हे २ थेंब कितीही नंबरचा चष्मा ५ दिवसातच गायब करेल; मरेपर्यंत डोळ्यांचे आजार होणार नाहीत.!

हे २ थेंब कितीही नंबरचा चष्मा ५ दिवसातच गायब करेल; मरेपर्यंत डोळ्यांचे आजार होणार नाहीत.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डोळा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा आणि नाजूक अवयव आहे. डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकदा तासन्तास मोबाईल, संगणक यावर काम करत असताना आपल्या डोळ्यांवर सुद्धा अनेकदा समस्या निर्माण होतात अशा वेळी डोळ्यांची योग्य पद्धतीने काळजी घेणे गरजेचे आहे म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत.

या उपायांच्या माध्यमातून तुमच्या डोळ्यांच्या समस्या पूर्णपणे दूर होणारच आहे पण त्याचबरोबर तुमचे डोळ्यांचे आरोग्य सुद्धा चांगले राहणार आहेत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

अनेकदा डो”ळे लाल होणे,डो”ळ्यातून पाणी येणे, डोळे दुखणे, डो”ळे जड होणे, डोळ्यांना कमी दिसू लागणे, अचानक नजर पट”लावर अं”धारी येऊ लागणे, चष्म्याचा नंबर अचानक वाढत जाणे, डोळ्”यांमध्ये गा”ठी निर्माण होणे,डोळ्यांमध्ये जळजळ होणे यासारख्या अनेक समस्या आपल्याला उद्भवत असतात.

या सर्व समस्या दूर करण्यासाठी आजच्या लेखामध्ये आपण घरगुती उपाय करणार आहोत आणि ह्या उपायांमध्ये जी वस्तू लागणार आहे ती वस्तू अत्यंत सोपी असून सहज बाजारामध्ये उपलब्ध होऊन जाते. त्या पदार्थाचे नाव आहे गुलाब जल. गुलाब जल चे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे औषधी गुणधर्म सांगितले आहेत त्याचबरोबर गुलाब जल हे गुलाबाच्या पाकळ्या एका विशिष्ट तापमानावर पाण्यामध्ये उकळून त्याच्यावर प्रक्रिया करून तयार केले जात असते.

म्हणूनच त्याला गुलाबजल असे म्हणतात. गुलाब जल हे डोळ्यांची जळजळ दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते त्याचबरोबर गुलाबजल अँटी इन्फला मेंटरी गुणधर्माने उपयुक्त असल्याने त्याचा उपयोग आपल्या डोळ्यांसाठी नेहमी लाभदायक ठरतो. तुमचे डोळे जळजळ होत असेल तर त्यासाठी गुलाबजल वापरल्याने ती जळजळ कमी होऊन जाते त्याच बरोबर आपल्या डोळ्याचे जे काही पटल असते त्या पटलावर अनेकदा गा”ठी येऊन लागत असतात.

अशा वेळी सुद्धा आपल्या पटलाला आराम मिळण्यासाठी गुलाब जल चा वापर केला जातो. बहुतेक वेळा अनेकांना डोळ्यांची ए”लर्जी सुद्धा होत असते आणि डोळ्यांचे आजार असणे हा एक आजार सुद्धा आहे त्याला वैद्यकीय भाषेमध्ये वेगवेगळे नाव सुद्धा आहे व या प्रकारच्या आजारांमध्ये प्रामुख्याने डोळे जळत असतात त्यात जळजळ होत असते. डो*ळे सुजतात. डो”ळ्यांमध्ये व्हा”य”र”स तयार होत असतो.

या सगळ्या समस्या विटामिन ए कमतरतेमुळे सुद्धा होत असतात आणि म्हणूनच या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण या उपायांमध्ये रोझ वाटर म्हणजेच गुलाबजल वापरणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन थेंब रात्री झोपताना डोळ्या मध्ये टाकायचे आहे आणि डो”ळ्यांमध्ये टाकल्यानंतर तसेच आपल्याला चार ते पाच तास डोळे बंद ठेवायचे आहे. हा उपाय आपण दिवसभरात सुद्धा करू शकतो परंतु रात्री उपाय केल्याने त्याचा आपल्याला फरक जास्त पडत असतो.

गुलाब जल चा वापर केल्याने तुमच्या डोळ्यां”मध्ये जर पिवळसर थर निर्माण झाला असेल किंवा गा”ठ निर्माण झाली असेल तर ही गा”ठ सुद्धा पूर्णपणे दूर होणार आहे त्याच बरोबर नेहमी वाढणारा चष्म्याचा नंबर सुद्धा कमी होणार आहे म्हणूनच आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी गुलाब जल अतिशय फायदेशीर ठरते म्हणून तुम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीने तुम्ही गुलाब जल अवश्य वापर करा आणि गुलाब जल चे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अनेक वेगवेगळ्या आजारांसाठी महत्त्वपूर्ण मानले गेलेले आहे म्हणून याचा वापर अवश्य करावा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *