वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेले पुण्यातील बुधवार पेठचे ध-क्कादायक सत्य; जर मुलगी गोरी असेल तर….
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जगात चांगल्या पेक्षा वाईटला जास्त किंमत दिली जाते. चांगल्या पेक्षा वाईटाची चर्चा जास्त केली जाते याचे जिवंत उदाहरण म्हणजे बुधवार पेठ हा महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक भाग आहे. पुण्यातील पुस्तकांच्या दुकानांची बाजारपेठ असलेला अप्पा बळवंत चौक इथेच आहे. जिथे अगदी सर्व प्रकारची पुस्तके परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत.
तसेच या भागात अनेक पुरातन मंदिरे आहेत. पुण्याची ग्रामदेवता ‘तांबडी जोगेश्वरी’ हिचे मंदिर आणि प्रसिद्ध श्रींमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिरसुद्धा याच भागात आहे. पेशव्यांचा शनिवारवाडा सुद्धा इथेच स्थित आहे. बुधवार पेठ हे इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे खुप मोठे व्यवसाय केंद्र आहे. इतकेच नव्हे तर सावित्रीबाई फुलेंनी मुलींची पहिली शाळा बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सुरु केली होती. पण कालांतराने हे सर्व इतिहास जमा आहे, त्यामुळे हा विषय विस्मरणात गेला आहे.
सध्या बुधवार पेठ म्हणलं की वेश्याव्यवसाय इतकंच लोकांना कळत. पण याची खरी कारणे, तिथे हा व्यवसाय कसा सुरू झाला, तो पुढे चालत कसा राहिला याबद्दल फार न ग ण्य लोकांना माहिती आहे. वेश्या व्यवसायाची सुरुवात कधी झाली? त्याचा पाया कोणी रचला या बाबत आपण पुढच्या लेखातून जाणून घेणार आहोत.
मित्रांनो आज जगातील जितके लोक पुण्यात येतात तितकेच या बुधवार पेठेत येतातच, पुण्यातील बुधवार पेठ हा आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रेड लाईट एरिया आहे. याची सुरवात काहीशी अशी स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी केली होती, आजही ब्रिटिशांनी त्यांच्या बऱ्याच गोष्टी मागे ठेवल्या आहेत त्यातीलच एक भारतीयांना तसेच इतर विदेशी लोकांना रुची असणारी गोष्ट म्हणजे शरीर सुख.
त्यावेळी ब्रिटिशांनी आपल्या सैनिकांची शरीर सुखाची गरज भागविण्यासाठी कम्फर्ट झोन म्हणुन रेडलाईट एरियांची निर्मिती केली. ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी कुंटणखाने निर्माण केले. पुण्यात १९४१ साली मार्गो चा अ ड्डा हा कुंटणखाना प्रसिद्ध झाला. पुण्यातील बुधवार पेठ हा देशातील प्रसिद्ध रेडलाईट एरिया असुन नेपाळी मुली मोठ्या संख्येने या व्यवसायात दिसुन येतात. त्या आपल्या कामाचे पैसे घेतात आणि त्या पैश्यावरच उदरनिर्वाह करतात.
जगभरातून अनेक पर्यटक पुण्याला भेट देतात इथल्या वास्तुंबद्दल जाणून घेतात. या भागाचे विशेष हे आहेे की, बुधवार पेठमध्ये दिवसभर पुस्तके खरेदी करणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते, दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी रांगा लागतात तर कुणी इलेक्ट्रॉनिक शॉपिंग साठी गर्दी करतात पण जसजशी संध्याकाळ होऊ लागते तसतशी बुधवार पेठेचे रस्ते वेश्याबाजाराने गजबजुन जातात.
संध्याकाळ झाली की इथल्या मुली ज्यांना वेश्या म्हणून ओळखले जाते या भरपूर मेकअप व पुरुषांना आकर्षित करणारी कपडे घालुन रस्त्यावर, गल्लीत, दारात, गॅलरीतुन मा द क इ शा रे करतात. कुणी जवळ जाऊन खेटायचा प्रयत्न करते तर कुणी डोळ्यांनी इ शा रे करत जवळीक लगट बनवते. इथे एकवेळच्या सं-भोगासाठी सर्वसाधारणपणे ३५० रुपये रेट घेतला जातो. मुली गोरी व सुंदर असेल तर रेट १००० पासुन आहेत. इथला रस्ताच केवळ 5 फूट अंतराचा असून तो गजबजून जातो, ता वेश्या घराला रोषणाई करतात कुणी रस्त्यावर तर कुणी घराबाहेर राहून इ शा रे करतात, आपल्या शरीर प्रदर्शनाने मोहित करून जवळ येण्यास भाग पाडतात.
इथल्या कुंटन खाण्यात प्रवेश केल्या नंतर सुरुवातीला एक वेटिंग रूम असते. याच्या आत मध्ये संभोगा साठी एक पलंग बसेल कस्टमर ला उभे राहता येईल असे अनेक कंपार्टमेंट आहेत. कस्टमर ला त्याचा मोबाईल रूम मध्ये नेण्यास परवानगी नसते. तिथे बसलेल्या मालकिणीकडे तो मोबाईल जमा करावा लागतो. तसेच निवडलेल्या वेश्या ला अगोदरच ठरलेल्या रेट चे पैसे द्यावे लागतात.
वे’श्या त्यातील ठराविक रक्कम कुंटन खाण्यात मालकिणीकडे देते. कस्टमर कडून गोड बोलून ज्यादा पैसे घेण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक वेश्याला तिचे मेकअप सामान, कमावलेले पैसे, व इतर पैसे ठेवण्यासाठी लॉकर रूम दिली जाते. बुधवार पेठेत 440 कुंटन खाने असून त्या मध्ये 7000 हजार हुन अधिक वेश्या आहेत.आपण या सर्व प्रथांना अतिशय ‘ग’लि’च्छ’ नजरेने बघतो असले ‘यौ’न’ संबंध आपल्याला पाप वाटतात परंतू हे करुनच पेठेतील बायका त्यांचे पोट भरु शकतात त्यांना ही समाजात तोच मान मिळाला पाहिजे जो एका सामान्य माणसाला दिला जातो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.