मुलींच्या शर्टला खिसा का नसतो..? यामागचे खरं कारण वाचून हैराण व्हाल..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जीन्स, टीशर्ट, शर्ट आणि पॅन्ट्स वापरणं हि काही मुलांचीच मक्तेदारी राहिलेली नाहीय. आजकाल मुलीही जीन्स, टीशर्ट, शर्ट आणि पॅन्ट्स नियमित वापरतात.

मुलामुलींच्या या कपड्यांमध्ये बारीकसा फरक असतो. जो आपल्याला पटकन लक्षात येत नाही किंवा येतोही.. त्यातलाच एक म्हणजे मुलींच्या शर्टला खिसे नसतात. असं का असतं ..? खिसे असलेले मुलांचे शर्ट तर  आपण नेहमी पाहतो पण खिसे असलेले मुलींचे शर्ट आपण कधी पाहिलंच नसेल. कारण मुलींच्या शर्टला खिसे नसतातच.

indiavirals.com

यामागची कारणे आपण शोधली तर अनेक तर्क वितर्क आपल्याला ऐकायला मिळतात. त्यामागे कोणतेही विज्ञान नसले तरीही आपल्याला या प्रश्नाची उत्सुकता असतेच.  यामागे काही काळापूर्वी पुरुषप्रधान संस्कृतीचा बघण्याचा दृष्टिकोन असल्याचा अंदाज आहे.

पूर्वीच्या काळी महिलांच्या महिलांच्या कपड्यांमध्ये खिसा बनवला नाही जायचा. जर महिलांच्या कपड्यांना खिसा असेल तर त्या आपल्या खिशात नक्कीच काही न काही ठेवतील. त्यामुळे त्यांच्या शरीराची ठेवण बदलेली दिसेल. आणि सुंदरता कमी होईल अशी मानसिकता होती. याच कारणांमुळे महिल्यांच्या कपड्यांना खिसे नसायचे.

या सर्वात आच्छर्याची गोष्ट अशी कि आजच्या काळातही बहुतांश महिलांकडे केवळ सौंदर्याची गोष्ट म्हणूनच पाहिले जाते. कपडे परिधानाचा विषय असेल तर महिलांची स्टाईल बदलत आहे. पूर्वीच्या काळी महिलांनी खिसा कपड्यांना खिसा ठेवण्याची इच्छा व्यक्त केली पण त्यावेळी त्यांना विरोध झाला.

तर मित्रांनो कळलंच असेल कि महिलांच्या शर्ट ला खिसा का नसतो आणि यामागे खरी काय कारण आहे. मित्रांनो आम्हाला आशा आहे हि माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्र परिवाराला नक्की शेअर करायला विसरू नका. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *