ज्या घरात माती पासून बनलेल्या या 3 वस्तू असतात तिथे महालक्ष्मी कायम राहते.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपल्या घरातील वस्तू जर वास्तू शास्त्राप्रमाणे असतील तर आपल्या घरात भरभराट येतो समृद्धी येते दु:खाचे डोंगर दूर होवून सुखाची सकाळ आयुष्यात येते घरी अति प्रसन्न वातावरण तयार होते घरात शांतत निर्माण होते कधीच भांडण तंटे होत नाहीत आणि सोबतच ज्या घरी वास्तू शास्त्रा प्रमाणे जर सगळ्या वस्तू जागच्या जागे वर असतील तर या घरात कधीच पैशाला कमी होत नाही घरात माता लक्ष्मी वास करते.
या उलट जर घरातील वास्तू शास्त्र नीट नसेल तर मात्र घरावर संकटाचे डोंगर कोसळतात घरात अशांती पसरते आपसी मतभेत वाढतात आणि तुमच्या आयुष्यात नेहमी अपयश येत राहते. मित्रांनो यावरुन तुम्हाला कळलेच असेल वास्तू शास्त्राचा आपल्या आयुष्यात केवढा मोठा प्रभाव पडतो.
मित्रंनो जर तुमच्या घरातील सगळ्या गोष्टी जर वास्तू शास्त्राद्वारे ठेवलेल्या असतील तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला यश प्राप्ती होत राहील. भगवान श्री कृष्ण सुद्धा वास्तू शास्त्राचे खूप मोठे जाणकार होते. जेव्हा महाराज धर्मराज युध्दिष्ठीर यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांच्या राज्यात सर्व सुख सुविधा निर्माण व्हाव्यात प्रजा सुखी रहावी चोहिकडे शांतत रहावी राज्य नेहमी प्रगती पथावर असावे म्हणून भगवान मुरलीधरांनी महाराज युध्दिष्ठीर यांना वास्तू शास्त्राचे काही नियम समजावले होते.
त्यात भगवंत युधिष्ठीर यांना म्हणाले ‘ ही पृथ्वी माती पासून बनली आहे आणि सगळ्यांना शेवटी या मातीमध्येच जायचं आहे म्हणून घरच्या सुख-शांती घरात मातीची भांडी अवश्य असावीत. मातीची भांडी जर घरात असली तर घरातील नैराश्य दूर होते. अश्या घरात देवी लक्ष्मी वास करते आणि या घरातील व्यक्तींना कधी ही दु:ख दारिद्र तथा कोणत्या ही आजाराचा सामना करावा लागत नाही. म्हणूनच घरात मातीची भांडी असणे फार आवश्यक आहे.
भगवान श्री कृष्ण पुढे म्हणाले ‘ घरात जर ईशान्य दिशेला मातीचे पाण्याने भरलेले माठ नक्की ठेवावा जर तुम्ही असे करता तर तुमच्या घरात वैभव व संपत्ती नांदू लागेल. घराबाहेर ईशान्य दिशेला पक्ष्यांसाठी एका भांड्यात नेहमी पाणी भरुन ठेवावे. तसेच घरामध्ये आग्नेय दिशेस मातीपासून बनलेला एक पक्षी ठेवून द्यावा. घरातील आग्नेय दिशेस मातीचा पक्षी ठेवल्यास घरातील वातावरण मंगलमय व प्रसन्न राहते.
सोबतच आपल्या घरातील देव घरात चांदी, सोने, पितळ इत्यादी धातूंपासून बनलेल्या देवी-देवतांच्या प्रतिमा असतात मात्र त्याच बरोबर एक कोणत्या ही देवी-देवताची मातीची मुर्ती देव घरात ठेवावी यामुळे तुमचे देव घर पूर्ण होते. यामुळे आपली देव पूजा संपन्न होते आणि आपल्या पूजनाचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते. दररोज संध्याकाळी घरासमोर दोन मातीच्या बनलेल्या पणत्या नेहमी लावाव्यात.
दीपप्रज्वलित करण्यासाठी गायीच्या दुधापासून बनलेल्या साजुक तूपाचा वापर आवश्यक करावा असे केल्यास तुमच्या घरात कधी रोग-राई प्रवेश करणार नाही. हे वास्तू शास्त्राचे नियम पाळून तुम्ही तुमच्या घरात सुख, शांती व समृद्धी नांदवू शकता. एवढं बोलून श्री कृष्ण शांत झाले. पुढे या सगळ्याचे पालन करुन महाराज युधिष्ठीर यांनी अनेक वर्षे सुखात राज्य सांभाळले.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.