वापरा फक्त या झाडाचे १ पान; ९० वर्ष म्हातारपण अगदी जवळही येऊ देत नाही.!

वापरा फक्त या झाडाचे १ पान; ९० वर्ष म्हातारपण अगदी जवळही येऊ देत नाही.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पिंपळाच्या पानांचा फायदा जाणून घेणार आहोत. यासाठी पिंपळाचे काही पाने घ्या आणि त्याचा रस काढून घ्या. दोन चम्मच पाणी द्यायचे आहे आणि ते मिश्रण मिक्सरला लावून किंवा दगडावर वाटून त्याचा रस काढून घ्यायचा आहे. सकाळी उपाशीपोटी दोन चमचे हा रस घ्यायचा आहे.

तसेच हा उपाय जर तुम्ही पंधरा दिवस केला तर पीसीओडी पीसीओएस किंवा इतर प्रकारच्या ज्या गाठी आहेत व मासिक पाळी नियमित न येणे या सर्व समस्या दूर होतील. दुसरा फायदा म्हणजे कावीेळ असल्यास पिंपळाच्या पाण्याची साल वाटून त्याचे पेस्ट आहे ती रोज सकाळी कोमट पाण्यात घेतली तर किंवा मधासोबत घेतली तर बेस्ट आहे.

तसेच दातात किड होत असेल तर पिंपळाच्या झाडाची काडी, खोड त्या काडीने दात घासायचे आहे तसेच दात किडणे, दात हलणे , दातातून रक्त येणे सर्व समस्या कमी होतात तसेच ज्या लोकांना दम्याचा आजार आहे त्या लोकांनी याचे फळ उन्हामध्ये सुकवून त्याची पावडर करून त्याची गोळी बनवून रोज सकाळी आणि संध्याकाळी एकेक गोळी घ्यायची आहे.

त्याने तुमच्या समस्या दूर होतील तसेच स्त्रियांमध्ये वां झ प णा आहे त्यासाठी पिंपळाचे फळ सावलीत किंवा उन्हात सुकवून त्याची पावडर बनवा आणि मधासोबत एक गोळी घ्या तसेच मध किंवा गोळा सोबत त्याची पावडर तुम्ही देऊ शकतात तसेच त्यांचा वां झ प णा कमी होतो आणि एखाद्या व्यक्तीला जर भूक लागत नसेल तर त्याची पाने सावलीत सुकवा त्याची पावडर बनवा.

ती सुद्धा एक एक गोळी करून द्या त्याने सुद्धा भूक चांगली लागते आणि तसे जर एखाद्या व्यक्तीचा आवाज खराब झालेला असेल तर या पानांचा रस दोन चमचे तुम्ही रोज घ्या किंवा त्याचे फळ तुम्ही चाऊन खा त्याने तुमचा आवाज चांगला होतो आणि पायांना जळजळ होत असेल तर किंवा पायांना भेगा असतील तर त्याची पेस्ट किंवा चिक तुम्ही पायला लावा, त्याने त्रास कमी होईल.

नाकातून रक्त येणे या समस्येची पिंपळाच्या पानाचा दोन ते तीन थेंब नाकामध्ये टाकला तर त्रास कमी होते आणि तसे जर एखाद्या व्यक्तीला खाज येत असेल तर याच्या पाण्याची पेस्ट काढून लावली तर त्याचा सुद्धा फायदा होतो तसेच एखादा किडा किंवा मुंगी चावून सूज आलेली असेल त्यावर सुद्धा हा उपाय अत्यंत योग्यतेचा आहे आणि तसेच बरेचसे रोगांवर आजारावर हा उपाय योग्यतेचा ठरतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *