थंडीमध्ये लोकांना जास्त हा’र्ट अ’टॅ’क का येतात.? खरं कारण जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो मानवी शरीर ही खूप अवघड यंत्र आहे. त्याला समजण्यासाठी खूप वर्षांचा अभ्यास करावा लागतो. आपण आपले शरीर नेहमी निरोगी ठेवले पाहिजे. मित्रांनो तुम्ही ऐकले असेल की थंडीच्या मोसमात म्हणजेच हिवाळ्यात लोकांना खूप प्रमाणात हृदय विकाराचा झटका येतो आणि जास्तीत जास्त लोकांना बाथरूममध्ये हा झटका येतो असे का होते ? याचे कारण खूप कमी लोकांना माहित असेल मित्रांनो आम्ही आज आमच्या या लेखात याच प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आमचा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
हिवाळ्यात आपल्या हृदयावर सर्वात जास्त तणाव पडतो तसेच दबाव पडतो यामुळेच या ऋतूमध्ये सगळ्यात जास्त हृदयविकराच्या झटका येण्याच्या तक्रारी समोर येतात. सोबतच या काळात डॉक्टर आपल्या रुग्णांना स्वत:च्या तब्येतीची खास काळजी घेण्यास सांगतात. जे लोक स्थूल आहेत ज्यांचे वजन वाढले आहे ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे यांना देखील हृ’दय विकाराचा झटका येवू शकतो.
मित्रांनो हिवाळ्यामध्ये थंडी वाढू लागते आणि बाहेरील तापमान कमी होवू लागते. यामुळे आपले शरीर सुद्धा थंड पडू लागते सोबतच आपल्या हृदयापर्यंत ज्या नसा रक्त पुरवठा करतात त्या सुद्धा गोठू लागतात आणि या नसा नीट काम करण्यासाठी हृदयावर दबाव टाकू लागतात यामुळे आपल्या शरीराचा रक्तदाब वाढू लागतो व हृदय विकाराचा झटका येतो.
हिवाळ्याच्या ऋतूमध्ये आपल्या शरीरातील रक्त हे गोठू लागते आणि हे रक्त गोठल्या कारणाने शरिरामध्ये रक्ताचे गोळे बनू लागतात व यामुळे शरीरात पूर्ण रक्तसंचार खंडीत होतो. मित्रांनो अमेरीकन डॉक्टर म्हणतात की सर्वात जास्त हृदय विकाराचे झटके हे बाथरुममध्ये येतात या मागचे कारण म्हणजे जेव्हा हिवाळ्यात आपण आंघोळीला पाणी घेतो तेव्हा ते आपल्या शरीराच्या तापमाना अनुसारच असावे असे नसल्यास हृदय विकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते. अति थंड अथवा अति गरम पाणी देखील आपल्या हृदयासाठी घातक असते.
मित्रांनो हिवाळ्याच्या थंडीच्या ऋतूमध्ये आपण या हृदय विकारा पासून मुक्त होण्यासाठी आपल्या थोडेसे बदल करावे लागतात. आपल्या आहरात थंडीमध्ये मुख्यतः मासे आणि पाले भाज्या असल्या पहिजेत. थंडीतून मांस खाणे सुद्धा शरीरास चांगले असते मात्र जास्त मांस खाल्यास शरीरातील कोलेस्टेरॉल वाढते म्हणून प्रोटीनसाठी थंडीतून मासे खावेत.
त्यासोबतच आहारात मुळा, लाल माठ आणि कंदमुळे यांचा समावेश देखील अवश्य करा यां मध्ये प्रारथीने असतात जी शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत. रताळे तसेच बटाटे देखील या ऋतूत शरीराला भरपूर मात्रेत ऊर्जा देतात म्हणून त्यांचे सेवन देखील आवर्जून करावे. सोबतच दिवसातून एकदा व्ययाम देखील केला पाहिजे याने तुमच्या शरीरात रक्तसंचार नीट होईल तुमच्या शरीरातला जो रक्तदाबाचा जो त्रास आहे तो ही कमी येईल व हृदय विकाराचा झटका कधी ही तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही व तुमचे शरीर रोग मुक्त निरोगी राहिल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.