तेलात टाका फक्त हा १ पदार्थ; केस एवढे वाढतील कि विंचरताना दमून जाल.!

तेलात टाका फक्त हा १ पदार्थ; केस एवढे वाढतील कि विंचरताना दमून जाल.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपले केस गळणे थांबवून केस वाढीस कशी मदत होईल हे जाणून घेणार आहोत.अत्यंत साधासुधा उपाय आहे त्याचप्रमाणे आपल्याला लागणारी वस्तू म्हणजे मेथीदाणे. मेथी दाणे अर्धा चमचा घ्यायचे आहेत आणि दुसरा जो घटक आहे तो म्हणजे कांदा. मेथी आणि कांदा या दोन्ही घटकांपासून आपण रामबाण एक असे तेल बनवणार आहोत.

त्या तेलाचा आठवड्यातून एकदा वापर करून आपण आपले केस एकदम नरम, मुलायम,लांब नक्की करू शकतो तसेच आपल्या डोक्यावर टक्कल पडणे,केस गळणे या सगळ्या समस्या असतात त्यावर आपण मेथी दाना आणि कांदा चा प्रयोग करणार आहोत. कांदा दोन प्रकारचा असतो. एक लाल कांदा आणि सफेद कांदा. त्यामध्ये आपल्याला लाल कांदा घ्यायचा आहे.

त्याचप्रमाणे आपल्या केसांचा आरोग्य मजबूत होण्यासाठी कांद्याचा उपयोग होतो. एक चमचा आपल्याला कापलेला कांदा लागणार आहे, एक पात्र घेऊन त्यामध्ये चार चम्मच खोबरेल तेल घ्यायचे आहे आणि ते तेल शुद्ध असावे तसेच ते तेल गॅसवर गरम करायला ठेवायचे आहे त्याचप्रमाणे अर्धा चमचा मेथी दाणे आणि एक चमचा कांदा आणि चार चमचे खोबरेल तेल हे अंदाज एकदम बरोबर आहे,असा अंदाज घ्यायचा आहे.

ते तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मेथी दाणे टाकायचे आहे ,त्याला थोडासा ब्राऊन कलर आल्यावर लगेच आपल्याला एक चमचा कांदा ॲड करायचा आहे तसेच हे तेल अत्यंत उपयुक्त आहे.आपल्या केसांना मजबूत करण्यास मदत होते तसेच ते मिश्रण कांद्याचा सुद्धा ब्राऊन कलर होऊ द्यायचा आहे आणि त्याच प्रमाणे आपण हे तेच बनवताना बनवताना गॅसची फ्लें कमी ठेवायची आहे.

कांद्याचा कलर पूर्णपणे चेंज झाल्यावर गॅस बंद करून घ्यायचा आहे. त्यानंतर तेल थंड होईपर्यंत मेथीदाणे आणि कांदा व्यवस्थित परतला जाणार आहे. ते तेल थंड झाल्यानंतर आपण ते एका बाऊल मध्ये गाळून घेणार आहोत आणि आपण या तेलाचा वापर आठवड्यातून दोनदा करायचा आहे.

केसाच्या मुळाशी त्याची मालिश करायची आहे आणि रात्रभर ते आपल्या केसांमध्ये तसेच राहू द्यायचे आहे, जेणेकरून यातला जो अर्क आहे तो आपल्या केसांमध्ये स्कार्प मध्ये उतरणार आहे आणि त्यामुळे आपले केस घनदाट मजबूत होण्यासाठी नक्कीच आपल्याला मदत होणार आहे. त्याच प्रमाणे दुसऱ्या दिवशी आपल्याला केस धुवायचे आहे. केस धुताना कोमट पाणी घ्यायचे आहे जास्ती गरम पाणी घ्यायचे नाही आणि कोणत्याही शाम्पूने हेअर धुवा आणि हा उपाय आठवड्यातून दोनदा करा त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *