ताजमहलचे माहित नसलेले ९ रहस्य.. तुम्ही सुद्धा बघितल्यावर हैराण व्हाल..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो ताजमहाल हे एक प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. पण या इमारतीच्या आत खूप सारे रहस्य लपलेले आहेत जे आपल्याला माहिती नव्हते. आज आपण याबद्दल काही रहस्य जाणून घेणार आहोत त्यामुळे हि माहिती संपूर्ण वाचा.

bilkulonline.com
पाहिलं आश्चर्य आहे कि जर तिथे यमुना नदी नसती तर काय झालं असतं.? ताजमहाल च्या आधारासाठी लाकडांचा वापर करण्यात आला. ते लाकूड अनेक वर्ष टिकते व वजन हि बरेच पेलू शकते. पण याचा एक वीक पॉईंट म्हणजे त्याला ओलावा नसल्यास ते लाकूड जास्त दिवस टिकत नाही अन्यथा गरमीने ते खराब होते. पण ताजमहाल चे लाकूड यमुना नदीतून ओलावा खेचून घेतं व ते टिकून राहत. 

दुसरं रहस्य आहे ताजमहाल च्या छतावर एक छेद आहे ज्यामधून पावसाचे पाने टिपकत राहते. ते कसे येते याचे उत्तर कोणालाही सापडलेले नाही. हा छेद ताजमहाल बांधणाऱ्या कारागिरांनी केला आहे कारण त्यांचे हात तोडण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ते दुसरी इमारत बंधू शकणार नाहीत, त्यामुळे त्या कारागिरांनी एक छोटे छिद्र पाडून पाणी टिपकत ठेवले ज्यामुळे इमारत लवकर कमकुवत होईल. 
तिसरं रहस्य असं कि ताजमहाल च्या चारही बाजूंचे मिनार एकमेकांच्या दिशने झुकलेले आहेत. कारण भूकंप झाल्यास ते इमारतीवर न पडता विरुद्ध दिशेला पडले जावेत. 
entertales.com
चौथ रहस्य आहे कि कुतुबमिनार भारताचा सर्वात उंच मिनार आहे. पण तुम्हाला हे ऐकून आच्छर्य वाटेल ताजमहाल कुतुबमिनार पेक्षाहि उंच आहे. कुतुबमिनार ची उंची ७२.५ मीटर आहे व ताजमहाल ७३ मीटर उंच आहे. म्हणजेच ताजमहाल कुतुबमिनार पेक्षा अर्धा मीटर उंच आहे.
पाचवं रहस्य आहे ताजमहाल मधील सर्व कारंजे एकत्रित काम करतात व त्याला कोणतीही बाहेरून ऊर्जा दिलेली नाही. हे कारंजे नैसर्गिक रित्या चालतात. प्रत्येक करंज्या खाली एक टाकी बसवलेली आहे जी भरल्यास आपोआप त्यामध्ये दबाव निर्माण होतो व फवारे उडू लागतात तेही विनामोटार व मशीनचे. 

सहावे रहस्य आहे कि ताजमहाल च्या कृतीमध्ये २८ दगडांचा वापर केला गेलेला आहे. व हे डाग चीन, श्रीलंका अशा देशांमधून व भागांमधून आणण्यात आले. पण इंग्रजांनी हे सर्व दगड काढून घेतले. 
syedsharjilqadri.wordpress.com
सातवं रहस्य आहे कि शहाजहानचे स्वप्न होते कि ताजमहाल प्रमाणेच एक काळा महाल बांधायचा. पण त्याला त्याच्या मुलाने कैद केले म्हणून त्याचे हे स्वप्न अधुरेच राहून गेले. 
dnaindia.com
आठवं रहस्य असं आहे कि ताजमहल पाहण्यासाठी १२ हजार पर्यटक रोज येतात. एक इमारत पाहण्यासाठी जगात कुठेच एवढे पर्यटक जमत नाहीत. त्यामुळे हे सुद्धा एक वर्ल्ड रेकॉर्ड बनलेले आहे. 

नववे  रहस्य आहे कि दुसरे विश्वयुद्ध व भारत पाकिस्तान युद्ध १९११ च्या हमल्यानंतर ताजमहाल च्या चारही बाजूंनी बांबूचा ठार उभा केला गेला. व त्यावर हिरव्या रंगाचे कापड झाकले गेले. ज्यामुळे दुश्मनांच्या नजरेत ताजमहाल येणार नाही व ते त्याच्यावर हमला करणार नाही अशाप्रकारे ताजमहाल सुखरूप ठेवण्यात आला. 
तुम्हाला हे ताजमहाल चे रहस्य कसे वाटले..? आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला नक्की विसरू नका. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *