याकारणामुळेच डॉक्टर गोळ्यांचे दुष्परिणाम सांगत नाहीत; एकदा हि माहिती नक्कीच वाचा.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो माणूस हा अत्यंत मेहनती प्राणी आहे तो नेहमी काही ना काही नवीन करत असतो. तो आपल्या मेहनतित कधीच खंड पडू देत नाही आपल्या शरीराला किती त्रास होतो किंवा आपण आजारी पडू याची देखील तो मुळीच काळजी करत नाही तसेच निसर्गात वाढत्या प्रदूषणाच्या आभावामुळे हवा, पाणी त्या बरोबर अन्न देखील दुषीत झाले आहे.
आपण आपल्या परिसरात निरोगी श्वास देखील घेऊ शकत नाही आणि शुद्ध अन्न देखील ग्रहण करु शकत नाही. या सगळ्या कारणांमुळे माणसाची प्रकृती बिघडते. तो सतत आजारी पडत असतो. त्याला नेहमी रोग-राईने जकडून ठेवलेले असते. मग परत निरोगी होण्यासाठी तो डॉक्टरकडे जातो. दवाखान्यात गेल्यानंतर तिथले डॉक्टर त्याला गोळ्या औषधे लिहून देतात ती घेतल्या वर माणूस बरा होतो. मित्रांनो.
काही लोक या गोळ्यांबद्दल खूपच चुकीचा विचार करतात. उदाहरण द्यायचे झाले गोळ्या खाल्याने पित्त होते तसेच गोळ्यांमुले आपली कि’ड’नी निकामी होवू शकते. आम्ही याच विषयावर तुम्हाला थोडी माहिती देणार आहोत. ही माहिती ऐकून तुम्ही देखील आश्चर्य चकित होवून जाल म्हणूनच आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
मित्रांनो माणूस हा असा असा प्राणी आहे ज्याला कधी ही कोणत्या ही गोष्टीतील वाईट गुण खूप लवकर दिसतात आणि तो या वाईट गुणांचा सगळ्या समाजात गाजावाजा करत फिरतो. मात्र तो विसरुन जातो की प्रत्येक नाण्याला नेहमी दोन बाजू असतात. कोणत्या ही गोष्टीतून जेव्हा आपल्याला फायदा होतो तसेच त्या गोष्टीतून आपल्याला थोडा फार नफा देखील होतो.
औषधे ही मानवासाठी अगदी प्राचीन काळापासूनच एक संजीवनी आहे. होय जर औषधे आणि आयुर्वेद नसते तर आता पर्यंत मानवाची सर्व ज’मा’ती या पृथ्वी तलावरुन कधीच समूळ नष्ट झाली असती. मित्रांनो बरीक सा ताप अथवा सर्दी देखील आपल्या शरीरास खूप हानिकारक आहेत यांमूळे देखील आपल्या जीवास धोका निर्माण होवू शकतो जर आपण औषधांचे सेवन केले नाही तर रोग आपल्या शरीराला आतून निकामी करुन टाकतो.
जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपल्या शरीरावर वाईट जंतू हल्ला करतात व आपल्याला शरीराला आतून पोकळ बनवतात. आपण अशक्त होतो आपली इंद्रिये काम करणे बंद करु लागतात. पाचनतंत्रात देखील मोठा बिघाड होतो. मग अशा वेळी जर आपण गोळ्या औषधांचे सेवन केले नाही तर आपला मृ’त्यू सुद्धा होवू शकतो म्हणूनच आपण त्वरित औषधे घेतो ही औषधे त्या आजराशी लढतात व आपल्याला त्यातून मुक्त करतात बरे करतात.
मित्रांनो कधी कधी गोळ्या खाल्याने पित्त होते पण डॉक्टर त्यासाठी देखील पित्ताची वेगळी गोळी लिहून देतात. शिवाय गोळ्या खाल्याने कि’ड’नी खराब होत नाही तर काही विशेष गोळ्या असतात जर त्या आपण जास्त प्रमाणात घेतल्या तरच त्या आपल्या कि’ड’नी वर वाईट परिणाम पाडतात म्हणूनच एवढ्या छोट्या कारणांसाठी ज्या गोळ्यांनी आपल्याला इतके वर्ष साथ दिली त्यांना नावे ठेवणे साफ चुकीचे आहे. गोळ्या औषधे मानवाचे आयुष्य हे निरोगी बनवतात व त्याचा जीवन काळ वाढवण्यास त्याला मदत करतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.