मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावल्याने काय होते.? परिणाम जाणून आश्चर्यचकित व्हाल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या काळामध्ये आपण मोबाईलचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. प्रत्येक वेळी मोबाईल फोन आपल्याला सहज उपलब्ध होतो. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत सगळेजण सध्याच्या काळामध्ये मोबाईल वापरू लागले आहेत परंतु अनेकदा मोबाईलची चार्जिंग होत असल्यामुळे आपण रात्रभर चार्जिंगला मोबाईल लावत असतो असे केल्याने मोबाईल ला काही होते का.?
मोबाईलच्या बॅटरी वर काही परिणाम जाणवतो का.? असे अनेक प्रश्न आपल्या मनात कधीकधी उद्भवत असतात म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत, चला तर मग जाणून घेऊया..
आपल्यापैकी अनेकांना दिवसभर कामासोबत मोबाईल बाळगणे गरजेचे ठरते आणि यामुळे अनेकदा चार्जिंग कमी सुद्धा होऊन जाते आणि अशा वेळेस जेव्हा आपल्याला वेळ मिळतो तेव्हा आपण रात्री झोपताना रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावत असतो परंतु असे केल्याने आपल्याला आपल्या मोबाईलच्या बॅटरी वर परिणाम झालेला जाणवत असतो.
एका सिद्धांत च्या माध्यमातून हे खरे मान्य झालेले आहे. जेव्हा आपण मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावतो तेव्हा त्याचा बॅटरीवर विपरीत परिणाम होत असतो. रात्रभर मोबाईल फोन चार्जिंग ठेवल्यामुळे त्याची बॅटरी ची लाईफ व्हॅलिडिटी कमी होऊन जाते आणि आपणास सांगू इच्छितो की मोबाइल फोनची व्हॅलिडीटी कमी होत नाही तर मोबाईल फोन मधील बॅटरी ची व्हॅलिडीटी कमी होते. तसे पाहायला गेले तर साधे फोन आणि स्मार्टफोन यांच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात फरक असतो.
सध्याचे स्मार्टफोन खूपच महाग असतात आणि त्यांना माहिती असते तिचा मोबाईल फोनमध्ये रात्री चार्जिंग पूर्ण झाली असेल तर कसे थांबवायचे त्याचबरोबर सध्याच्या स्मार्टफोनमध्ये लिथीअम बॅटरी उपलब्ध असतात त्यामुळे आपल फोन चांगले राहण्यासाठी मदत होते.
अनेकदा आपल्याला असे वाटत असते की मोबाईल मध्ये जास्त चार्जिंग केल्यामुळे मोबाईल वर त्याचा विपरीत परिणाम होतो परंतु असे नसते जर तुम्ही विशिष्ट टेंपरेचर वर जर मोबाईल चार्ज करत नसेल तर तुमचा मोबाईल खराब होऊ शकतो पण आजूबाजूला ज्या वस्तू असतात त्यांच्या सुद्धा टेंपरेचर चार्जिंग अनेकदा साधारण टेंपरेचर ठेवूनच मोबाईल चार्जिंग करायला हवा.
त्याचबरोबर केव्हा आता विमानामध्ये प्रवास करतो अशा वेळी आपल्याला अनेकदा मोबाईल बंद ठेवण्याची सूचना दिली जाते जेणेकरून विमान उड्डाण घेण्यासाठी खाली येण्यासाठी अनेक अडथळे निर्माण होऊ शकतो म्हणून आपल्याला मोबाईल बंद करण्यासाठी सांगितले जाते आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पाहिला मोबाईल फोन वापरण्यासाठी आपल्याला पायलट द्वारे सांगितले जाते . मोबाईल ला नेटवर्क उपलब्ध असेल तर तुम्ही सुद्धा फोनवर बोलू शकतात किंवा लॅपटॉप वर काम सुद्धा करू शकतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.