या आदिवासी ठिकाणी जर कधी गेलात तर परत सुट्टी नाही डायरेक्ट ढगात…!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पृथ्वीच्या पोटामध्ये अनेक रहस्य दडलेली आहेत. आज एक असं रहस्य आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जे ऐकून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. इंडोनेशियामध्ये पोपोओ प्रांतामध्ये एक अशी आदिवासी जमात आहे ज्यांचा पृथ्वीवरील एकाही माणसांशी संपर्क नाही. हि आदिवासी जमात अंधश्रद्धेशी एवढी एकनिष्ठ आहे कि या ठिकाणी नरमांस भक्षण केलं जातं. म्हणजेच माणसाला माणूस या ठिकाणी खाल्ला जातो.
जर या ठिकाणी एखादा चुकून टुरिष्ट गेला आणि त्यांना जर तो सापडला तर तो मागे येणं अशक्य आहे. त्याला त्यांच्या देवीच्या मंदिरापाशी नेलं जातं आणि त्याची पूजा वगैरे केली जाते. आणि नंतर सर्व आदिवासी जमात त्याच न-र-भ-क्षण करतात. आणि त्याच मां-स एखाद्या प्राण्याप्रमाणे शिजवून भाजून ते सर्वत्र त्याच वाटप केलं जातं. इतकी अ-घो-री प्रथा या पोपोओ प्रांतातील न-र-भ-क्षी आदिवासी लोक पाळत आहेत.
त्या ठिकाणी अनेक कथा सुद्धा प्रसिद्ध आहेत. या पोपोओ प्रांतातील आदिवासी लोक फार प्राचीन काळापासुन या आधुनिक जगातील माणसांशी त्यांचा थोडा सुद्धा संपर्क नाही. त्यामुळे सरकारने ते क्षेत्र बंदिस्त म्हणून जाहीर केलं आहे. त्या ठिकाणी प्रवाशांना जाण्याची अजिबात मुभा नाही. जर एखादा प्रवासी त्या ठिकाणी गेला तर तो माघारी येणं अशक्यच आहे. एवढंच काय तर तेथे लांबून बोटी वगैरे फिरू लागल्या तर आदिवासी लोक त्या ठिकाणी एकत्र होतात आणि त्या बोटीच्या विरोधात भाला फेक सुद्धा चालू करतात.
जरी त्यांच्याकडे आधुनिक हत्यार नसली तरी हि आदिवासी जमात खूप हिं-सक आहे. या ठिकाणी जाण म्हणजे मृ-त्यू-ला एक प्रकारे आमंत्रणचं आहे. यांच्यावर आजपर्यंत अनेक डॉक्युमेंटरी बनवलेल्या आहेत. ज्या वेळी सुनामी ची लाट २००९ साली आली होती त्यावेळी हि आदिवासी जमात त्यामध्ये मारली गेली असं सर्वांना वाटलं होत परंतु हि आदिवासी जमात त्यामध्ये वाचली होती कारण त्यांना निसर्गाचं सुद्धा तेवढंच ज्ञान आहे.
एखाद नैसर्गिक संकट लवकर येणार असेल तर हे यांना अगोदर माहिती पडत. कारण ते सतत निसर्गाच्या सानिध्यामध्ये असल्यामूळे त्यांना नैसर्गिक बाबिंची माहिती पडते. व ते येणाऱ्या संकटांपासून सुद्धा खूप सावध असतात. हि आदिवासी माणसं आज सुद्धा या आधुनिक युगाशी कनेक्ट नाहीयत.
तर मित्रांनो हि माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला एकदा नक्की कळवा. आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर जरूर करा.