स्वतःला बुद्धिमान समजत असाल तर या चित्रात लपलेला प्राणी शोधून दाखवा.. ९०% लोक FAIL झालेत..!

स्वतःला बुद्धिमान समजत असाल तर या चित्रात लपलेला प्राणी शोधून दाखवा.. ९०% लोक FAIL झालेत..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आम्ही बऱ्याचदा लोकांची बुद्धिमत्ता,स्मार्टनेस किती काम करतो हे पाहण्यासाठी आम्ही दरवेळी कोडे देतो. हि कोडी खूप सोप्पी असतात आणि त्यांचे उत्तरही जवळच असते परंतु लोकांचे लक्ष त्या उत्तरावर जात नाही. त्यामुळे हे समजते कि मनुष्य किती विचार करू शकतो आणि त्याकडे किती बुद्धिमत्ता आहे.

बुद्धिमान व्यक्ती त्वरित त्या प्रश्नाकडे लक्ष देते आणि त्यानंतर त्या प्रश्नाबद्दल अतिशय काळजीपूर्वक विचार करते. विचार केल्यावर ती व्यक्ती त्या प्रश्नाचे उत्तर देते. फक्त अशी माणसेच बुद्धिमान असतात. आज आम्ही तुमची बुद्धिमत्ता, ज्ञान आणि डोकं किती काम करते हे तपासण्यासाठी एक कोडे घेऊन आलो आहोत. याने हे समजेल कि आपण किती बुद्धिमान आणि तुमची नजर किती तीष्ण आहे.

या कोड्याचे नाव आहे ‘शक्य असेल तर शोधा’ आपल्याला लहानपणापासूनच हा खेळ माहित आहे कारण या प्रकारचे कोडे आपल्या पुस्तकांमध्येच असायचे. आजकाल असे एक कोडे सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आणि व्हायरल होत आहे.

आम्ही तुम्हाला असे चित्र दाखवणार आहोत ज्यात एक कोडं लपलेलं आहे आणि त्यातील उत्तरही त्यात लपलेले आहे. परंतु लोक या चित्राला कोडे का मानत आहेत.?

या चित्राला कधी, कोणी आणि का टाकलंय हे अद्याप कोणालाही माहित नाहीय, परंतु या चित्राला एक कोडं यासाठी म्हटले आहे कि या चित्रात जी झाडे आहेत त्याच्यामध्ये एक प्राणी लपलेला आहे. आता तुम्हीही हे चित्र काळजीपूर्वक पहा आणि तुम्हाला काही दिसत असल्यास आम्हाला सांगा. प्रयत्न करा आपल्याला या झुडुपात नक्कीच एखादा प्राणी दिसेल.

आम्ही आशा करतो की आपण ओळखलेच पाहिजे. जर आपण ओळखाल तर आपण खरोखरच बुध्दीवान आणि दृष्टीवान आहात, जर आपण ओळखी शकला नाहीत तर निराश होऊ नका,

आम्ही आपल्याला सांगतो की या झुडुपाच्या मागे नक्की कोणता प्राणी आहे. होय.., या झुडुपाच्या मागे एक बिबट्या लपला आहे. आता पुन्हा एकदा चित्र पहा, यावेळी तुम्हाला बिबट्या नक्कीच दिसेल. तर मित्रांनो तुमच्या मित्रांना आणि मैत्रिणींना हे शेअर करा आणि त्यांना सुद्धा हे कोडे नक्कीच सोडवायला सांगा, जेणेकरून ते किती बुद्धिवान आणि दृष्टीवान आहेत हे तुम्हाला समजेल.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *