कितीही चष्म्याचा नंबर कमी होईल; डोळ्यांची जळजळ,डोळ्यातून पाणी येणे यासाठी करा हा रामबाण उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दृष्टि कमी झाली असेल आणि चष्म्याचा नंबर वाढला असेल तर करा हा घरगुती उपाय. संगणकावरील तासन तास चालणारे काम,मोबाईलवर ऑनलाईन क्लासेस किंवा टीव्हीवरील कार्यक्रम तासन-तास बघत राहीले यामुळे डोळ्यांवर प्रचंड ताण येऊन डोळ्यांची जळजळ , डोळ्यांत पाणी येणे आणि पुढे जाऊन नंबरचा चष्मा लागण्याची समस्या सर्रास बघायला मिळत आहेत.
,यापैकी सर्व गोष्टी आपण पाहू शकत नसलो तरी आपण आपल्या दिनचर्येत आपल्या आहार पद्धतीत बदल करून योग्य प्रकारे डोळ्यांचे व्यायाम करून आणि विशेष म्हणजे असे काही सोपे घरगुती उपचार घेऊन आपल्या डोळ्यांचेवआरोग्य निश्चितच वाढू शकतो आणि एवढेच काय आजचा हा उपाय काही दिवस करून तुमच्या डोळ्यांना लागलेल्या चश्मा देखील काही दिवसात घालवता येतो तसेच नंबर कमी करणारा हा घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त तीन वस्तू आवश्यक आहे.
त्यापैकी पहिला घटक म्हणजे लोणी.लोणी आणि तूप खाणे शरीराला महत्वाचे ठरते पण डोळ्यासाठी आणि डोळ्यांच्या एकंदरीतच सर्व समस्यांवर लोणी एक प्रकारचे औषध म्हणून कार्य करते. लोणी घेताना ती घरगुती पद्धतीने बनवलेले असावे आणि शक्यतो देशी गाईच्या दुधापासून बनवलेले लोणी आपल्याला या उपयासाठी वापरायचे आहे.
एक वेळच्या वापरासाठी साधारण एक चमचा लोणी घ्यायचे आहे यानंतर चा दुसरा घटक म्हणजे काळीमिरी बारीक करून घ्यायची आहे. बाजारात या काळीमिरी सहज उपलब्ध होतात. गरम मसाल्यातील पदार्थ अगदी प्रत्येकाच्या घरात बघायला मिळतो.रक्ता रक्तामध्ये ब्लॉकेज दूर करण्याची क्षमता काळीमिरी मध्ये असते. याशिवाय डोळ्यांची दृष्टी च्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता देखील या साऱ्यांमध्ये असते.
ही पावडर आपल्याला लोणीमध्ये टाकायचे आहे यानंतर चा शेवटचा घटक आपण साधारण एक चमचा खडीसाखर बारीक करून घ्यायची आहेत.हा उपाय करताना आपल्याला मोठ्या आकाराची खडीसाखर घ्यायची आहे. शरीरातील उष्णता कमी करण्याबरोबरच लोणी ऊर्जा वाढवण्यास देखील मदत करते.
मोबाईल टीव्ही चा वापर करते वेळी ठराविक अंतराने बसायचे त्याचरोबर बोटाने दोन्ही तळ हात एकमेकांवर घासून त्यांची डोळ्यांना उब द्यावी. सकाळी झोपेतून उठल्यानंतर दूरवर असलेल्या झाडाकडे किंवा डोंगर याकडे लक्ष केंद्रित करावे.हाताचा अंगठा डोळ्या समोर धरून डोळ्यापासून दूर व्हावा आणि पुन्हा डोळ्याजवळ आणावा आणि जीवनसत्व युक्त पदार्थांचा समावेश केल्याने डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते.आपण तयार केलेले हे मिश्रण सकाळच्या नाश्त्यात खायचे आहे यानंतर ओल्या खोबऱ्याचा एक तुकडा आणि थोडी खडीसाखर जाऊन खायचे आहे ,असे सलग एकवीस दिवस केल्याने तुमच्या डोळ्याच्या जवळजवळ सर्व समस्या कायमच्या नष्ट होतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.