विमानात बसल्यावर फ्लाईट मोड चालू नाही केला तर काय होते.? परिणाम जाणून हैराण व्हाल.!

विमानात बसल्यावर फ्लाईट मोड चालू नाही केला तर काय होते.? परिणाम जाणून हैराण व्हाल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा आपण कार मध्ये बसतो जेव्हा कारच्या मागील काच वर काही रेषा असतात, जेव्हा आपण कॅमेरा हातामध्ये घेतो तेव्हा त्या कॅमेराचा रंग काळा असतो. आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत जर विमानामध्ये बसल्यावर मोबाईलचा फ्लाईट मोड ऑन केला तर काय होणार आहे त्याचबरोबर अशा अनेक गमतीशीर गोष्टी आहेत याबद्दल आज लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

जेव्हा आपण विमानामध्ये प्रवास करतो तेव्हा आपल्याला मोबाईल फोन फ्लाईट मोडवर ठेवण्यासाठी सांगितली जाते त्याचबरोबर जर आपण असे नाही केली तर यामुळे विमान प्रवास करताना गडबड सुद्धा होऊ शकते. बहुतेक वेळा जेव्हा आपण विमानामध्ये प्रवास करत असतो तेव्हा अशावेळी फ्लाईट मोड ऑन केल्यानंतर आपल्याला एक फरक नेहमी जाणवत असतो.

त्याचबरोबर जेव्हा विमान जमिनीवरून उडण्यासाठी सुरू केले जाते तेव्हा कंट्रोल रूम व विमान यातील पायलट यांच्यातील संवाद साधण्यासाठी काही सिग्नलची आवश्यकता असते आणि जर आपण विमानामध्ये फ्लाईट मोड ऑफ ठेवला नसेल किंवा मोबाईल फोन चालू ठेवला असेल तर अशावेळी पायलट व खाली असलेल्या नेटवर्क सेंटर यांच्यामध्ये संवाद घडताना अनेक अडचणी सुद्धा येऊ शकते म्हणून अनेकदा आपल्याला आपला मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवण्यासाठी सांगितला जातो.

आणि जर आपले मोड ऑन असेल तर अशा वेळी पायलेट द्वारे जो काही संदेश खाली देत असेल व कंट्रोल रूम मधून जो संदेश मिळत असेल तर व्यवस्थित रित्या मिळणार नाही यामुळे सुद्धा समस्या निर्माण होऊ शकते व आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते.  जर तुमचा मोबाईल विमानामध्ये ऑन असेल तर कंट्रोल रूम मधून कोणतेही अपडेट मिळणार नाही म्हणजे की पुढील वातावरण कसे आहे ,समोरून कुठली विमान येणार आहे की नाही.? वातावरणातील काही बदल घडणार आहेत का नाही या सगळ्या सूचना कंट्रोल रूम मधून पायलटला मिळत असतात , या सगळ्या घटना घडणार नाहीत.

या सगळ्या गोष्टी विमानाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या ठरतात म्हणूनच विमानामध्ये प्रवास करत असताना प्रवासी ना मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवायला सांगितला जातो. बहुतेक वेळा कारमधून प्रवास करत असताना कारच्या मागील काचेवर आपल्याला काही रेषा पाहायला मिळतात या रेषा प्रामुख्याने लक्झरी कार मध्ये तसेच मोठ्या मोठ्या मॉडेल मध्ये पाहायला मिळतात आणि या रेषांना डी-फोगर लाईन असे म्हणतात.

या रेषा मेटल पासून बनलेल्या असतात बहुतेक वेळा जास्त पाऊस झाल्यामुळे काचेवर धूळ किंवा पाणी साचून जाते आणि यामुळे ड्रायव्हरला मागील काही दिसत नाही. अशामुळे लाईन ला चालू केले जाते आणि यामुळे त्याचे वरील सर्व दृश्य आपल्याला स्वच्छ दिसू लागते. या रेषा मेटलच्या बनलेले असतात पण जेव्हा आपण या लाईन चालू करतो तेव्हा उष्णता निर्माण झाल्यामुळे कासे वरील पाणी सुकून जाते आणि मागील काच वरील सर्व दृश्य आपल्याला स्पष्ट दिसू लागते.

अनेकदा आपण सर्वांनी कॅमेरा पाहिले असतील या सर्व कॅमेरा यांचा रंग काळा असतो परंतु आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की या सर्व कॅमेराचा रंग काळा का असतो? सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा फोटो काढले जात असेल तेव्हा रीलच्या माध्यमातून काढत असे आणि नंतर ते फोटो छापले जात असे आणि हे सगळे फोटो रील वरवस्थापनेकरिता अंधर असणे गरजेचे होते आणि जर कोणत्याही प्रकारचा उजेड आल्या तर फोटो व्यवस्थित छापून येत नसतील.

रिल नष्ट होऊन जात असे म्हणजे काहीच कामाची राहत नसे त्याचबरोबर सुरुवातीच्या काळात कॅमेराचा रंग काळा असायचा कारण की कोणत्याही प्रकारचा किंवा सध्याच्या काळामध्ये डिजिटल कॅमेरा उपलब्ध असला तरी त्यांचा रंग काळा असतो कारण की अनेकदा लाईट ही लेन्स माध्यमातून पडत असते आणि चांगले कॅमेरा वापरणारे प्रोफेशनल कॅमेरामन अशा कोणत्याच प्रकारची चूक करत नाही जेणेकरून फोटो काढताना काही अडचण येऊ शकते.

म्हणून जास्तीत जास्त लोक वापरत असताना तरी त्या कॅमेऱ्याचा रंग काळाच असतो कारण की कधीकधी कॅमेराचा रंग वेगळा असेल तर त्या रंगाचा प्रभाव व्यक्तीच्या चेहर्‍यावर पडू शकतो किंवा जी लाईट कॅमेरा तून बाहेर पडत असते त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *