जिच्यासाठी ताजमहाल बांधला त्या मुमताजचा मृ’त्यू कसा झाला होता; त्या शेवटच्या रात्री अनेक लोकांनी तिच्या सोबत….
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रेमासाठी लोक आज काल काही ही करु शकतात मात्र काही शतकां पूर्वी राजा महाराजांच्या काळात देखील प्रेमाला खूप महत्व दिले जायचे. तुम्हाला हीर-रांझा, लैला-मजनू व शहाजहान आणि राणी मुमताज यांबद्दल माहितच असेल. मित्रांनो शहाजहानने ज्या मुमताजसाठी जगातील आश्चर्यजनक गोष्टींपैकी एक ताजमहाल बांधला होता त्या मुमताजचा मृत्यू खूपच त्रासदायक रीतीने झाला होता. एक दिवस शहाजहान मीरा बझार मध्ये फेरफटका मारत होता. त्याच वेळी त्याची नजर एका मुलीवर पडली. ती मुलगी सिल्कच्या वस्तू विकत होती. ती मुलगी दुसरी कोणी नसुन मुमताझ होती.
शहाजहानच्या हृदयात तिचे सौंदर्य इतके बसले होते की त्या मुलगीचा म्हणजेच मुमताजचा पाठलाग करू लागला. त्यावेळी शहाजहानला असे कळले की तिचे नाव अर्जुंमनबानो बेगम असे आहे. जी शहाजहानची आई नुर जहान यांची नातेवाईक होती. शहाजहानचे अर्जुबानो बेगम वर इतके प्रेम जडले होते की लगेच त्याने आपले वडील राजा जहांगीर यांच्याकडे त्या मुलीबरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.
मित्रांनो आपल्या मुलाची इच्छा हीच आपली इच्छा म्हणून राजा जहांगीर या लग्नासाठी तयार झाले. तसे तर मुमताज ही शहाजहानची चौथी बायको होती. पण असे म्हणतात की इतर तीन बायकां व्यतिरिक्त शहाजहानचे मुमताज बरोबर खूपच वेगळे आणि घट्ट संबंध होते. शहाजहानची मुमताज ही आवडती बायको होती. शहाजहान आणि मुमताजची तेरा मुले होती आणि आता मुमताज चौदाव्या मुलाला जन्म देणार होती. १३ मुलांना जन्म दिल्यानंतर मुमताज शारीरिक दृष्ट्या खूपच कमजोर झालेली होती. जसजशी प्रस्तुती जवळ आली त्याच दरम्यान डेक्कन मध्ये खान जहान लोदी याच्या विद्रोहाला अमलात आणण्यासाठी शहाजहानला बुऱ्हानपूर ला जायचे होते.
त्यावेळी मुमताज गर्भवती होती. शहाजहान तिच्यावर खूपच प्रेम करत होता आणि म्हणूनच त्याला मुमताजला सोडून दूर जायचे नव्हते. मुमताज गर्भवती असून देखील शहाजहानने तिला आग्रा पासून ७८७ कि लो मीटर असणाऱ्या बुऱ्हाणपूरला घेऊन गेला. त्यावेळी इथे सैनिक अभियान चालू होते. खूप दूरचा प्रवास केल्यामुळे मुमताज खूपच थकून गेली होती. आणि याचाच परिणाम तिच्या ग”र्भा”वर देखील झाला.
मुमताजला आता कसे तरी व्हायला चालू झाले होते. शहाजहानला मुमताजच्या अवस्थेची बातमी मिळाली होती. यावेळी तो मुमताज जवळ जाऊ शकला नाही म्हणून त्याने हकीम आन्ना तिच्याजवळ पाठविण्याचा निर्णय घेतला. १९ जुन १६३१ च्या रात्री मुमताजची प्रस्तुती पीडा वाढली होती. मुमताज मंगळवारच्या सकाळ पासून ते बुधवारच्या अर्ध्या रात्रीपर्यंत खूपच वाईट हाल झाले होते. शाही हकीम वजीर खान मुमताज जवळ उपस्थित होता. याआधीही तो ममताच्या प्रस्तुती वेळी हजर असायचा.
तीस तासांच्या प्रसव पीडे नंतर मुमताज ने एका मुलीला जन्म दिला पण मुमताजची परिस्थिती खूपच वाईट झाली होती. मुलीला जन्म दिल्यानंतर मुमताजचे अंग खूपच थरथर कापत होते. तिचे शरीर थंड पडू लागले. तिच्या शरिरातुन होणारा रक्तस्त्राव तिथे उपस्थित हकीम रोखू शकत नव्हते. मुमताज तडफडत होती. तिकडे शहाजहानने मुमताजच्या चौकशीसाठी खूप संदेशवाहक पाठवले होते पण कोणीही परत गेले नाही.
खूप रात्र झालेली होती किं बहुना पहाट होत आलेली होती. शहाजहानने स्वतः तिथे जाण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी त्याला असा संदेश मिळाला की मु मताज ठीक आहे पण खूप थकलेली आहे. मुलीला जन्म दिल्यानंतर मुमताज गाढ झोपे मध्ये गेलेली आहे. तिला त्रास देऊ नका. मुमताज ने शहाजहान ला बोलून आणावे असा संदेश दिला. शहाजहान झोपणारच होता इतक्यात त्याला हा संदेश मिळाला.
संदेश मिळाल्यासही शहाजहान तिला भेटण्यासाठी गेला .त्याच वेळी मुमताजला सर्व हकीमआनी घेरले आहे असे त्याला दिसले. मुमताज का प त होती. ती मृ’त्यू’च्या अगदी जवळ होती. शहाजहान बादशहाचा आवाज ऐकून मुमताज नाही आपले डोळे उघडले. मुमताजच्या डोळ्यांमध्ये पाणी आले होते. शहाजहा मुमताजच्या डोक्याजवळ बसून राहिला.
मुमताजने शेवटच्या वेळी शहाजहान कडून दोन वचने घेतली. पहिले वचन असे होते की, शहाजहानने दुसरे लग्न करू नये आणि दुसरे वचन असे होते, एक अनोखा मकबरा बनवला जावा. जो खूपच आश्चर्यकारक आणि वेगळा असावा. यानंतर काही वेळातच पहाटे मुमताजचा मृ’त्यू’ झाला. मुमताजचा मृ’त्यू झाला त्या वेळी ती चाळीस वर्षांची होती. मुमताज आणि शहाजहानला चौदा मुले होती त्यातील आठ मुले होती आणि सहा मुली होत्या. मुमताजची सेवा करणाऱ्या उनिसाने मुमताज असे मृत शरीर रुईच्या ५ कपड्यांमध्ये लपेटल.
राज्यातील महिलांनी खूपच शोक केला. अख्खे बुरहानपुर गंभीर झाले होते. शरीर ताप्ती नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या जैना बाग मध्ये अस्थाई रूपात दफन केले गेले. मृ’त्यू’च्या बारा वर्षानंतर तिच्या प्रे ताला आग्र्याच्या निर्माणाधीन ताजमहालमध्ये दफन केले गेले. अशा रीतीने १७ जून १६३१ ला एका मुलीला जन्म दिल्यानंतर मुमताज यांचा खूपच त्रा सदायक रित्या मृ’त्यू झाला होता.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.