उंदीर नष्ट करण्याचा हा रामबाण उपाय एकदा नक्की करा.. उंदीर घरात पुन्हा येणार नाहीत..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. उंदराचे नाव ऐकून हे समजले की हा प्राणी किती त्रासदायक आहे. जितके उंदीर त्रास देतात तितका कोणताही प्राणी त्रास देत नाही. कारण बरेच लोक उंदरांमुळे अस्वस्थ असतात. उंदीर या पर्यंत थांबत नाहीत तर ते  घराच्या कोपऱ्यात बोगदा बनवतात आणि तिथेच राहतात.

घरगुती वस्तूंचाही यामुळे बरेच नुकसान होते. घरात असलेली पुस्तके काही वेळा कुरतडतात तर एवढेच नाही तर कपाटातील कपडे सुद्धा उंदीर कुरतडून ठेवतात, यामुळे आपले खूप नुकसान होते. उंदीर एवढ्यावरच थांबत नाही तर ते घरातील जेवणही उष्टे करतात आणि तुम्हाला माहिती असेलच उंदरांचे उष्टे जेवण खाल्ल्यावर “रेबीज” या सारखा रोगही उदभवू शकतो. 

आपल्या घरात उंदीर असल्यास आपण त्यांना घराबाहेर काढण्यासाठी बरेच प्रयत्न केले असतील परंतु बर्‍याच प्रयत्नांनंतरही आपल्या हातांना अपयश आले असेल. आम्ही आपली वेदना समजू शकतो की उंदीर घरात इतके नुकसान आणि दहशत निर्माण करीत राहतात. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही घरातील उंदीर पळवून लावू शकता आणि पुन्हा कधीच येणार नाहीत. 

तुम्ही ती म्हण ऐकली असेल कि लोखंड लोखंडालाच तोडते तर त्याच प्रकारे जर आपण उंदीर घालवण्याचे उपाय करून दमला असाल तर ही पद्धत वापरली पाहिजे. आपण आपल्या घरात पांढरा उंदीर आणून ठेवा याने घरातील इतर उंदीर दिसणार नाही. इतर सर्व उंदीर पळून जातील कारण जो कुर्तडनारा उंदीर असतो तो तपकिरी किंवा काळा असतो आणि हे उंदीर पांढर्‍या उंदीरपासून घाबरतात.

पांढरा उंदीर आपल्या घरातल्या गोष्टींना इजा करणार नाही कारण तो पाळीव असल्यामुळे आपण त्याला जे खायला द्याल तेच तो खाईल. मित्रांनो तुम्ही सुद्धा उंदरांपासून कंटाळलात तर हा उपाय एकदा नक्कीच करून पहा. आणि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर जरूर करा. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *