मनुष्य आणि प्राणी एकमेकांसोबत संबंध बनवून मूल जन्माला घालू शकतात का.? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो माणूस हा प्राणी धरती वरचा सर्वात बुद्धीमान प्राणी आहे. आज मानवाने स्वतःच्या हुशारिने अनेक मोठ-मोठे शोध लावले आहेत. मानवाच्या बुद्धिला अख्या ब्रम्हांडाट तोड नाही आहे. मानव रोज काही ना काही प्रयोग करत असतो. मात्र तुम्ही असा कधी विचार केला आहात का की माणूस जनावरांसोबत संबंध प्रस्थापीत करुन मूल प्राप्त करु शकतो का.?
एक माणूस जसे स्त्री सोबत शा’रीरिक संबंध बनवून नवीन जीवाला जन्म देवू तसेच मानव घोडा, माकड, कुत्रा, बैल इत्यादी जनावरांसोबत संबं’ध बनवून मुलाला जन्म देवू शकतो का ? तर मित्रांनो आम्ही तुम्हाला या लेखात पूर्ण विस्तारात ही माहिती देणार आहोत की माणूस व प्राणी मिळून नवीन बालकास जन्म देवू शकतात की नाही.
मित्रांनो जेव्हा दोन्ही प्रजातीचे सजीव तेव्हाच नवीन जीव निर्माण करु शकतात जेव्हा त्यांचे गुणधर्म समान असतात. जेव्हा नर व मादा यांचे मिलन होते तेव्हा मादा प्रजातीमध्ये उपलब्ध असणारी अंडी एक अनोख्या प्रकारचे केमिकल सोडते जे नर जाती मधून बाहेर पडणार्या विर्याला स्वतःकडे आकर्षित करतात. सोबतच जो पर्यंत मादेच्या अंड्याच्या आजुबाजूला असणारा हा पदार्थ कोणाला ही अंड्या सोबत मिलन करु देत नाही.
जरी जबरदस्ती इंजेक्शन द्वारा दुसर्याच्या विर्याला मादेच्या अंड्यामध्ये फ’र्टीलायजेशन साठी सोडले गेले तर ही क्रो’मोसोम्सची संख्या जर जुळत नसेल तर हे मिलन होणे अशक्य आहे. मित्रांनो क्रो’मोसोम्स हे बारीक सूक्ष्म धाग्यासारखे असतात आणि प्रत्येक सजीवामध्ये क्रो’मोसोम्सची संख्या वेग वेगळी असते हे तुम्हाला माहितच असेल. मानव प्रजातीमध्ये सर्व मिळून 46 क्रोमोसोम्सच्या जोड्या असतात त्यातील 23 पुरुष व 23 स्त्री जातीचे असतात.
जेव्हा स्त्रीचे अं’डे व पुरुषाचे वीर्य यांचे शारीरिक संबंधा द्वारे मिलन होते तेव्हा एक झा’यगोट तयार होते. या झा’यगोट मध्ये 23 पुरुष व 23 स्त्रीचे क्रो’मोसोम्स असतात. मित्रांनो म्हणूनच माणूस व प्राणी मिळून कधीच नवीन जीव तयार करु शकत नाहीत.
मित्रांनो जर मानव पुरुष आपले वीर्य एखाद्या मादा प्राण्याच्या शरीरात जर सोडत असेल तर त्या मादा प्राण्याच्या अंड्याच्या अवती-भवती असणारे केमिकल पुरुष वि’र्याला बरोबर असा संकेत देत नाहीत व अंडे ही या विर्याला ग्रहण करत नाही. पुरुषाच्या वि’र्याने जरी मादा प्राण्याच्या अंड्याला शोधून काढले तरी ही याचा काही ही उपयोग होत नाही अंड्याच्या बाहेरील भागत असणारे प्रोटीन या वि’र्याला अंड्याशी मिलन करु देत नाहीत हे प्रोटीन वीर्य व अंडे यांमध्ये अडथळा निर्माण करतात.
कारण या प्रोटीनला फक्त प्राण्यांच्या वि’र्याची ओळख असते व हे प्रोटीन मानवी वि’र्याला एक बाहेरील वस्तू समजून त्याला आत मध्ये प्रवेशच देणार नाही. जर आपण इंजेक्शन द्वारे मानवी वी’र्य मादा प्राण्याच्या अंड्या मध्ये टाकण्याचा प्रयन्त करत असाल तर ही हे वि’र्य अंड्याला फर्टि’लायज करु शकत नाही. या मागचे कारण म्हणजे प्रत्येक सजीवामध्ये क्रो’मोसोम्सची संख्या वेगळी असते आणि मित्रांनो याच मुख्य कारणांमुळे मानव व प्राणी मिळून कधीच नवीन सजीव तयार करु शकत नाहीत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.