चित्रपटाच्या शूटिंग नंतर तार किंवा दोरी कशी हटवली जाते.? फक्त १% लोकांनाच माहितेय याची खरी माहिती.!

चित्रपटाच्या शूटिंग नंतर तार किंवा दोरी कशी हटवली जाते.? फक्त १% लोकांनाच माहितेय याची खरी माहिती.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो सिनेमा पहायला सगळ्यांनाच आवडतो. सिनेमा हे एक मनोरंजनाचे मुख्य स्त्रोत बनले आहे. आपण सिनेमा अगदी मन लावून बघतो त्यातील नट व नटी आपल्याला आवडतात शिवाय नट जेव्हा खलनायकाची धुलाई करतो तेव्हा आपण सगळेचे खूप खुश होतो. सिनेमामध्ये अनेक रंजक असे सीन दाखवले जातात मात्र सगळ्यात भारी वाटतो तो हीरो जेव्हा उंच उडी मारुन विलेनला मरतो.

ही उडी तो एका काळ्या रस्सीच्या मदतीने मरतो. या काळ्या रस्सीला सिनेमामध्ये वापरुन हे आपल्याला आश्चर्य चकित करुन टाकणारे सीन रिकॉर्ड केले जातात. तुमच्या मनात हा प्रश्न तर नक्की आला असेल की ही रस्सी नंतर कुठे जाते ? याच प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे देणार आहोत. मित्रांनो हे उत्तर जाणून घेण्यासाठी आमचा सदर लेख नक्कीच शेवट पर्यंत वाचा.

मित्रांनो सिनेमामध्ये जेव्हा हीरोला हवेत एक मोठी उडी मारायची असेल तर त्याला एका काळ्या रस्सीच्या मदतीने बांधले जातेव त्याला या रस्सीच्या मदतीनेच इकदे-तिकडे नेले जाते. ही रस्सी खूपच मजबूत असते कारण एक्टरला कोणत्या ही प्रकारची हानि होवू नये. या रस्सीला एक छोट्या तसेच मजबूत जॅकेटला बांधले जाते व हे जॅकेट हीरो आपल्या शर्टाच्या खाली परिधान करतो.

मात्र मूवी पूर्ण चित्रीत केल्यानंतर एक मोठा उद्भवतो की या रस्सीला आता सीन मधून कसे काढून टाकायचे. मित्रांनो या साठी संगणकात खूप सारे व महागातला महाग सॉफ्टवेअर बनवलेला असतो. या संगणकातील सॉफ्टवेअरच्या मदतीने खूप वेळच्या मेहनतीने या काळ्या रस्सीला सिनेमाच्या सीन मधून काढून टाकले जाते. या प्रक्रियेला वायर रेमूवेबले सुद्धा म्हटले जाते. कंप्यूटरमध्ये असणार्या सॉफ्टवेअरमध्ये खूप चांगले पर्याय असतात जे या काळ्या रस्सीला एडीटिंग करुन काढून टाकले जाते व या नंतर ही तार दिसतच नाही.

मित्रांनो कधी कधी ही रस्सी पुर्ण पणे काढून टाकणे सिस्टमला जमत नाही तेव्हा या सीनला अॅडजस्ट करुन रंग भरले जातात. ही प्रक्रिया खूपच किचकट असते. या मध्ये जो एडिटर असतो त्याला खूप मेहनत व स्वतःचा खूप वेळ द्यावा लागतो. कारण सीन मध्ये रंग भरणे हे सोपे काम नाही आहे हे खूप बरिकीने केले जाणारे काम आहे म्हणूनच सिनेमामध्ये एडिटींग करणारे एडिटर खूप पैसे घेतात.

परंतू आज कालच्या गोष्टी जुन्या अॅडवांस सॉफ्टवेअर मुळे एडिटींग करुन रस्सी कमी करणे हे खूप सोपे कां झाले आहे. या सॉफ्टवेयरमुळे रस्सीला इतक्या बारिकीने दूर केली जाते की हे कळतच नाही. सिनेमा हे आपल्यासाठी खूप महत्वाचे मनोरंजनाचे माध्यम आहे. सोबतच या टीवी च्या मदतीने आपण अनेक माहिती गोळा करु शकतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *