कोंबडीच काळीज खाणाऱ्या ९९% लोकांना माहीत नाही ही गोष्ट; खात असाल तर एकदा नक्कीच वाचा.!

कोंबडीच काळीज खाणाऱ्या ९९% लोकांना माहीत नाही ही गोष्ट; खात असाल तर एकदा नक्कीच वाचा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो माणसाला जेवनाची भारी सवड असते. आपण रोजच्या आहारात अनेक प्रकारचे पदार्थ खातो. शाकाहारी आणि मांसाहरी असे दोन प्रकार जेवनात असतात त्यात माणसाला मांसाहार अति प्रिय आहे. आज आपण पाहणार आहोत की जी लोक नॉनव्हेज खातात त्यांना हि गोष्ट माहित आहे की नाही. आजकाल अनेक लोक मां साहार करतात हे आपल्याला माहीतच आहे.

तसेच हे आपल्या आ रोग्यासाठी उपयुक्त देखील आहे. मांसाहार केल्याने व्यक्तीच्या शरीराला मुबलक प्रमाणात प्रोटीन्स आणि व्हिटॅमिनचा पुरवठा होत असतो. त्यामानाने शाकाहार करणाऱ्यांची संख्या कमी आहे. कारण काहीजण हे शाकाहारी असून सुद्धा मांसाहार करणारे असतात.

मित्रांनो तसे पाहायला गेल तर सगळ्यांना जवळाजवळ मांसाहार करण्यास आवडतच असतो. त्यात जास्त करून अंडी, मटण, मासे, चिकन असे पदार्थ अतिशय आवडीने खातात. पण ह्या सगळ्यांपासून काही पदार्थ बनवण्याच्या पद्धती ह्या खूप वेगळ्या असून, जर आपल्या आरोग्याच्या आणि शा री रिक दृष्टीने त्याकडे बघितले असता, तर शाकाहारी पदार्थांपेक्षा मांसाहार केल्याने भरपूर जी वनसत्त्वे आपल्याला मिळत असतात.

आपल्याकडचे अनेक लोक हे शाकाहारी असतात. त्यामुळे मांसाहार खाणाऱ्या लोकांपेक्षा यांच्या आरोग्या बाबतच्या समस्या भरपूर प्रमाणात असतात. सध्याच्या काळात व्हिटॅमिन आणि कॅल्शियमची भरपूर प्रमाणात आपल्याला आवश्यकता असते. आणि ते मिळवण्याचे एकमेव पर्याय म्हणून आपल्याकडे मांसाहार जेवण उत्तम मानले जाते. गेल्या काही काळात मासे, चिकन, मटण तसेच अंडी खाण्याचे प्रमाण देखील अधिक वाढले आहे.

बर्ड फ्लू हा गंभीर रोग सर्वत्र पसरला होता. आणि त्यावेळी मांसाहार करणे ही गोष्ट जवळ जवळ सर्वच लोकांनी टाळले आणि त्यासोबतच अनेकांनी चिकन खाण्याचे देखील टाळले. त्या वेळेस अनेक कोंबड्यांना मारून टाकत होते. लोकांचा खूप जास्त प्रमाणात गैरसमज झाला, आणि त्यानंतर काही लोकांनी तर अक्षरशः कोंबड्या पुरून देखील टाकल्या.

मांसाहार करणाऱ्या लोकांमध्ये तसं बघायला गेलं तर, त्यामधे चिकनची लोकप्रियता ही त्या मानाने अधिक असते. चिकन मध्ये काही जास्त प्रमाणामधे प्रोटिन्स आढळून येतात. तसेच जे जिम करणारे असतात. त्यांना त्यांच्या डायट मधे सुद्धा चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण चि कन खाल्ल्याने वजन कमी करण्यामधे मदत होते.
चिकन मधील काळीज खाल्ले तर, मोतिबिंदूच्या समस्येतून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी मदत होते. हे खाल्ल्याने आपल्याला फायबर, आणि कॅल्शिअम, त्या बरोबरच व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी सुद्धा मिळत असते. जर कोणाला थकवा जाणवत असेल तर, चिकनचे काळीज खाणे हे यामधे फायद्याचे ठरते.

तसेच या काळीज मधे ट्रिप्टोफन हा घटक मुख्य करून आढळतो, ज्यामुळे ता ण त णाव दूर राहण्यासाठी खूप मदत. को लेस्ट्रॉल हा घटक व्यक्तीच्या शरीरासाठी अत्यंत घटक असा आहे. शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा जर अधिक वाढली तर, आपले शरीर हे अनेक आजारांनी ग्रस्त होते आणि त्या सोबतच व्यक्तीच्या जी वाला पण धो का निर्माण होत असतो.

परंतु चिकन खाल्ल्याने हा धो का कमी होतो. तसेच लिन मिट म्हणून देखील चिकन मानले जाते. तसेच या मधे चरबीचे प्रमाण कमी प्रमाण असते. त्याच बरोबर श रीरातील हा डे मजबूत ठेवण्यासाठी देखील चिकन उपयुक्त असते. त्यामुळेच आपल्या शरीराला पोषक असणारे सर्व घटक हे आपल्याला चिकन मधूनच मिळत असतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *