कर एका जागी उभी करून AC चालवला तर १ तासामध्ये किती पेट्रोल खर्च होईल.? फक्त १% लोकांनाच माहितेय खरं उत्तर.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आज काल मोठ्या चार-चाकी गाड्या घेणे सगळ्यांचेच स्वप्न असते. अगदी सगळ्यांनाच वाटते की आपण सुद्धा महागडी गाडी घेऊन जग भर फिरवावी. सोबतच गाडी मध्ये मस्त एयर कंडीशनर असावी प्रवासात आपणास हवेचा आस्वाद मिळावा. मात्र आता पेट्रोल आणि डिसेल दोन्हीच्या किमतीत खूप वाढ झाली आहे दोन्हींच्या किमती अगदी आकाशाला भिडल्या आहेत. मित्रांनो मोठी गाडी म्हणजे तिला लागणारा मैंटेनेंसचा खर्च हा आलाच.
मात्र कधी-कधी मोठ्या गाडीची AC चालू ठेवून गाडी मायलेज कमी देते असे अनेक लोकांचे मानणे आहे. यामध्ये किती खरे व खोटे हे तुम्हाला माहित आहे का ? जर जाणून घ्यायचे असेल तर हा आमचा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
मित्रांनो पेट्रोल व डिसेल महाग झाले आहे म्हणून आता माणसे गाडी फिरवताना थोडा विचार करतात. ज्यांची चार चाकी वाहने आहेत ते लोकं सुद्धा गाडीमध्ये इंधन टाकून कंटाळले आहेत. असे मानणे आहे की AC चालू करुन प्रवास केल्यास गाडी कमी मायलेज देते मित्रांनो एक दृष्ट्या विचार केल्यास हे साफ चुकीचे आहे. तुम्ही AC चालू करुन चार-चाकी वाहन चालवल्यास तुमच्या वाहनाच्या मायलेज वर फारसा फरक पडत नाही.
आपण गाडीचे इंजिन चालू करु तेव्हाच AC ची BATTERY चार्जिंग होते. म्हणूनच जोपर्यंत तुमची गाडी चालू होत नाही तो पर्यंत तुमची AC देखील चालू होत नाही. जेव्हा तुम्ही AC चालू करुन गाडीच्या खिडक्या सुद्धा उघडता व हाई वे वर जलद गतीने गाडी पळवता तेव्हा तुमच्या गाडीच्या इंधनावर दबाव येतो आणि ते लवकर संपते याचे कारण म्हणजे बाहेरची हवा जेव्हा तुमच्या गाडीच्या आत शिरते तेव्हा गाडीवर हवेचा दबाव पडतो व इंधन जास्त जळते.
सोबतच तुमच्या गाडीची सर्विसिंग जर वेळेवर होत नसेल होय मित्रांनो जर तुमच्या वाहनाचे इंजिन ऑइल जर वेळच्या वेली बदलले गेले नाही तर असे इंजिन जास्त पेट्रोल खाऊ लागते व याचा सरळ फरक तुमच्या गाडीच्या मायलेजवर पडतो.
मित्रांनो तुमच्या चार-चाकी वाहनाचे मायलेज हे त्याच्या इंजिनवर आधारीत असते. तुमच्या गाडीचे इंजिन जर व्यवस्थित असेल तर तुमची गाडी नक्कीच चांगला मायलेज देईल. त्याच बरोबर जर 1000 CC च्या गाडीचे इंजिन जर एक तास चालू ठेवले गेले तर तुमचे 0.6 लिटर डिसेल असेच संपेल.
मात्र जर AC चालू ठेवून जर बघितले गेले तर 1.6 लिटर एवढे डिसेल संपेल म्हणजेच AC चालू ठेवून जर वाहन चालवले तर तुमच्या गाडीच्या मायलेजवर जास्त काही फरक पडत नाही. सोबतच आज काल CNG वर चालणार्या गाड्या बाजारात आल्या आहेत या गाड्या पर्यावरणासाठी अत्यंत चांगल्या असतात. शिवाय या गाड्या चांगला मायलेज सुद्धा देतात म्हणूनच या गाड्या वापरुन पर्यावर्णाचे रक्षण करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.