गर्भातच मूल किन्नर कसे बनते.? फक्त १% लोकांनाच माहितेय यामागील सत्य.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपण बसमध्ये ट्रेनमध्ये आपल्या अवती भवती अनेक किन्नर बघतो. हे अर्धे पुरूष व अर्धी स्त्री असतात. दोन्ही लिंगांचे गुणधर्म आपल्याला किन्नरांमध्ये दिसून येतात. किन्नरांना आपण दान-धर्म करतो. आपण यांना पुण्य आत्मा मानतो त्यांचे आशिर्वाद शुभ आणि यांनी दिलेले शाप कधी ही वाईट असे आपल्याला लहानपणापासूनच संगितले जाते.
किन्नर यांना देवाचा अवतार मानले जाते. मात्र मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का हे किन्नर या रूपात कसे येतात ? त्यांना जीवन का मिळते ? ते आपल्या आईच्या गर्भात असताना नक्की काय प्रक्रिया होत असेल या बाबत थोडीशी माहिती आपण पुढील लेखा द्वारे जाणून घेणार आहोत.
मित्रांनो जेव्हा महिलेच्या पोटामध्ये बाळ असते ती आई होणार असते तेव्हा जर तिचे खाणे पीणे जर ठिक नसेल अथवा बाहेरचे जास्त ती खात असेल तर मुलगा किंवा मुलगी किन्नर जन्माला येवू शकता. शिवाय प्रेग्नेंसीच्या जर महिलेमध्ये काही हर्मोनल बदल झाले तर याचा परिणाम सरळ बाळावर होवू शकतो. सोबतच जर महिला एखाद्या अपघात अथवा तिच्या मानाला मोठा धक्का बसला तरी ही किन्नर म्हणजेच पुरुष व स्त्री या दोन्हींचे अवयव व बोलण्या-चालण्याची पद्धत बाळामध्ये उतरते.
म्हणूनच डॉक्टर महिलांना प्रेग्नेंसीचे तीन महिने काळजी घ्यायला सांगतात कारण तीन महिन्यानंतर बाळाचा विकास होण्यास सुरवात होते. आपल्या मानवी शरीरात संपूर्ण मिळून चाळीस गुणस्त्रोत म्हणजे क्रोमोसोस्म असतात आणि या चाळीस मधले दोन सेक्स क्रोमोसोस्म असतात आणि हेच दोन सेक्स क्रोमोसोस्म असतात. पुरुषांमध्ये XY क्रोमोसोस्म असतात आणि महिलांमध्ये XX क्रोमोसोस्म असतात. जे
व्हा बाळ गर्भामध्ये विकसित होत असते तेव्हा जर XY क्रोमोसोस्म असतील तर बाळ मुलगा होतो आणि जर हे क्रोमोसोस्म XX असतील तर बाळ मुलगी म्हणून जन्माला येते परंतू जर हेच क्रोमोसोस्म XXX किंवा YY असतील तर होणारे बाळ किन्नर म्हणून जन्माला येते आणि यामुळे ना त्या बाळात पूर्ण स्त्री चे गुण येतात ना पुरुषाचे. अश्या प्रकारे गर्भामध्ये किन्नर विकसित होतात. तसेच मित्रांनो बाळाच्या आईला ताप आल्यास तीने गोळ्यांचा हेवी डोस घेतल्या कारणांमुळे सुद्धा होणारे बाळ किन्नर म्हणून जन्माला येवू शकते.
मित्रांनो आपल्या समजात किन्नर यांना चुकीचे समजले जाते. माणूस म्हणून त्यांना त्यांचे अधिकार दिले जात नाहीत. त्यांना शिक्षणाचा नोकरी-धंदा करण्याचा अधिकार आपल्या समजात नसतो. त्यांना समजात मान-सन्मान मिळत नाही. आपल्या समाजात त्यांना तुच्छ वागणूक दिली जाते. मित्रांनो ते सुद्धा माणूसच आहेत त्यांना सुद्धा समान्य आयुष्य जगण्याचा अधिकार आहे.
ते सुद्धा आपल्या समाजाचा एक भाग आहेत हे आपल्याला विसरुन चालणार नाही. एखादा किन्नर रस्त्यात दिसला तर त्याची निंदा-मस्करी न करता त्यांना आपल्या मध्ये घेवून आपल्या समाजासाठी ते कसे फायदेशीर ठरू शकतात याचा विचार करा. ते सुद्धा आपल्या सारखेच सजीव आणि मानव आहेत म्हणून त्यांच्याशी नेहमी परोपकाराच्या भावनेने नाते जोडा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.