लॅपटॉप मधील फोटो, फाईल डेटा डिलीट झाले तर चिंता करू नका; या ट्रिक ने डिलिट झालेल्या फाईल्स लगेचच मिळतील.!

लॅपटॉप मधील फोटो, फाईल डेटा डिलीट झाले तर चिंता करू नका; या ट्रिक ने डिलिट झालेल्या फाईल्स लगेचच मिळतील.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या काळामध्ये प्रत्येक जण लॅपटॉप संगणक वापरत आहे. सगळेजण घरी असल्याने जास्तीत जास्त काम लॅपटॉप संगणक वरून करत आहे अशा वेळी अनेकदा आपल्याला लॅपटॉप मधील फोटो ,फाइल, डेटा वेगवेगळ्या मायक्रोसोफ्ट फाईल आपण वापरत असतो पण बहुतेक वेळा चुकून किंवा अचानक तांत्रिक कारणामुळे अनेकदा या फाईल डिलीट होऊन जातात अशा वेळी आपण भावनिक होऊन जातो परंतु आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.

जर आपल्या लॅपटॉप मध्ये डेटा डिलीट झाला तर आपण रिसायकल बिन मधून तो डेटा पुन्हा मिळवू शकतो परंतु जर तुमच्या मोबाईल लॅपटॉप मधील डेटा परमनंट डिलीट झाला असेल तर अशा वेळी आपले वांदे होऊन जातात. अशावेळी तुम्ही एका सॉफ्टवेअरच्या मदतीने डिलीट झालेल्या डेटा पुन्हा मिळू शकतो. त्या सॉफ्टवेअरचे नाव आहे रिकवर इट.

या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण डिलीट झालेला डेटा पूर्णपणे मिळू शकतो, चला तर मग आता आपण या सॉफ्टवेअरच्या काही वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया. हे सॉफ्टवेअर अतिशय चांगले असून वापरण्यासाठी अतिशय सोपे आहे त्याचबरोबर हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी मोफत आहे.

या सॉफ्टवेअरच्या साह्याने आपण हजार पेक्षा जास्त फाईल्स व वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये असलेल्या फाईल सुद्धा रिकवर करू शकतो. या सॉफ्टवेअरच्या साह्याने खराब झालेल्या फाईल्स रिकव्हर करता येतात व त्याच बरोबर वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असलेल्या फाईल्स सुद्धा आपल्याला परत मिळवता येतात.

हे सॉफ्टवेअर तुम्हाला या सॉफ्टवेअरच्या ऑफिशिअल वेबसाईट वर म्हणजेच रिकव्हर इट या साइटवर मोफत मिळू शकते आणि हे तुम्ही मोफत डाऊनलोड करू शकतात आणि त्यानंतर एकदा का लॅपटॉप व कॉम्प्युटर मध्ये हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही पुढील सूचना द्वारे हे सॉफ्टवेअर अपडेट करू शकता.

त्याचबरोबर या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला अनेक ड्राईव्ह सिद्ध दिसत असतात आणि त्या माध्यमातून रिसायकल बिन माध्यमातील डेटा पुन्हा उपलब्ध करता येतो. जर तुमच्या पेन ड्राइव मधील ,मेमरी कार्ड मधील डेटा डिलीट झालेला आहे व काही कारणामुळे खराब झाला आहे अशा वेळीसुद्धा तुम्हाला या सॉफ्टवेअरच्या द्वारे परत मिळवता येऊ शकतो.

तसेच जेव्हा तुम्ही या सॉफ्टवेअरच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तेथे या सॉफ्टवेअर बद्दल अधिक माहिती देण्यात आलेली आहे त्याच बरोबर कसे वापरावे त्याच्या पायऱ्या सुद्धा दिलेले आहे म्हणून तुमच्या सुद्धा असे काही घडले असेल तर या सॉफ्टवेअरच्या द्वारे तुमचा डिलीट झालेला डेटा पुन्हा मिळवा आणि आशा करतो की तुम्हाला हा लेख आवडला असेल. जर लेख आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *