वीर्यापासून जे काही हवं ते मिळवता येत..!

हा विषय प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाचा आहे. या विषयी कोणीही उघडपणे बोलत नाही पण या बद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे. तुमची सर्व मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वीर्य हा खूप महत्वाचा रोल पूर्ण करतो. वीर्य ज्याला आपण इंग्रजी मध्ये Sperm म्हणतो. वीर्याचा  मध्ये एवढी शक्ती असते कि जी एखाद्या न्यूक्लीअर बॉम्ब पेक्षा भयंकर रिसल्ट देऊ शकते. वीर्याचा  चा वापर करून तुम्ही जगातील कोणतीही गोष्ट साध्य करू शकता. तुमच्या शरीरामध्ये अशी एक ऊर्जा निर्माण होते जी निर्माण करण्यासाठी वीर्याचा उपयोग होतो. म्हणून स्पर्म एवढा महत्वाचा घटक आहे कि त्याचा वापर योग्यतेनेच व्हायला हवा. सोनं काय डायमंड पेक्षा महाग असा घटक म्हणजे स्पर्म आहे. भारतीय संस्कृतीमध्ये स्पर्म ला अनन्य साधारण महत्व आहे. भोजनापासून अन्नाचा रक्त बनते व त्याच ५ दिवसाने रक्त बनते व त्याच ५ दिवसाच्या फरकाने रक्ताचं मांस बनतं. मांसापासून मेध आणि मेधापासून हाडे बनतात आणि त्यांनतर हाडांपासून मज्जाची निर्मिती होते. सर्वात शेवटी या मज्जपासून वीर्य बनते. म्हणजेच वीर्य बनण्यासाठी ३० दिवसाचा कालावधी लागतो. जेव्हा तुम्ही ३२ ग्रॅम भोजन कराल तेव्हा त्यापासून ८०० ग्रॅम रक्त बनतं व त्या ८०० ग्रॅम रक्तापासून वीर्य बनतं. म्हणजेच ३० दिवसाची मेहनत काही क्षणासाठी वाया घालवता.

thetimesofindia.indiatimes.com

एक वेळा केलेला संभोग किंवा हस्तमैथुन ३० दिवसाची मेहनत वाया घालवतो. तुमचं ८०० ग्रॅम रक्त म्हणजेच जवळपास १ लिटर रक्त काही सेकंदासाठी आपण वाया घालवतो. मनुष्याच्या जीवनामध्ये रक्ताचे काय महत्व आहे हे सर्वांना माहितीच आहे. पण रक्तापेक्षा मोठा घटक जो तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल  घडवू शकतो त्यालाच आपण दुय्यम दर्जा देतो. वीर्याचे खरे महत्व काय आहे या कडे सर्वांचे दुर्लक्ष होते.

en.wikipedia.org 

एक छोटासा रिसर्च करून पहा. तुम्हाला समजेल कि आतापर्यंत जेवढे मोठे युगपुरुष होऊन गेले ज्यांनी मोठा इतिहास रचला ज्यांनी आयुष्यामध्ये खूप मोठं असं काहीतरी केलं ते सर्व युगपुरुष वीर्याचा योग्य वापर करत होते. जास्तीत जास्त लोक या मध्ये ब्रम्हचारी होते. जे लोक विवाहित होते त्या सर्वांनी वीर्याचा योग्य वापर केला. ज्यामुळे त्यांना या जगामध्ये वेगळं असं काही करण्याची ऊर्जा निर्माण करता आली.

तुमच्या मनात असा प्रश्न पडेल जर वीर्याचा एवढं महत्व असेल तर लग्नचं करायला नको, संसारच करायला नको. पण सर्वांना सन्यास घेणे शक्य नसते. तुमच्यापैकी अनेक जणांचे लग्न देखील झाले असेल त्यांना सुद्धा हि माहिती फायदा देऊ शकते. साधा विचार करा या पृथ्वीचे निर्माण , पृथ्वीचा विकास या वीर्यामुळेच झाला आहे. या विर्यामुळे मनुष्याची निर्मिती झाली व पुढेही होतंच आहे. या वरूनच तुम्ही विचार करू शकता कि वीर्याचे किती आहे. यामुळेच स्वामी विवेकानंद सर्वस्रेष्ठ ठरले. यामुळेच मोठमोठे शास्त्रज्ञ , मोठमोठे वैज्ञानिक, मोठमोठे विचारवंत या पृथ्वीवर जन्माला आले. वीर्याचा वापर आपण कसा करू शकतो ज्यामुळे जीवनामध्ये आपण आमूलाग्र बदल घडेल.

मित्रांनो हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीना शेअर करायला विसरू नका. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *