तुम्हीसुद्धा अशाप्रकारचे मास्क वापरत असाल तर हि माहिती एकदा नक्की वाचा.!

तुम्हीसुद्धा अशाप्रकारचे मास्क वापरत असाल तर हि माहिती एकदा नक्की वाचा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्हाला विचारले तर कोणत्या प्रकारचा मास्क सुरक्षित आहे तर तुमचे उत्तर हमखास असेल की मास्क एन ९५ परंतु आपणास सांगू इच्छितो की, केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालयाने एक सल्ला दिलेला आहे की जो आपण मास्क वापरतो त्याला जो होल म्हणजेच जे छिद्र असते त्यामुळे या सं क्र म णा चा आपल्याला भविष्यात त्रास होऊ शकतो. म्हणून अशा प्रकारचा मास्क सुरक्षित नाही यामुळे आपल्याला सोबत इतरांना सुद्धा इन्फेक्शन होऊ शकते आणि डॉक्टर सुद्धा यावर चिंता व्यक्त करत अशा प्रकारचे मास्क वापरू नये असे सल्ले सुद्धा लोकांना देत आहे.

म्हणूनच अनेकदा डॉक्टर घरी बनवलेले सुती मास्कना प्रथम दर्शनी महत्व देत आहे परंतु अनेकदा काही वैज्ञानिक संस्था व आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून एक गोष्ट समोर आलेली आहे की आपण अशा पद्धतीचे मास्क वापरतो तेव्हा मास्कला जे काही छिद्र असतात त्या चित्रांच्या माध्यमातून संक्रमित विषाणू बाहेर पडण्याची शक्यता असते आणि यामुळे या विषाणूंचा संक्रमण खूप मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो असा दावा सुद्धा काही संस्थांनी केलेला आहे.

अशा प्रकारचे मास्क डॉक्टर यांना वापरण्यास सांगितलेले आहे पण आपल्यापैकी अनेक जण घरून बाहेर जाताना किंवा दवाखान्यात जाताना अशा प्रकारचे मास्क वापरत आहे हे अत्यंत चुकीचे आहे. काही तज्ञ मंडळी यांच्या अनुसार आपण जे घरगुती मास्क तयार करतो ते अत्यंत चांगले आहेत यामुळे कोणत्याही प्रकारचे सं क्र म ण होत नाही म्हणून अशा प्रकारचे मास्क वापरणे आपल्या आरोग्यासाठी सकारात्मक ठरते त्याचबरोबर आपल्यापैकी अनेकजण मास्क वापरतात पण ते मास्क मधून हवा खूप मोठ्या प्रमाणावर येत जात असते अशा प्रकारचे मास्क आपल्याला वापरायचा नाही असा योग्य आकार आपल्याला माहिती असणे गरजेच आहे.

त्याचबरोबर जेव्हा आपण सुती कापड्याच्या माध्यमातून मास्क तयार करू तेव्हा ते कापड सुरुवातीला काही वेळ मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन त्यानंतर त्याचा मास्क बनवा व बाहेर जाताना किंवा पडल्यानंतर काही काळ मिठाच्या पाण्यामध्ये किंवा साबणाने स्वच्छ धुवावेत जेणेकरून जर कोणत्याही विषाणूचा संक्रमणाचा हल्ला असेल तर मिठाच्या पाण्यात द्वारे ते संक्रमण असलेले विषाणू पूर्णपणे नष्ट होऊन जातील. मास्कला होण्याचे एकमेव कारण असे की या मास्कच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे संक्रमण होऊ नये परंतु सध्या वेगवेगळ्या प्रकारचे मास्क उपलब्ध असल्याने लोकांचा वापर करत आहे.

सध्या बाजारामध्ये थिन मास्क सुद्धा उपलब्ध असतात, ते मास्क मुळे संक्रमणाचा धोका कमी होऊ शकतो आणि अशा प्रकारचे मास्क बाजारांमध्ये 10 रुपयांपासून ते 40 रुपये पर्यंत सहज उपलब्ध होऊन जातात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लहान मुले असतील तर अशा वेळी त्यांच्याशी मस्ती करतांना त्यांच्या पप्पी घेणार किंवा कोणत्याही प्रकारची थूक त्यांना लागणार नाही अशा प्रकारची काळजी आपल्याला घ्यायची आहे तसेच घरामध्ये आपल्या येथे जेष्ठ नागरिक असतील तर मास्क वापरून त्यांच्याशी बोलायला हवे तसेच तर तुम्हाला सर्दी झाली असेल खोकला येत असेल तर अशा वेळी मास्क काढायला नाही पाहिजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेऊन आपण सं क्र म णा पासून आपले संरक्षण करू शकतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *