते आजारपण निर्माण होते त्यामुळे माणसाच्या कामावरही परिणाम होतो तसेच पैसेही दवाखान्याचा खर्च होतात.

आजकाल पती व पत्नी दोघेही घरात व घराबाहेर कामे करतात म्हणून फक्त स्त्री बरोबर पुरुषाची सुद्धा घर स्वच्छ ठेवणे ही जबादारी आहे. या मुळे स्वच्छता मुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहील त्याचबरोबर पती पत्नीला उत्तम आरोग्य प्राप्त होऊन घरात सुख शांती लाभेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *