आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ही तीन मुले दुकानात गेली;अन पैसे कमी असल्यामुळे दुकानदाराने केले असे काही….

आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ही तीन मुले दुकानात गेली;अन पैसे कमी असल्यामुळे दुकानदाराने केले असे काही….

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भल्यामोठ्या जनरल स्टोअर्सचे मालक दादासाहेब आचार्य माझ्या चांगल्याच परिचयाचे झाले होते. मला बघितल्यावर हिशोबाची वही बाजूला सारत ते म्हणाले अरे वाह! वहिनी बरं झाले तुम्हीच आलात.. मी तुमची वाट बघत होतो. तुम्हाला एक गमतीशीर किस्सा सांगायचा आहे असे म्हणून त्यांनी किस्सा सांगायला सुरुवात केली. दुकानात आज तीन मुले आली होती.

ती मुले गमतीने दुकानाकडे सगळीकडे पाहत होती. दोन मुले आणि एक मुलगी दुकानातील सगळ्या वस्तू कडे पाहत होते. वस्तू विकत घेताना ही वस्तू नको ती वस्तू घेऊ या असा संवाद त्यांच्यामध्ये चालू होता.गोंधळ करत नेसल्याने मी लांबूनच त्याची होणारी गडबड गोंधळ बोलने सारे ऐकत होतो. नोकरांनी त्यांना अनेक वस्तू दाखवल्या मात्र एकमत होत नव्हते.

सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ तिघांची शोधमोहीम चालू होती त्यांची नजर एकाच वेळी वीणा धारी सरस्वतीच्या आकर्षक मूर्ती कडे गेली तिच्या कडे बोट दाखवून त्याची ही एकाच वेळी एकाच भेटवस्तू खूपच आवडत त्यांच्यात एकमत पाहून आश्चर्य मला वाटले परंतु त्यांना भेटवस्तू दाखवणारे नोकर मात्र पार रागवला होता. माझा शब्द कानी पडताच त्याने त्या मूर्तीला काउंटर कडे घेऊन आला आणि त्यांची मूर्ती पॅक करून त्यावर कोणाचे नाव घालायचे असे विचारले असता ती आनंदाने आमच्या तींघांचे नाव लिहा असे म्हणाले.

मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस आनंद न्याहाळताना मला पण खूप हसू आले तेवढ्यात मला कसलातरी आवाज झाला. काउंटर काचेला तडा गेला असे मला वाटले आणि म्हणून मी रागाने नोकरा कडे बघू लागलो. अचानक माझे लक्ष मुलांकडे गेले आणि तिघांपैकी एका लहान मुलाने त्याच्या हातामध्ये पैशांची पिशवी धरली होती आणि त्या पैशांमध्ये नाणे होते आणि त्या नाण्यांची पिशवी त्याने काचेवर मोकळी केली त्याचा आवाज होता.. मुले जाणकार होते केलेल्या कृतीने ती गडबडले त्याचा मोठा भाऊ हुशार होता. प्रसंगावधान राखून तो काही बोलणार एवढ्यात भडाभडा बोलून गेला. हे पैसे आहेत.

आमच्या आईचा वाढदिवस आहे वस्तू देऊन तिला चकित करायचे आहे, त्या पैशातून आम्हाला आवडलेली मूर्ती द्यावं त्यांना पैसे मोजून घ्या बर का त्याचे ते बोलणे ऐकून मी अवाक झालो. मला काही वेळासाठी काहीच सुचेना परत परत विचारत होतो.मी पटकन लवकर सर्व नाणी घेतली अँड सारी नाणी गल्ल्यात टाकली होती. आज होणारी भरपूर कमाई होती. आज कारण की यांच्या चेहऱ्यावर आनंद खूप जाणवत होता.

प्रसन्न जाणीव आज जाणवत होती कारण की आपल्या वस्तूंमुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू नक्की येणार होते याची जाणीव मला होत होती. आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मीच आहे अशी याची जाणीव मला होत होती आणि मी आनंदाने सगळ्यांकडे पाहात होतो, याची जाणीव मला त्या निरागस मातृभक्त बाळांनी करून दिली होती. आज मला जहागीर असल्यासारखे वाटू लागले कारण की या नाणी मुळे माझी तिजोरी ओसंडून वाहत आहे आणि म्हणूनच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मी च की काय असे मला वाटू लागत आहे असे दादासाहेब वहिनीला म्हणाले.

वहिनी दादासाहेबांना विचारले कोण होती ती गुणी बाळे,ते म्हणाले माहिती नाही पण हुशार होते.खूप गुणी होती तेव्हा लगेच दादासाहेब म्हणाले ते दुसरे तिसरे कोणी नाही तर तुमचीच मुले होते. प्रसाद राजेश आणि मीनल आईला दिवशी मिळणार हे सरप्राईज. पाहून वहिनी थक्क झाल्या त्यांना आज खूप बरे वाटत होते आणि दादासाहेबांना वहिनींनी प्रश्न विचारला की किती पैसे झाले खरे त्या मूर्तीचे.?तेव्हा साहेब म्हणाले या निरागस मनाचे मोल अजिबात करू नका. तुम्ही ग्रेट आहात तुम्ही भाग्यशाली आहात तुमच्या पदरी अशी मुलं आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *