प्लास्टिक कसे आणि कोणत्या वस्तू पासून बनते.? 90% लोकांना माहित नसलेलं सत्य.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या काळामध्ये आपल्या आजूबाजूला प्लास्टिक खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. प्लास्टिकच्या कारणामुळे अनेक दुर्घटना सुद्धा घडलेल्या आहेत परंतु आपल्या अनेकदा आपल्या मनामध्ये निर्माण प्रश्न होत असतो की हे प्लास्टिक कशा पद्धतीने तयार होते? प्लास्टिक बनण्यासाठी कोण कोणत्या पदार्थांचा वापर केला जातो.?
हे अनेकांना माहिती नसते तसे तर प्लास्टिक हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे त्याच बरोबर कोणत्याही प्रदूषणा शिवाय त्याचे विघटन करणे अत्यंत कठीण आहे याचे विघटन करण्यासाठी दीर्घ काळ लागतो म्हणूनच प्लास्टिक नष्ट करण्यासाठी खूप मोठी प्रक्रिया करावी लागते. आपणास सांगू इच्छितो की प्लास्टिक ही एक पोलिमर असते.
हा एक पेट्रोलियम चा प्रकार आहे जर तुम्हाला पेट्रोलियम माहिती नसेल तर पेट्रोलियम हे एक असे तेल आहे जे जमिनीतून काढले जाते. पेट्रोलियम द्वारे आपल्याला केरोसीन डिझेल रॉकेल इत्यादी गोष्टी आपल्याला मिळत असतात. जे तेल आहे ते जमिनीतून काढले जाते हे तेल थेट आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत यावर अनेक रासायनिक प्रक्रिया टेस्टिंग इत्यादी गोष्टी केल्या जातात.
जेव्हाही टेस्टिंग एका विशिष्ट तापमानापर्यंत येते तेव्हा त्याच्यातून द्वारे नेफ्टा सुद्धा मिळत असते आणि हेच नेफ्टा पेट्रोल प्लास्टिक बनवण्यासाठी मदत करत असते. नेफ्टा हे एक जटिल हायड्रोकार्बन आहे. नेफ्टा पासून प्लास्टिक बनवण्यासाठी सुरुवातीला नेफ्टाला सेंटरमध्ये टेस्टिंगसाठी पाठवले जाते. जेथे याला कॉम्प्लेक्स स्वरूपा मधून नॉर्मल स्वरूपामध्ये बदलले जाते.
या सर्व प्रक्रियेसाठी नेफ्टाला वेगवेगळ्या प्रोसेसिंग मधून जावे लागते आणि आपल्याला ज्या पद्धतीने प्लास्टिक हवे आहे त्या प्लास्टिक नुसार गॅस चे टेंपरेचर सुद्धा ठेवले जाते त्यानंतर या गॅस माध्यमातून वेगवेगळे मॉलिक्युल एकत्र येऊन एका लाईन मध्ये येऊन बनवतात यालाच आपण पॉलिमर असे म्हणतो आणि जेव्हा आपल्याला प्लास्टिक बनवायचे असतात तेव्हा या पोलिमर च्या साह्याने प्लास्टिक बनवले जाते.
याद्वारे जे प्लास्टिक तयार केले जाते त्या प्लास्टिकचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा केला जातो.हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. प्लास्टिकचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये कमी प्रमाणात करायला पाहिजे कारण की आपल्या आजूबाजूला भरपूर प्रमाणामध्ये प्लास्टिक दिसते आणि हे प्लास्टिक जेव्हा रिसायकल साठी जाते तेव्हा त्याचा विघटन करून नवीन प्लास्टिक तयार केले जाते.
परंतु ही प्रक्रिया अतिशय दीर्घकालीन आहे म्हणूनच जर तुमच्याकडे प्लास्टिक असेल तर ते आपल्या साठी अत्यंत घातक ठरते त्याचबरोबर आपणास सांगू इच्छितो की प्लास्टिक ही आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरते त्याचबरोबर प्लास्टिक कधीच तुटल्यावर बाहेर फेकू नये किंवा जाळू नये जर तुम्ही जर जाळले असेल त्या धूर मधून अनेक विषारी घटक बाहेर पडत असतात त्यामुळे तुम्हाला श्वसन सारख्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
प्लास्टिक जास्त प्रमाणात झाले तर ते भंगारवाल्याला द्या ,आवश्यक ते कुठेही फेकू नका. अनेकदा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आपण खाद्यपदार्थ ठेवून तसेच बाहेर फेकून देतो आणि यामुळे गाय म्हैस आणि जनावर ते खाद्य पदार्थ खाताना प्लास्टिकचे सेवन सुद्धा करत असतात त्यामुळे अनेकदा त्यांच्या शरीरामध्ये प्लास्टिक जाऊन त्यांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे म्हणूनच प्लास्टिक वापर करताना आपल्याला ही खबरदारी घ्यायला पाहिजे आणि बाजारात जाताना प्लास्टिक पिशवी कापडी पिशवी नेहमी वापरायला हवे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.