विमानातल्या बाथरूममधली घाण नेमकी कुठे जाते.? ९९% लोकांना माहिती नाही याचं सत्य.!

विमानातल्या बाथरूममधली घाण नेमकी कुठे जाते.? ९९% लोकांना माहिती नाही याचं सत्य.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपलं स्वागत आहे. मित्रांनो विमान हा मानव द्वारे बनवलेला सर्वात मोठा अविष्कार आहे. विमान सर्व प्रथम अमेरीकेतील राईट बंधुंनी बनवले. पुढे हे विमान बदलत गेले आणि आधुनिक झाले. माणूस एखाद्या पक्ष्या प्रमाणे हवेत झेप घेतो ते याच विमानाच्या मदतीने. आता विमानाच्या मदतीने आपण देशो-देश फिरु शकतो. लाखो-करोडो किलोमीटरचे अंतर आपण काही तासां मध्येच कापू शकतो.

विमानामुळे जग जवळ आले आहे व एकमेकांशी जोडले गेले आहे. विमानात बसल्यावर खालची दुनिया अगदी कीडे मुंग्यांप्रमाणे दिसते. विमानात अनेक आधुनिक सुविधा असतात. एयर हॉस्टेस, निवांत प्रवास व आधुनिक टॉयलेट. त्यातील एक म्हणजे टॉयलेटची सुविधा ही अत्यंत बारकाईने बनवलेली असते. आजच्या लेखात आपण याच टॉयलेटच्या सुविधे बद्दल थोडी माहिती देणार आहोत ही रोचक माहिती ऐकून तुम्ही देखील आश्चर्य चकित होवून जाल. म्हणूनच हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

मित्रांनो विमानाचे तिकिट खूप महाग असते म्हणूनच सामान्य माणसे रेलगाडी अथवा बसने प्रवास करतात. तुम्ही एक गोष्ट नक्की पाहिली असेल की ट्रेनचे टॉयलेट खूप घाण असतात त्यात ना नीट पाणी असते ना नीट स्वच्छता शिवाय टॉयलेट मध्ये होणारी सगळी घाण ही ट्रेनच्या पटरी मध्ये सोडून दिली जाते. मित्रांनो यावरुन आपल्याला देखील असे वाटत असेल की विमानातील टॉयलेटमधील सर्व घाण ही हवेतच सोडली जात असेल.

यावर काहींना वाटते की ही घाण हवेत सोडले जाते व खाली जमिनीवर पडताना त्याचे सूक्ष्म कण बनतील आणि हवेत गायब होतील मात्र असे काहीच नाही आहे. मित्रांनो विमानात टॉयलेटची सोय खूप चांगली केली गेलेली असते. ज्या प्रमाणे विमानाचे तिकिट महागडे असते त्याच प्रमाणे त्याच्या मध्ये असणार्या सुविधा देखील खूप चांगल्या व उच्च दर्जाच्या असतात. विमानात टॉयलेट मधील घाण जमा होण्यासाठी एक वेगळीच टाकी असते होय दोन्ही चाकांच्या बरोबर वरती एक मोठी टाकी बसवलेली असते या मध्ये टॉयलेट मध्ये होणारी सगळी घाण एकत्र केली जाते.

मित्रांनो विमानात असणार्या या घाण एकत्रित करणार्या टाकीच आकार अंडाआकृती असते व याचे वजन सुमारे 800 लिटर एवधे असते. सोबतच सांड पाण्यासाठी देखील या टाकीचा वापर केला जातो. या विमानात हजारो प्रवासी यात्रा करतात म्हणूनच जे काही या प्रवाशांचे म’ल-मू’त्र आहे ते या 800 लिटरच्या टाकीत जमा होते. सोबतच विमानात व्याकुम टॉयलेटची सुविधा असते.

ही व्याकुमची सुविधा पाण्याला वेगळे करते व ठोस पदार्थांना वेगळे करते व या 800 लिटरच्या टाकी मध्ये सोडते. नंतर प्रत्येक यात्रे नंतर कंपनीचे कर्मचारी दर हे म’ल-मु’त्र व घाण काढून टाकतात. सोबतच प्रत्येक यात्रेच्या आधी ही टाकी खाली केली जाते. तर मित्रांनो आता जर कोणी तुम्हाला हा प्रश्न विचारला की विमानातील घाण कुठे जाते तर तुम्ही याचे उत्तर नक्की सांगू शकाल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *