दुबईमध्ये सोने एवढे स्वस्त कसे काय.? कुठून येते एवढे स्वस्तात सोने.? जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.!

दुबईमध्ये सोने एवढे स्वस्त कसे काय.? कुठून येते एवढे स्वस्तात सोने.? जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दुबईला एवढे स्वस्त सोने कसे मिळते? कोठून येते एवढे स्वस्त सोने.? आपणास सांगू इच्छितो की दुबईमध्ये सोने अतिशय स्वस्त असते. तिथे सोने एवढे स्वस्त आहे की लोक सोन्याची कार घेऊन बाहेर फिरत असतात. तुम्ही दुबई बद्दल अनेक गोष्टी ऐकलेल्या असते परंतु आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की दुबई असे शहर आहे जिथे खूप मोठ्या प्रमाणावर शुद्ध सोने उपलब्ध होते म्हणूनच हे कारण असेल की येथे सोने खूपच जास्त प्रमाणात स्वस्त असते ,चला तर मग जाणून घेऊया असे नेमके कोणते कारण आहे की सगळ्यांनाच दुबईच्या सोन्याबद्दल खूपच उत्सुकता असते.

जगभरातील अनेक लोक सोने विकत घेण्यासाठी दुबईला येत असतात म्हणूनच दुबईला सोन्याचे शहर सुद्धा संबोधले जाते परंतु आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होत असेल की का लोक दुबईला सोने विकत का घ्यायला जातात आणि का दुबईला सिटी ऑफ गोल्ड असे म्हटले जाते. या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखात देण्यात आली आणि तुम्हाला सांगतो कि ज्या पद्धतीने दुबईमध्ये तेल पेट्रोल व अन्य माध्यमातून पैसा येत असतो त्याच बरोबर सोन्याच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठा पैसा दुबईला मिळत असतो. दुबईच्या इन्कम चा सर्वात मोठा स्त्रोत सोने आहे.

अनेक मोठे मोठे व्यापारी दुबईमध्ये सोन्याचे दुकान उघडण्यासाठी उत्सुक असतात. दुबईमधील अशी एक जागा आहे ती अतिशय महत्त्वाची मानली जाते ती म्हणजे दुबई गोल्ड सोक. येथे सोन्याची हजारापेक्षा जास्त दुकान आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी-विक्री खूप मोठ्या प्रमाणावर येथे केली जाते. दुबई येथे कच्चा माल थेट साऊथ आफ्रिके मधून आणला जातो. या कच्चा मनापासून वेगवेगळे सुबक आकाराचे दागिने तयार केले जातात. आणि या ज्वेलरी वरच दुबई चा स्टॅम्प, हॉल मार्क लागतो, तेव्हा रातोरात या सोन्याचे विक्री खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. दुबईहून सोने खरेदी करण्यात भारत चीन या सारखे देश अग्रेसर आहे.

दुबई होऊन बारा शे टन एवढा सोने नेहमी खरेदी केली जाते. सोन्याच्या खरेदी-विक्रीसाठी भारत अग्रेसर आहे याचे कारण असे की दुबईमध्ये बरोबर प्रमाणामध्ये भारतीय राहतात. दुबईमध्ये चार हजारापेक्षा जास्त कंपनी आहे त्याच बरोबर सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे एक लाखापेक्षा जास्त गुंतवणूकदार आहेत. सध्याच्या काळामध्ये दुबईमध्ये सोने व हिरे यांची खरेदी-विक्री चार हजाराच्या अरबवर पोहचली आहे. दुबईमध्ये 30 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये सोने मागवले जाते. दुबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात टुरिझम क्षेत्राला वाव देण्यात आलेला आहे म्हणूनच जास्त पैसा हा टुरिझम क्षेत्रातून दुबईला मिळत असतो.

एवढी सगळी माहिती वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की का लोक दुबई मधून सोने विकत घेतात ? का एवढे सोने स्वस्त आहे तर तसे पाहायला गेले तर दुबईमध्ये भरपूर प्रमाणामध्ये सोन्याची आयात निर्यात केली जाते आणि येथे मिळणारे सोने हे शुद्ध असते आणि त्यामुळे ते स्वस्त असते येथील सोने अतिशय शुद्ध स्वरूपाचे असते तिकडच्या सोन्यामध्ये कोणत्याही प्रकारचे भेसळ नसते कारण ती येथील सरकारचा असा नियमच आहे की सोन्यामध्ये कोणत्याच प्रकारचा भेसळ असता कामा नये जर कोणत्याही प्रकारचा भेसळ सापडली तर कायदेशीर कारवाई करण्याचे नियम सुद्धा येथील सरकारने केलेले आहे.

दुबई मध्ये येणाऱ्या कोणत्याही गोष्टीची सुरुवातीला निरीक्षण केले जाते, व्यवस्थित पाहणी केली जाते आणि त्यानंतर सोन्यावर दुबईचा स्टॅम्प मारला जातो त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ सापडली तर यावर दुबईचा स्टॅम्प मारला जात नाही. सोबत शुद्धतेचे प्रमाणीकरण करण्यासाठी एक प्रमाणपत्र दिले जाते त्यामध्ये सोन्याचे वजन, शुद्धता असलेली पात्रता आणि इतर सक्षिप्त स्वरूपाची माहिती या प्रमाणपत्र मध्ये दिलेली असते. जेव्हा तुम्ही सोने विकण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला मिळालेल्या प्रमाणपत्राच्या आधारावर सोने खरेदी करणारा व्यक्ती म्हणजे सोनार तुम्हाला त्या सोन्याचे योग्य ते मूल्य देत असतो.

म्हणूनच लोकांचा दुबईच्या सोन्यावर खूप मोठ्या प्रमाणावर विश्वास आहे. दुबई मध्ये सोन्याचा भाव भारताच्या तुलनेमध्ये कमीत कमी पाच ते सहा हजार रुपये एवढा कमी असतो कारण दुबईमध्ये सोन्यावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही आणि यामुळेच सोने स्वस्त मिळते. त्याचबरोबर भारतामध्ये जीएसटी टॅक्स, एक्सेस आणि इतर अन्य चार्ज सुद्धा लागत असल्यामुळे भारतामध्ये सोन्याची किंमत अधिक असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *