नाकाचे वाढलेले हाड १ दिवसातच करेल कमी; करा हा रामबाण घरगुती उपाय.!

नाकाचे वाढलेले हाड १ दिवसातच करेल कमी; करा हा रामबाण घरगुती उपाय.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे.  नाकाचे वाढलेले हाड लगेच बरे करा. आपल्यापैकी अनेक व्यक्तींना नाकाचे हाड वाढल्यामुळे त्रास होत असतो व त्यासाठी डॉक्टर आपल्याला अनेकदा ऑपरेशन सुद्धा करायला सांगतात परंतु ऑपरेशन करण्यापूर्वी आपण एक त्यासाठी खूपच सुंदर उपाय पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला रिठा आणि सुठ याचा वापर करायचा आहे.

तसेच याचा वापर कसा करायचा ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्याच प्रमाणे हा उपाय करण्यासाठी एक पात्र आपण गॅस वर ठेवणार आहोत त्याच्यामध्ये तीन छोटे ग्लास पाणी टाकणार आहोत नंतर आपण सुंठ घेऊन त्याची आपल्याला बारीक पावडर तयार करायची आहे त्या नंतर एक चमचा ती पावडर त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे.

तसेच त्याच बरोबर पाच रिटा सुद्धा टाकणार आहोत व ते सर्व एकजीव करून उकळून घ्यायचे आहे त्याला एवढा उकळू द्यायचा आहे की आपल्याला एक ग्लास ठेवायचा आहे एवढी तीन ग्लास चे एक ग्लास मिश्रण राहील एवढे उकळायचे आहे तसे झाले की गॅस बंद करायचा आहे व नंतर ते मिश्रण गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचे आहे.

हे तयार झालेले मिश्रण रोज रात्री झोपताना दोन दोन थेंब नाकामध्ये टाकायचे आहे असे जर तुम्ही पंधरा ते वीस दिवस करत गेलात तर तुमच्या नाकाचे हाड हळूहळू कमी होत जाईल.

तुम्हाला तीन महिन्यांमध्ये पूर्णपणे आराम मिळेल. हे मिश्रण आठ दिवसानंतर पुन्हा तयार करायचे आहे आणि काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचे आहे आणि रोज रात्री झोपताना दोन दोन थेंब टाकायचे आहे. अशा प्रकारे हा घरगुती उपचार करा आणि आपले नाकाचे वाढलेले हाड नॉर्मल करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *