घरातील महिलांनी चुकूनही हि १ चूक करू नये; नाहीतर घरात येते कायमची गरिबी.!

घरातील महिलांनी चुकूनही हि १ चूक करू नये; नाहीतर घरात येते कायमची गरिबी.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो बायको ही नवर्याची संगीनी असते. बायकोचे पुरुषाच्या आयुष्यात खूप मोठे महत्व आहे. संसाराचा गाडा हा नवर्या सोबत बायको सुद्धा वाहत असते. होय असे म्हटले जाते की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे पत्नीचा तेवढाच हात असतो. जेव्हा पतीला काही समस्या येते तेव्हा पत्नी ढाल बनून आली तर किती ही मोठे संकट आले तरी ही पती त्यातून बाहेर पडू शकतो.

महिला ही घरची लक्ष्मी असते व समुद्र शास्त्रात महिलेबाबत अश्या काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातील कही गोष्टी महिलेने कदाफि करु नयेत या चूक केल्यास तिचे आयुष्य नरक समान बनून जाते. तिच्या वर दु:खाचे डोंगर कोसळतात तिचे सासरची व माहेरची दोन्ही कडची मंडळी तील दूर करतात. या चुका केल्या नंतर या महिलेला आयुष्यभर यातना भोगव्या लागतात आम्ही या लेखाद्वारे ही चूक कोणती आहे हे तुम्हाला सांगणार आहोत. ही चूक करु नये असे हिंदू ध’र्म शास्त्रात अगदी मोठ्या अक्षरात अगदी नमूद केलेले आहे व या बद्दल अनेक जनांना माहित नसेल म्हणूनच आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

स्त्री ही आपल्या घरची लक्ष्मी असते. संसाराचा गाडा हा स्त्री देखील वाहत असते. मात्र स्त्रीयांच्या काही गोष्टी मर्यादेच्या बाहेर गेल्या तर त्याची किंमत मात्र त्यांच्या सर्व परिवाराला व नवर्याला चुकवावी लागते. मित्रांनो जर घरची स्त्री ही घरची पालन करती असती. ती रोज जेवण बनवून आपल्या परिवाराचे आपल्या मुला बाळांचे पालन पोषण करते. महिला स्वयंपाकात देखील तरबेज असतात मात्र महिलांनी झोपल्या आधी नेहमी गैस अथवा चूल जे काही घरी असेल त्याच्या वर कसल्याच प्रकारचे खरकटे अन्न ठेवू नये.

उरलेले अन्न निट साफ करुन मगच झोपायला जावे जर तुम्ही उरलेले अन्न चुलीवर अथवा गैस वर तसेच ठेवून दिवसाची सांगता करत असाल तर श्री माता लक्ष्मी तुमच्या वर नाराज होते व तुम्हाला व तुमच्या परिवाराला अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. त्याच बरोबर घरातील झाडूला कधीच पाय लावू नका. कधी कधी आपल्या घरी असे होते की घरातील महिला झाडूने घरातला केर काढत असतात व घरच्या मंडळीच्या पायाला झाडू चा स्पर्श होतो. झाडूला पायाने स्पर्श करणे हे सुद्धा के महापाप मानले जाते. झाडू मध्ये माता श्री लक्ष्मी वास करते. जर तुम्ही झाडूला लाथाडाल तर हा माता लक्ष्मीचा अपमान झाल्या सारखे आहे आणि या मुळे ती नाराज होवून आपले वैभव घेवून जावू शकते.

मित्रांनो सोबतच तुमच्या घराची साफ सफाई झाल्यावर घरातील झाडू नेहमी अश्या ठिकाणी ठेवा जिथे कोणाला दिसणार नाही. हिंदू ध’र्म शास्त्रा नुसार जर बाहेरुन आलेल्या पाहुण्यानी अथवा घराच्या बाहेरील येणार्या व्यक्तींनी आपल्या घरातील झाडू पाहिली तर माता लक्ष्मी आपल्या वर नाराज होते व आपल्या घरातून निघून जाते. सोबतच मित्रांनो आपल्या घरातील जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्याच्या मार्गातून वैभव आणि धन संपत्ती आपल्या घरी येते अनेक पुरुषांना या उंबरठ्याला लाथ अथवा पाय लावून आत येण्याची सवय असते आणि या मुळे देखील माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होवू शकते.

मित्रांनो उंबरठ्यावर कधी बसू नये ज्या काही घरात शुभ गोष्टी येतात ते याच उंबरठ्याने येतात म्हणून सकाळी उठल्यावर या उंबरठ्याची देखील पूजा करा याने तुम्हाला पुण्य प्राप्ती होईल व माता लक्ष्मी सारखी तुमच्या घरी प्रवेश करेल. सकाळी उठून सडा रांगोळी काढा तुम्हाला हळू हळू तुमच्या वैभवात वाढ होताना दिसेल घरी यश किर्ती नांदू लागतील. कसल्याच गोष्टीचा तुटवडा तुम्हाला भासणार नाही. या कही गोष्टी आहेत ज्या भारतीय ध’र्म ग्रंथात नमूद आहेत ज्या केल्याने पाळल्याणे तुमच्या घराची नक्की भरभराट होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *