दिसेल तिथून लगेच घेऊनया हे फळ; फायदे इतके की तुम्हीही भारावून जाल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो शरीरातील अनावश्यक जे पदार्थ आहेत ते बाहेर काढण्याचे काम ही आपली कि’ड’नी करत असते आणी जर हे काम कि’ड’नी करत नसेल तर हे अनावश्यक भाग आपल्या शरीरात पडून राहिला तर याच्या आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. त्यामध्ये कोलेस्टेरॉल वाढते शरीरात युरिक ऐसिड वाढते सोबतच महा भयंकर विकार म्हणजे कि’ड’नी स्टोनचा त्रास मित्रांनो जर हे अनावश्यक पदार्थ कि’ड’नी मध्ये पडून राहिले तर या युरिक ऐसिडचे खड्यांमध्ये रुपांतर होते व नंतर किडनी स्टोनची समस्या उद्भवते.
ऑपरेशन करुन किंवा अनेक आयुर्वेदिक उपाय करुन देखील तुम्ही या विकरातून मुक्त होवू शकत नाहीत. अश्या वेळी करावे काय ? आज आम्ही तुमच्यासाठी एक असे फळ घेवून आलो आहोत ज्याच्या फक्त सेवन मात्रेने तुमच्या शरीराला पोषक उर्जेचा एक उगम मिळेल. तुमच्या कि’ड’नी संबंधी असलेल्या सर्व समस्या त्वरित कमी होण्यास सुरवात होईल. नक्की कोणते आहे हे फळ ? आणि त्याचे गुणधर्म काय आहेत चला तर जाणून घेवूया.
मित्रांनो आम्ही ज्या फळाबद्दल चर्चा करणार आहोत त्याचे मराठी नाव आहे गोरखचिंच हिंदी मध्ये याला गोरख इमली म्हटले जाते. याच्या सेवनाने तुमच्या शरीरातील पाचनसंस्था नीट काम करु लागेल तुम्हाला होणारा पित्ताचा त्रास नाहिसा होईल शिवाय तुम्ही खाल्लेल सगळे पदार्थ पचतील. मित्रांनो तुमच्या कि’ड’नीमध्ये साठणारे युरिक ऐसिड याच्या सेवनाने कमी होईल विरळ होईल व लघवीच्या मार्गे निघून जाईल.
तुम्हाला जर आधी पासूनच पोटामध्ये अथवा कि’ड’नी मध्ये खडे झाले असतील तर या गोरख चिंचचे सेवन तुम्ही करायला हवे. या गोरख चिंचेच्या फळाचे सेवन करताच तुमचे खडे विरळ होण्यास सुरवात होईल व ते अनावश्यक गोष्टींमधून निघून जातिल. सोबतच शरीरात जर कमजोरी आली असेल दुर्बलता आली असेल तरी ही तुम्ही या फळाचे सेवन करुन शरीरात ऊर्जा निर्माण करु शकता.
मित्रांनो या गोरख चिंचेचे सेवन करुन तुम्ही तुमच्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवू शकता. हे गोरख चिंचेचे फळ मुख्यतः तुम्हाला दक्षिण भारताच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात मिळते. हे फळ साधारणत: दोन ते तीन किलोचे असते.
कि’ड’नीचे विकार हे भयानक व जीवघेणे असतात त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्याकडे गंभीर तेने विचार करणे गरजेचे आहे. कि’ड’नीच्या विकाराने माणसाचा शेवटी मृत्यू होतो किती ही पैसे खर्च करा एकदा कि’ड’नीला त्रास झाला की तुमचे आयुष्य देखील धोक्यात येईल. म्हणूनच स्वत:ची काळजी घ्या व भरपूर पाणी प्या.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.