पोटाचे 21 आजार गायब करेल हि वनस्पती; आ’त’डी’च्या सर्व आजारावर चमत्कारी उपाय.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आजच्या धक्का धक्कीच्या जगात माणसाला स्वतः साठी वेळ नाही आहे हे तर आपल्याला माहितच असेल मात्र जेव्हा मानव बाहेरचे आती खायला लागतो तेव्हा त्याला पोटाचे आजार होण्यास सुरवात होते. बाकीचे सगळे आजार परवडले मात्र पोटाचे आजार खूप त्रासदायाक असतात. आपण जेव्हा बाहेरचे उघड्यावरचे अशुध्द अन्न खाऊन आपल्याला त्रास होतो पचन क्रिया जेव्हा बिघडते तेव्हा पोटात कळा मारू लागतात.
सोबतच स्त्रियांना कधी कधी ग’र्भा’श’या’त दुखणे चालू होते. अथवा उटेरसची काही समस्या असेल तर महिलांना खूप सहन करावे यावर शेवटी उपाय म्हणजे डॉक्टर तुम्हाला हा भाग काढून टाकायला सांगतात व तो भाग निकामी होवून जातो.
पण मित्रांनो आता तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही आम्ही तुमच्यासाठी असा एक उपाय घेऊन आलो आहे जो नैसर्गिक आहे आणि अगदी सोपा आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पचन क्रियेची काळजी करण्याची काही गरज नाही हा उपाय करताच पोट देखील नियमितपणे साफ होईल. हा उपाय जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
मित्रांनो पचन क्रिया अथवा ग’र्भा’श’य बाबत काही ही समस्या असेल तर हा उपाय नक्की करा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम शेवग्याची पाने घ्यायची आहेत. शेवग्याची पाने अत्यंत गुणकारी आहेत. त्याच्यात अनेक जिवनसत्व असतात व याच्या सेवनाने तुमचे पोट साफ होईल. सोबतच तुम्हाला लिवरच्या बाबतीत काही समस्या असतील तर शेवग्याची पाने ही फार फायदेशीर आहेत. याच्या सेवन मात्रेने तुमच्या ल’घवीला असणारा प्रोब्लेम देखील त्वरित सुटून जाईल.
सोबतच दही हा घटक सुद्धा आपल्याला या उपयात वापरायचा आहे. दह्यात अनेक जीवनसत्व असतात सोबतच दह्यामध्ये जैविक घटक असतात जे वाईट जंतूना मारुन टाकतात व चांगल्या जंतूना आपल्याला शरीरात वाढवतात. तुमची पचन क्रिया सुरळीत करण्यासाठी दही हे फार उपयुक्त मानले जाते. म्हणून हा उपाय करताना दह्याचा वापर नक्कीच करा.
मित्रांनो शेवग्याची पाने खलबत्यात निट वाटून घ्यावी. या पानांचा रस बनवून घ्या या रसामध्ये अंदाजाने थोडे से पाणी घाला. या नंतर वाटीभर दही या रसात मिक्स करा. दही या मिश्रणाला वेगळीच चव देते. या मिश्रणाचे सेवन तुम्ही पंधरा दिवस रात्री झोपण्याआधी करा. तुम्ही याचे नियमित सेवन केले तर तुम्हाला होणार्या पोटाच्या समस्या व आजार त्वरित कमी होण्यास सुरवात होईल.
जर तुम्ही बाहेरचे अरबट सरबट काही खात असाल आणि नंतर या मिश्रणाचे सेवन कराल तर तुम्हाला पित्ताचा त्रास देखील होणार नाही. मित्रांनो हा उपाय नैसर्गिक व निर्धोक आहे याचा तुमच्या शरीरावर काही दुष्परिणाम होत नाही म्हणूनच आम्ही सांगितलेला हा उपाय करा व तुमच्या पोटाच्या सगळ्या समस्या विसरुन जा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.